लघवी करताना जळ-जळ होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, पहा तुम्हाला असू शकतो ‘हा’ गं-भीर आ-जार…

लघवी करताना जळ-जळ होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, पहा तुम्हाला असू शकतो ‘हा’ गं-भीर आ-जार…

प्रत्येक व्यक्ती काही ठराविक वेळाने लघवी करतो, ही प्रक्रिया वेदनारहित असावी. परंतु कधीकधी लघवी करताना वे-दना आणि ज-ळज-ळ होवू लागते. लघवी करताना वेदना होण्याची अनेक कारणे असू शकतात. या स-मस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतात.

लघवी करताना मू-त्रमार्गात ज-ळज-ळ होणे ही एक सामान्य स-मस्या आहे, परंतु जर जळजळ जास्त होत असेल तर ही चिंतेची बाब ठरू शकते याकडे दुर्लक्ष केल्यास याचा मू-त्रपिं-डावरही गं-भीर परिणाम होऊ शकतो. या स-मस्येस ‘डि-स्यूरिया’ असे म्हणतात.

यात ज-ळज-ळ होवून वे-दना देखील होवू शकतात. जेव्हा मू-त्रमा-र्गाद्वारे जी-वाणू तुमच्या श-रीरावर पोहोचतात तेव्हा असे घडते. बॅ-क्टेरियाच्या उपस्थितीमुळे मू-त्रमा-र्गात ज-ळज-ळ होते आणि ल-घवीदरम्यान वे-दना होतात. ही स-मस्या घरच्या घरी अगदया सोप्या उपायाने सोडवली जाऊ शकते. तसेच काही घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास हा आ-जार लगेच बरा होतो. यामुळे आपणास कोणते आ-जार असण्याची शक्यता असते ते जाणून घेवू.

१. मू-त्रमा-र्गाच्या भागातील संसर्ग:- मू-त्रमा-र्गाच्या सं-सर्गादरम्यान वे-दना होण्याचे प्रमुख कारण यूटीआय म्हणजेच यूरीनरी ट्रॅ-क्ट आहे. जेव्हा मू-त्रमा-र्गाद्वारे जी-वाणू तुमच्या श-रीरावर पोहोचतात तेव्हा असे घडते. बॅ-क्टेरियाच्या उपस्थितीमुळे मू-त्रमार्गात ज-ळज-ळ होते आणि ल-घवीदरम्यान वे-दना होतात.

२. कि-डनीमध्ये स्टो-न:- लघवी करताना वे-दना होण्याचे हे देखील एक कारण असू शकते. यामुळे पाठीच्या खालच्या भागातही वेदना होतात. या स-मस्येवर उपचार न केल्यास ते जि-वाला धो-का निर्माण होऊ शकते. यामुळे मू-त्रपिंड निकामी होणे, सेप्टीसीमिया आणि क-र्करो-ग सारख्या सम-स्या देखील उद्भवू शकतात.

यावर आपण घरगुती उपचार करू शकता, हा उपाय अगदी साधा सोपा आहे, आपणास जाणून आश्चर्य वाटेल की या उपायामध्ये वेलची आणि लवंग फार महत्वाचे आहे, होय साध्याश्या वेलची आणि लवंगाने आपली स-मस्या बरी होऊ शकते. लवंगा श-रीरासाठी उपयुक्त, आरोग्यदायी असतात. यात श-रीरास झालेल्या सं-सर्गापासून मुक्त करण्यासाठी मदत करणारे त्यात बरेच अँटी-इंफ्लेमेटरी आणि जीवाणू विरोधी गुणधर्म असतात.

मु-त्रमार्गाचा आ-जार बरा होण्यासाठी गरम पाण्यात लवंग तेल मिसळावे व त्याचे सेवन करावे. दोन आठवड्यांसाठी हा उपाय करून पाहा. ल-घवीतील ज-ळज-ळ आणि वेदना होण्याची स-स्या काही दिवसात गायब होईल. केस गळण्यापासून ते पोटापर्यंतच्या सर्व स-मस्यांवर उपचार करण्यासाठी लवंगचा वापर केला जाऊ शकतो.

वेलची चवीसाठी आपण जेवणात वापरत असतो. याव्यतिरिक्त, यामुळे तोंडाची दुर्गंधीदेखील दूर होते. वेलचीमध्येही अनेक गुणधर्म आढळतात, यामुळे लघवीची ज-ळज-ळ आणि वे-दना कमी होण्यास मदत होते.

यासाठी दररोज दूधात वेलची पावडर मिसळून हे प्यायल्याने मु-त्रमा-र्गाची स-मस्या कायमची दूर होते. वेलची मू-त्रपिं-डासाठीही खूप फा-यदेशीर आहे. तसेच आपणास पित्ताचा अधिक त्रा-स होत असेल तर थंड दुधात वेलची मिसळून त्याचे सेवन केल्यास पोटातील पित्त कमी होते.

ही स-मस्या टाळण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा:- भरपूर प्रमाणात पाणी प्या जेणेकरून तुमची शरीर प्रणाली शुद्ध राहील. जेव्हा तुम्हाला लघवी येते, तेव्हा ते थांबवून अडवू नका. यामुळे इ-न्फे-क्शनचा धो-का कमी होतो. मसालेदार आणि गोड खाणे टाळा. हे आपल्या मू-त्राशयाच्या अस्तरवर परिणाम करून यामुळे आपणास वे-दना आणि मू-त्रपिं-डातील स-मस्या उद्भवू शकतात.

चहा, कॉफी सारखी मद्यपान आणि कॅफिनेटेड पेये पिणे टाळा. ते मू-त्राशयाची जळजळ वाढवतात आणि डि-हायड्रेशन देखील कारणीभूत असतात. आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या. ल-घवीनंतर स्त्रियांनी ती जागा कोरडी करावी जेणेकरुन जंतूंचा प्रसार होणार नाही. ज-ळज-ळ होणाऱ्या ठिकाणी साबण, तेल किंवा पावडर वापरू नका. घट्ट कपडे घालण्यास टाळा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *