लग्नाच्या 9 वर्षानंतर महिलेला समजलं की ती आहे ‘पुरुष’, नवऱ्याला ही बाब समजल्यावर जे झाले ते वाचून पायाखालची जमीन सरकेल.

बरेच वेळा आपण मीडिया द्वारे असे अनेक प्रकरणे समोर आलेली बघितली आहेत की जी ऐकून आपलं मन देखील स्तब्ध होत असते. बऱ्याच अश्या घटना आपण बघत असतो किंवा ऐकत तरी असतो. परंतु अश्या काही घटना असतात की त्या बघून आपलाच आपल्या डो-ळ्यावरील विश्वास उ-डतो. होय परंतु या समाजात अशा बऱ्याच घ-टना स-त्य घडलेल्या असतात ज्या घ-डायला नको असतात.
आपण नेहमी बोलतो आणि ऐकतो पण की मानवाला निसर्गाने सर्व काही भरभरून दिलेले आहेत. परंतु याही गोष्टीला काही घटना अपवाद आहेत की त्यांचेवर निसर्गाने अ-न्याय देखील केलेला आहे. आज आपण अशाच एका घ-टनेबद्धल जाणुन घेणार आहोत. ही घटना आहे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील. पश्चिम बंगाल मधील बीरभुम जिल्ह्यातील या 30 वर्षाच्या महिलेची हृदयस्पर्शी घटना ऐकून तुमचेही मन हळहळ करेल.
पश्चिम बंगाल मधील बीरभुम जिल्ह्यातील या 30 वर्षाच्या महिलेचे लग्न देखील झालेले आहे. या विवाहित महिलेला एक दिवस अचानक पो-टाच्या खाली ओ-टीपो-टावर ती-व्र वे-दना होऊ लागल्या. काही वेळ त्या महिलेने त्या वे-दना स-हन केल्या. परंतु वे-दना इतक्या ती-व्र होत्या की त्यामुळे तिने ता तडीने रुग्णालय गाठले.
त्यानंतर रूग्णालयात तिची तपासणी केल्यानंतर ती महिला चक्क ‘पुरुष’ आढळून असल्याचे डॉक्टरांना समजले. त्याचबरोबर तिच्या अं-डकोषात क-र्करो-ग असल्याचे दिसून आले. गेल्या 9 वर्षांपासून ही महिला आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहे पण काही महिन्यांपूर्वी अचानक पो-ट दु-खीचा त्रा-स होऊ लागला.
पो-ट दु-खीची त-क्रार घेऊन तिने शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात गेले गाठले. अनुपम दत्ता आणि डॉ. सौमन दास यांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर महिलेची खरी ओळख उघडकीस आली. डॉक्टरांनी तपासणी नंतर सांगितले ते ऐकून सर्वांचे हो-शच उ-डाले. पहा डॉक्टरांनी तपासणी नंतर असे काय सांगितले की सर्वांचा ऐकून विश्वास देखील बसेना.
डॉक्टर दत्ता म्हणाले, ‘ती एक महिला आहे. तिचा आवाज, स्त-न, सामान्य ज-ननें-द्रिया, इत्यादी सर्व बाबी महिलेप्रमाणेच आहेत. तथापि, जन्मापासूनच तिच्या श-रीरात ग-र्भाशय आणि अं-डाशय नाहीत. तिला कधीच पी-रियड येत नव्हते. डॉक्टर म्हणाले की ही एक दु-र्मिळ स्थिती आहे आणि सामान्यत: 22 हजार लोकांपैकी एकामध्ये ती आढळते.
आश्चर्य म्हणजे या महिलेच्या 28 वर्षीय बहिणीच्या तपासणीत अशीच परिस्थिती उघडकीस आली आहे. ज्यामध्ये ती व्यक्ती अनुवांशि*कदृष्ट्या पुरुष आहे परंतु तिच्या शरीरातील सर्व बाह्य अवयव महिलेचे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की या महिलेची केमो थेरपी चालू आहे आणि तिची प्रकृती देखील स्थिर आहे.
डॉक्टर पुढे म्हणाले, ‘ती एक स्त्री म्हणूनच लहानशी मोठी झाली आहे आणि ती एका पुरुषासोबत जवळजवळ 10 वर्षांपासून वैवाहिक जीवन जगत आहे. यावेळी, आम्ही रुग्ण आणि तिच्या पतीचा सल्ला घेत आहोत आणि आतापर्यंत जसे ते जगत आले आहेत तसेच पुढे देखील जगतील.
असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. डॉक्टर म्हणाले की यापूर्वी रुग्णाच्या इतर दोन नातेवाईकांनाही अशीच समस्या होती, म्हणूनच ती आ नुवंशिक संबंधित समस्या असल्याचे देखील मत डॉक्टरांनी सांगितले.