लग्नाच्या काही तासापूर्वीच गच्ची वरून खाली प’डली नवरी मुलगी, पण त्यानंतर नवऱ्या मुलाने तिच्यासोबत….

आजचे युग सोशल मीडियाचे आहे ज्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या बातम्या आपल्या समोर लगेच येत असतात. आजही अशीच एक बातमी समोर आली आहे जी एक आदर्श आहे होय आपणा सर्वांना ठाऊकच आहे की आजकाल आपल्या देशात लग्नांचे वातावरण चालू आहे.
असे म्हणतात की जोड्या लोक बनवत नाहीत तर देवच वरून जोड्या बनवून खाली पाठवत असतो. आरती आणि अवधेश यांच्या वै’वाहिक बं’धनात हीच गोष्ट सिद्ध झाली आहे. सध्या ही घटना इंटरनेटवर चांगलीच व्हा’यरल झाली आहे. चला तर जाणून घेवूया या संपूर्ण घ’टनेबद्दल..
लग्नाच्या अवघे काही तास बाकी असताना आरती अचानक छतावरून प’डली. त्यात तिचा पा’य मो’डला होता आणि हा’थात देखील दु’खापत झाली होती. ज्यामुळे घरातील लोक अ’स्वस्थ झाले. अशा परिस्थितीत घरातील लोकांनी वधूच्या धा’कट्या बहिणीशी लग्न करण्याचा पर्याय दिला.
पण, नवरा जोरात म्हणला – पा’य हळूहळू बरा होईल. पण ज्याच्याशी नातं निश्चित झाले आहे तिच्याशीच मी विवाह करेल. त्यानंतर डॉ’क्टरां’च्या संमतीने तिला स्ट्रे’चरव’र झो’पवून हा सोहळा पूर्ण झाला आणि लग्नाचा सर्व विधी पूर्ण करण्यात आला.
ज्याने ही बातमी वाचली, तो नवरा आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक करत आहे. कुंडाच्या मुजेडी गावात 8 डिसेंबर रोजी ही घ’टना घडली आहे. कुंडा येथील मुजेडी खेड्यातील रहिवासी दुखिराम मौर्य यांची मोठी मुलगी आरतीचे खलेसरगंज बाजार कुंडा शेजारील श्रीपुर अरुहरीपुर गावात राहणारा अवधेश मौर्य याच्याशी लग्न ठरले होते.
6 डिसेंबर रोजी लग्न होणार होते. इंटरमीडिएट उत्तीर्ण झाल्यानंतर अवधेश नोएडाच्या कंपनीत काम करत होता. लग्नाच्या काही तास आधी दुपारी 12 वाजता आरती घरातल्या बा’ळाला वाचवण्यासाठी छतावर होती आणि अचानक तेथून ती खाली प’डली.
यानंतर त्वरित तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी प्रयागराज या मोठ्या शहरात नेण्यास सांगितले. एक्स-रेमुळे दोन्ही पायात फ्रॅक्चर आणि ज’खम झाल्या आहेत असे समजले. या घटनेची माहिती जेव्हा वराला मिळाली, तेव्हा अवधेश यांच्यासह अनेक बाराती आरतीच्या घरी पोहचले.
आरतीच्या बहिणीशी लग्न करण्याचा पर्याय दिल्यानंतर अवधेशने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. यावर डॉ’क्टरां’ना संपूर्ण परिस्थिती सांगितली गेली. डॉ’क्टरांनी’ परवानगी दिल्यावर रात्री सातच्या सुमारास आरतीला रु’ग्णवा’हिकेतून घरी नेण्यात आले.
यानंतर स्ट्रे’चरव’र झोपून असलेली आरतीसोबत अवधेशने लग्न केले. आरतीवर सध्या खा’सगी रु’ग्णाल’यात उपचार सुरू आहेत. बरे झाल्यावर ते पुन्हा एकदा धु’मध’डाक्यात लग्न करतील असे अवधेशने म्हणले आहे. या घ’टनेमुळे गावातील लोकांकडून अवधेशचे आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.