लग्नात पाहुणा म्हणून आला आणि जाताना नवरी घेऊन गेला, खरे कारण वाचून चकित व्हाल…

असे म्हणतात की जोड्या स्वर्गात देव बनवत असतात. हे आधीच ठरले असते की आपण कधी, कोणाबरोबर आणि कुठे लग्न कराल. आता चिकमगलूर जिल्ह्यातील तारकेरे तालुक्याच्या खेड्यामधील हि बातमी बघा. येथे लग्नात एक व्यक्ती पाहुणे म्हणून आला होता, परंतु जेव्हा तो लग्नातून बाहेर पडला, तेव्हा तो नवरा होवून आपल्या पत्नीसहित घरी परतला.
खरे तर लग्नाच्या दिवशी वरात पळून गेली होती, अशा परिस्थितीत या एका पाहुण्याने वधूबरोबर सात फेरे घेतले. एखाद्या चित्रपटाच्या कथे प्रमाणे असणारे हे प्रकरण काय आहे हे अधिक तपशीलने आपण जाणून घेवू. वास्तविक, अशोक आणि नवीन हे दोन भाऊ रविवारी एकाच ठिकाणी लग्न करणार होते.
यात नवीनचे सिंधू नावाच्या मुलीसोबत लग्न होणार होते. शनिवारी या दोघांनीही एकत्र फोटो काढले होते. लग्नाला आलेल्या सर्व नातेवाईकांनीही दोघांना आशीर्वाद दिला. पण लग्नाचा दिवस आला की आणि नवीन बे’प’त्ता झाला. चौ’कशी केली असता तो आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून लग्नातून प’ळून गेल्याचे उ’घड झाले.
खरं तर नवीनच्या मैत्रिणीने त्याला अशी ध’मकी दिली होती की त्याने लग्न केले तर त्याची मैत्रीण लग्नात विष खाऊन आ’त्मह’त्या करेल. या भीतीने नवीन लग्नाआधीच पळून गेला. तो आपल्या मैत्रिणीकडे पळून गेल्याचे समजले. पण, त्यानंतर त्याचा शोध लागला नाही. दुसरीकडे, लग्नाचा मुहर्त जवळ आला होता आणि नवराच पळून गेल्यामुळे सिंधू आणि तिच्या कुटुंबीय त’णावाखाली आले होते.
नवीनचा भाऊ अशोकने त्या मंडपात आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत सात फेरे घेतले, पण सिंधू तशीच अविवाहित राहिली होती. अशा परिस्थितीत, तिच्या कुटुंबियांनी ठरवले की लग्नातील सर्व पाहुण्यांमध्ये तिच्यासाठी नवा वर शोधतील. अशा परिस्थितीत लग्नात पाहुणे म्हणून आलेल्या चंद्रप्पा या नावाच्या व्यक्तीने यासाठी सहमती दर्शविली.
तो एक पेस्सचा बीएमटीसी कंडक्टर आहे. त्याने वधूशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जे घडले ते दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर एक चर्चेचा विषय बनले. चंद्रप्पा आणि सिंधू यांनी सात फेरे घेतले आणि ते नवरा बायको बनले.
आता जेव्हा ही घ’टना सोशल मीडियावर वा’यरल झाली तेव्हा सर्वांनी चंद्रप्पाचे कौतुक करण्यास सुरवात केली. प्रत्येकजण इतक्या लवकर एखाद्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, परंतु असे केल्याने सिंधू आणि तिच्या कुटुंबाचे दुःख सुखात बदलते. आता चंद्रप्पा आणि सिंधू दोघेही खूप आनंदी आहेत.