लसीकरण केंद्रावरच महिलांनी एकमेकींना अक्षरशः धुतलं; पहा तुंबळ हाणामारीचा व्हायरल VIDEO

देशभरामध्ये को’रोनाने मोठा उ’द्रेक घातलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून या रो’गाने अनेकांचे जी’व घेतले आहेत. त्यानंतर को’रोना लढ्यासाठी जगभरातील अनेक कंपन्यांनी लस निर्मिती केली. तसेच यावरील गोळ्यांची निर्मिती देखील केली. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि इतर कंपन्यांनी या लसी तयार केलेल्या आहेत.
सध्या लसीकरण मोहीम भारतामध्ये जोरात सुरू आहे. मात्र, असे असले तरी अनेकांना लस या मिळत नाहीत. कारण उत्पादन कमी होते आणि आपल्याकडील लोकसंख्या ही भरमसाठ आहे. त्यामुळे या लस लवकर संपून जातात. ज्या लोकांनी को’रोनाचा पहिला डोस घेतला आहे, त्या लोकांना दुसरा डोस मिळणे देखील अवघड झाले आहे.
मध्येच सरकारने अठरा वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर लसीकरण केंद्रावर अनेक ठिकाणी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारने केलेली घोषणा फसवी ठरली, असे अनेकांचे मत होते. आधी ज्येष्ठ नागरिकांना लस द्यावी, असा विचार होता. मात्र, त्यानंतर 18 वर्षावरील तरुणांना लस द्यावी, कारण हे लोक कायम घराबाहेर फिरत असतात.
त्यामुळे त्यांच्या माध्यमातून को’रोना हा मोठ्या प्रमाणात पसरला जाऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यानंतर सरकारने 18 वर्षावरील मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला. अनेक लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होते. काही तासातच लसीची डोस संपून जातात. त्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागते, असे असले तरी नोंदणी करून अनेकांना लस घेण्यासाठी जावे लागते.
मात्र अशा लोकांनाही लस मिळत नाही. त्यामुळे त्यांचा त्रागा होतो. मात्र, देशातील काही गावांमध्ये अशी शहर आहेत की, जेथे लस घेण्यासाठी लोक देखील येत नाहीत. तर काही ठिकाणी शहरी भागात राहणारे लोक ग्रामीण भागात जाऊन लस घेत आहेत. असे असले तरी लसीकरण केंद्रावर अनेकदा वा’दाचे प्रसंग पाहायला मिळत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनेकांसोबत वाढ होताना दिसत आहेत.
त्याचप्रमाणे रांगेत उभे राहून देखील वाद होत आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच एक घटना सांगणार आहोत. एका लसीकरण केंद्रावर महिलांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हा’णामा’री झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरून नुकताच व्हा’यरल झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या महिलांवर का’रवाई केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
ही घटना मध्य प्रदेशच्या खरगोल भागात घडली आहे. या ठिकाणी खलबुजुर्ग नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये काही दिवसांपूर्वी लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. एकीकडे पुरुषांची रांग होती. तर दुसरीकडे महिलांची रांग होती. काही महिला या मागून येऊन समोर घुसल्या. त्यामुळे मागील महिला त्या महिलांना म्हणाल्या की, असे रांग तोडून घुसू नका. यावरून वादाला सुरुवात झाली.
मध्यप्रदेश के खरगोन में वैक्सीन को
लेकर महासंग्राम, pic.twitter.com/fo1Oh2gxHo— Ramurti Holkar (@Ramholkar_) July 23, 2021
त्यानंतर या महिलांमध्ये प्रचंड हा’णामा’री सुरू झाली. या महिला कोणाचे ऐकण्याच नाव घेत नव्हत्या. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पुरुषांनी या महिलांच भांडण सोडवले. त्यानंतरच या लसीकरण केंद्रावर पो’लिसां’ना देखील पाचारण करण्यात आले. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर लसीचा साठा देखील संपून गेला. त्यानंतर या महिलांचा आणखीनच त्रागा झाला.