लग्नाआधीच महिलेला समजलं होणाऱ्या पतीबद्दलचं धक्कादायक सत्य; लग्नाच्या दिवशीच रागात उचललं ‘हे’ पाऊल..

लग्नाआधीच महिलेला समजलं होणाऱ्या पतीबद्दलचं धक्कादायक सत्य; लग्नाच्या दिवशीच रागात उचललं ‘हे’ पाऊल..

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले असले तरी लग्न हे आपल्याला वधू किंवा वर संशोधन करूनच करावे लागते. मात्र हल्लीच्या जमान्यामध्ये अनेकांचे लग्न हे जमतच नाहीत. लग्न जमले असले तरी अनेकांचे लग्न हे मोडण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. याचे कारण म्हणजे कौटुंबिक वा’द आणि छोट्या छोट्या गोष्टीवर होणारे वा’द आहेत.

मात्र, ज्या लोकांचे लग्न जमत नाही. त्यांनाच लग्नाचा खरा अर्थ समजून येतो. मात्र लग्नाच्या आधी काही गोष्टी जर लपवून ठेवल्या तर लग्नानंतर त्याचा फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा घटना अनेक जणांच्या बाबतीत मध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे लग्नाच्या आधीच आपण आपल्या जोडीदारासोबत भूतकाळात घडलेल्या गोष्टींबाबत सत्यता सांगून द्यावी.

नाहीतर भविष्यामध्ये त्याची फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अशी घटना नुकतीच उघडकी’स आली आहे. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. ही घटना स्कॉटलंडमध्ये उघडकी’स आलेली आहे. नियोजित वधूने लग्नाच्या आधीच आपले लग्न मोडले आहे आणि लग्नासाठी घेतलेला ड्रेस देखील सोशल मीडियावर विकायला काढला आहे.

अनेकांनी या घटनेची दखल घेतलेली आहे आणि महिलेचे समर्थन देखील केलेले आहे. नेमके महिलेने लग्न का मोडले याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. स्कॉटलंड येथे राहणाऱ्या या महिलेचे लवकरच लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या आधीच तिला आपल्या होणाऱ्या पती बाबत माहिती मिळाली होती. या महिलेचे याआधी देखील एक लग्न झाले होते.

आणि पहिले पतीपासून तिला एक मुलगा देखील होता. या महिलेचे दुसरे लग्न लवकरच होणार होते. मात्र पतीबाबत अशी माहिती मिळाली की, तिने नंतर लग्न मोडले. तिचा होणारा पती मुलाच्या गॉडमदरच्या प्रेमात पडलेला होता, असे तिला समजले. त्यामुळे ती चांगली संतापली होती. गॉडमदर म्हणजे ती महिला असते, जी आपल्या मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकाच्या मुलांची आईप्रमाणे काळजी घेते.

या महिलेच्या मुलाची देखील गॉडमदर काळजी घेत होती. मात्र तिचा होणारा पती हा गॉडमदर च्या प्रेमात पडला होता. या दोघांचे अफेअर बरेच दिवसापासून सुरू होते. त्यामुळे महिलेने संतापाने लग्न मोडले. आपल्या होणार्‍या पतीचे कारनामे समजल्यानंतर या महिलेने वेडिंग ड्रेस विकण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, मी हा ड्रेस घातला नाही. कारण माझा होणारा पती माझ्या मुलाच्या गॉडमदरसोबत रिलेशनमध्ये होता. यामुळे मी लग्न मोडलं.

हा ड्रेस 50 हजार रुपयांत खरेदी केला. हा ड्रेस विकून त्याच्याबद्दलच्या सगळ्या आठवणी तिला आपल्या आयुष्यातून मिटवून टाकायच्या आहेत. दरम्यान, या महिलेने हा ड्रेस घेतलेल्या किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीत विकण्याचा निर्णय घेतला. कारण की तिच्या होणार्‍या पतीच्या अजिबात आठवणी तिला तिच्या जवळ ठेवायचे नाही. कारण तिला फार मनस्ताप झाला होता. या घटनेनंतर स्कॉटलंडमध्ये येथे एकच चर्चा सुरू झाली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.