रोज सकाळचा चहामध्ये लसनासोबत मिसळा ‘हा’ पदार्थ, छातीत जळजळ, कफ अशा अनेक रोगांपासून आयुष्यभर रहाल दूर….

लसूण अशी एक गोष्ट आहे ज्याच्या सेवनाने केवळ स्वादच येत नाही तर त्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते. लसूणला वरदान असलेलं औषध मानलं जातं. रोजच्या भाज्यांमध्ये आपण लसूण खातोच. पण आज आम्ही तुम्हाला लसणाच्या चहाचे फायदे सांगणार आहोत. आपले अनेक रो’ग या एका चहामुळे नाहीसे होऊ शकतात.
आयुर्वेदात लसणाचे बरेच फायदे सांगितले आहेत. लसूण बहुधा भाज्यांमध्ये वापरला जात असला, तरी आपण कधी लसूण चहा बनवला आहे का, हो हा लसूण चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसूण चहा बनवण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया…
लसणाचा चहा कसा बनवायचा ते जाणून घेऊया:- सर्वातआधी एक ग्लास पाणी उकळून त्यात लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाका. आता ते साधारण १५ मिनिटे हलक्या आसेवर शिजू द्या. चांगली उकळी आल्यावर ते १० मिनिटे तसेच राहूद्या. आता ते गाळून त्यात एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा सहद घाला. तुमचा लसणाचा चहा तयार आहे.
लसणाच्या चहासाठी सामग्री:- १ लसणाची कळी, २ छोटे ग्लास पाणी, १ चमचा सहद, १ चमचा लिंबूचा रस, १ चिमटी किसलेले अद्रक हे सर्व पदार्थ वापरून आपण एक आरोग्यदायी चहा बनवू शकता ज्यामुळे आपले जीवन आनंदी होईलच शिवाय अनेक रोग सुद्धा आपल्या शरीरापासून लांब राहतील, चला तर मग जाणून घेऊया या चहाचे फायदे काय आहेत.
लसणाच्या चहाचे फायदे:- लसूण आपल्या हृ’दयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण र’क्तवा’हिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. त्यामुळे हा चहा सेवन केल्यास त्यामध्ये असणाऱ्या अॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे र’क्तवाहि’न्यांमध्ये र’क्ताच्या गा’ठी तयार होत नाहीत.
क’र्करो’ग:- आपल्या रोजच्या खाण्यात जर तुम्ही लसणाचा चहा सामील केला तर तुम्हाला प्रोस्टेट, ओवेरीयन आणि फुप्फुसांच्या क’र्करो’गासारख्या मोठ्या रो’गापासून बचाव होण्यास देखील मदत होते. लसणाचा चहा प्यायल्याने श’रीरातील क’र्करो’गाला उत्तेजना देणाऱ्या पेशी नष्ट करण्यात मदत करते. याच चहामुळे महिलांमध्ये स्त’नाचा क’र्करो’ग होण्याची शक्यता कमी होते आणि तों’डाच्या क’र्करो’गापासून सुद्धा बचाव होण्यास मदत होते.
पचनशक्ती:- या चहामध्ये असलेले टेटीन हे माणसाच्या पचनक्रियेसाठी फारच लाभदायक आहे. गैससारख्या पोटांच्या अनेक स’मस्यांवर एक रामबाण उपाय आहे आपला हा चहा, अतिसारसारख्या स’मस्यांपासून देखील लसणाचा चहा आपल्याला दूर करत असतो.
कोलेस्टेरॉल:- लसणाचा चहा आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करतो; यामुळे आपले वजन हळू हळूहळू कमी होते. याशिवाय, चहात फारच कमी प्रमाणात फॅट्स असतात ज्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. श’रीरातील चयापचय मेटाबॉलिक प्रक्रिया वाढविण्यात देखील मदत करते ज्यामुळे वजन कमी होते.
उर्जा:- रोज हा चहा पिण्याचा एक फायदा असाही आहे कि लसणाचा चहा प्यायल्याने तुम्हाला जास्त उर्जा मिळालीय असं वाटते. शरीराला नको असणारा स्वस्थपणा दूर होतो आणि शरीर सुद्धा आधीपेक्षा जास्त सक्रीय होते. लसणाच्या चहामध्ये असलेले कैफिन कॉफी आणि कोलाच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतात आणि तुमच्या मेंदूला नेहमी सतर्क ठेवते ज्यामुळे तुमच्या श’रीरात निरंतर उर्जेचा प्रवाह सुरु असतो.
बुद्धी:- मेंदू मधील पेशींना कायम नि’रोगी ठेवण्यासाठी सोबतच त्यांच्यातील र’क्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी लसणाचा चहा हा एक उत्तम उपाय आहे. जर तुम्ही दिवसात ४ तर पाच वेळा लसणाचा चहा पीत असाल तर तुमच्या श’रीरावरील आणि डो’क्यावरील ताण कमी करण्यात लसणाच्या चहाची मुख्य भूमिका असते. लसणाचा चहा आपली स्मरणशक्ती वाढवतो तसेच त्यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त स्फूर्तीने काम करायला लागता.