ल’घवी करताना आ’ग, उन्हाळी लागणे, यासारख्या कसल्याही युरिन इ’न्फेक्श’नवर आहे घरगुती उपाय, एकच मिनिटात मिळेल आराम..

ल’घवी करताना आ’ग, उन्हाळी लागणे, यासारख्या कसल्याही युरिन इ’न्फेक्श’नवर आहे घरगुती उपाय, एकच मिनिटात मिळेल आराम..

अनेकदा अनेक लोकांना ल’घवी करताना ज’ळज’ळ होत असते. तसेच ल’घवी ही थांबून थांबून येत असते. काही जणांना र’क्तही प’डत असते. यामुळे अनेक जण हे लगेच घा’बरून जातात. मात्र, असे घा’बरून न जाता आपण नेमके काय झालेले आहे, हे सुरुवातीला जाणून घेणे फार गरजेचे असते.

अनेकदा यु’रिन इ’न्फे’क्शन झालेले असताना देखील असे त्रा’स हे मोठ्या प्रमाणात होत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास करून हे त्रा’स अधिक वाढत असतात. उन्हाळ्यामध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते आणि ज्यांची प्रकृती उष्ण असते, त्यांना हा त्रा’स मोठ्या प्र’माणात होतो.

ल’घवी’ची ज’ळज’ळ होणे, आग होणे यासारख्या स’मस्या निर्माण होतात. यावर आपल्याला रामबाण उपाय करावे लागतात. नाही तर हा आ’जार मोठा वाढत जातो. यावर आपण काही घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता. नाही तर अनेक जण डॉ’क्टरांकडे जाऊन देखील यावर उपाय करतात.

त्यांना काही वेळा फरक पडतो, तर काही वेळा हा आ’जार तसाच राहतो. युरिन इ’न्फे’क्शन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अस्वच्छता हे होय. आपण ज्या टॉ’यलेटमध्ये जा तो टॉ’यलेटचा घाण असेल तर आपल्याला यु’रिन इ’न्फे’क्शन होऊ शकते. त्यामुळे आपण सुरुवातीला घरगुती उपचार करून या आ’जारावर मात करू शकता.

आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये अशाच काही गोष्टी सांगणार आहोत की, आपण कुठले उपाय करून यु’रिन इ’न्फे’क्शन वर मात करू शकता..अनेकदा खान पानातील बदलामुळे देखील यु’रिन इ’न्फे’क्शन होत असते. याला इंग्रजीमध्ये यूटीआय असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया यु’रिन इ’न्फेक्श’न पासून वाचण्याचे उपाय…

1) भरपूर पाणी प्या : आपण जेवढे पाणी प्या ल तेवढे आपल्याला चांगले वाटेल आणि जेवढे पाणी पिले तेवढे स्वच्छ होईल. अधिक पाणी पिल्याने यु’रिन इ’न्फे’क्शन सारखी स’मस्याही भविष्यात होत नाही.

2) सु ती कपडे : अनेकदा आपण पॉ’लिस्टर सारखे कपडे वापरल्याने देखील आपल्याला यु’रिन इ’न्फेक्श’न ची सम’स्या होते. आपण सुती कपडे वापरून देखील यु’रिन इ’न्फे’क्शन पासून वाचू शकता.

3) गरम पाण्याने शेक : जर आपल्याला यु’रीन इ’न्फे’क्शन सारखी स’मस्या निर्माण झालेली असेल तर आपण गरम पाणी घेऊन रबराच्या पिशवीमध्ये भरावे आणि या पाण्याने आपण शेक घ्यावा, असे केल्याने देखील यु’रिन इ’न्फे’क्शन कमी होते.

4) लसुन : आपल्याला यु’रिन इ’न्फेक्श’न झाले असल्यास आपण लसुन खाऊन देखील यु’रिन इ’न्फे’क्शन कमी करू शकतात. लसणामध्ये मोठे पोषक घटक असतात. त्यामुळे आपली ल’घवी साफ होते आणि आपले यु’रिन इ’न्फे’न कमी होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *