रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग जाणून घ्या दात घसण्याची ‘ही’ योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर….

काही वर्षांपूर्वी भारतात टीव्हीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता आधुनिक संस्कृतीनुसार पाश्चात्यांचे अनुकरण देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. पाश्चात्त्य देशांमध्ये बेड टी घेण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये देखील हे प्रमाण बऱ्याच अंशी हे रुजत आहे. अनेक लोकांना बेडवर उठल्या उठल्या चहा हा पाहिजे असतो.
मात्र, गेल्या काही वर्षात हे प्रमाण आता घटत चाललेले आहे. पाश्चात्य देशात देखील लोक उठल्या उठल्या ब्रश करतात, त्यानंतर चहा घेतात. आपल्याकडेसुद्धा आता हे प्रमाण वाढत आहे. अनेक लोकांना ब्रश करून देखील त्यांचे दात हे पिवळे दिसत असतात, याचे कारण देखील वेगवेगळे आहे.
अनेक लोकांच्या तों’डाची दु’र्गंधी येत असते, याचे कारण देखील तसेच आहे. जेवण केल्यानंतर आपण ब्रश करत नाही आणि त्यामुळे आपल्या दातांमध्ये अन्न हे अडकुन असतात. त्यामुळे देखील याच्यामुळे वास येत असतो. डॉक्टर सांगतात की, आपण किमान दोन वेळा ब्रश केला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केला पाहिजे.
झोपण्यापूर्वी म्हणजे जेवण झाल्यानंतर यामुळे आपल्या तों’डाची दु’र्गंधी येणार नाही. किटाणू आपल्या दातात अडकणार नाही, त्यामुळे आपले दात दुखणार नाही. ब्रश करण्याची योग्य पद्धत देखील आहे. ब्रश हा कधीही दोन मिनिटे करावा. दोन मिनिटाच्या वर केल्यानंतर आपले दात हे पिवळे धमक पडू शकतात.
आपल्या दातांमधील एन्मोल कमी होऊ शकते. त्यामुळे दोन मिनिटाच्या वर दात कधीही घासू नये. एका सर्वेमध्ये सांगण्यात आलेले आहे की, 45 सेकंद काही लोक दात घासत असतात. त्याचा फायदा देखील त्यांना होत असतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपला ब्रश कसा करावा, याबाबत माहिती जाणून घ्यावी.
तसेच आपल्या ब्रश चे ब्रिसल हे अतिशय नरम असले पाहिजे. असे असेल तर त्यामुळे आपल्या हिरड्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे आपण ब्रश विकत घेताना काळजी घेऊन दर्जेदार असा ब्रश कधीही घ्यावा. हलका ब्रश जर आपण विकत घेतला तर त्यामुळे आपल्या दातांना आणि तोंडाला इजा होऊ शकते. त्यामुळे तोंडाचा कॅ’न्सर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी.
असा असावा पेस्टचा वापर :- आपण टुटपेस्ट अशी वापरायला हवी की, ज्यामध्ये फ्लोराईडचे योग्य प्रमाण असेल. मोठ्या लोकांच्या टेस्टमध्ये तेराशे 50 पीपीएम क्लोराईड असते, तर सहा वर्षांपेक्षा लहान मुलांच्या पेस्टमध्ये 100 पीपीएम क्लोराइड असायला पाहिजे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांनी खूप कमी प्रमाणात वापर करावा. साधारणत: एका पाण्याच्या थेंबाप्रमाणे किंवा गव्हाच्या दण्याप्रमाणेच लहान मुलांनी पेस्ट वापरावे.