रोज झोपण्यापूर्वी दुधात देशी तूप टाकून पिल्यास पुरुषांना होईल अधिक फायदा…

रोज झोपण्यापूर्वी दुधात देशी तूप टाकून पिल्यास पुरुषांना होईल अधिक फायदा…

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक जण डाएट करतात आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा काही पदार्थांचा त्याग करतात. मात्र त्यानं श’रीराला फायदा नाही तर तोटा अधिक होऊ शकतो. असाच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शुद्ध देशी तूप… तूप खाल्ल्यानं वजन वाढतं असा साधारण समज झालाय.

मात्र हा समज आयुर्वेदानुसार चुकीचा आहे. तूपामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, त्यानं वजन वाढत नाही, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तुपामुळे अनेक गं’भीर आ’जारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आ’जारांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर हे खूप उपयुक्त असतं, कारण लहान मुलं सतत खेळत असतात.

दुधात तूप टाकून प्यायल्यानं स्टॅमिना वाढतो. तूप घातलेलं दुध प्यायल्यानं हाडं मजबुत होतात. तर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी तर हे दुध अमृतासारखं असतं. गायीच्या तुपात कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. तसंच गायीचं तूप हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतं. जाणून घ्या दुधात तूप घालून पिण्याचे फायदे…

झोपण्यापूर्वी दुधात तूप घालून प्या, जाणून घ्या फायदे

पोटासाठी फायदेशीर – जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रा’स होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं. त्यात ब्यूट्रिक अॅसिड असतं ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो. जर आपली पचनशक्ती कमी असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी हे तूप टाकलेलं दूध नक्की प्या.

से’क्स क्षमता वाढवतं – आपली शा’रीरिक क्ष’मता वाढविण्याचं काम हे दूध करतं. त्यामुळे आपली लैं’गि’क क्षमता वाढते. पुरुषांमधील वी’र्याचं उत्पादन असं तूप टाकलेलं दूध प्यायल्यास वाढतं. हे दूध प्यायल्यानंतर शरीरातील गर्मी वाढते, त्यामुळे से’क्स लाईफ वाढते. जर शीघ्र पतनाचा त्रास होत असेल तर दररोज दुधात तूप टाकून प्या.

दूध आणि तूपाचं मिश्रण मेटॅबॉलिझम चांगलं करतं आणि आपल्या शरीरातील ऊर्जा आणि शक्ती वाढवतं. शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं कामही दूध आणि तूप करतं.

स्टॅमिना वाढवण्यास मदत – जर आपण सतत काम केल्यानं लगेच थकत असाल, तर आपण हे दूध नक्की प्या. कारण तूप घातलेलं दूध प्यायल्यानं शरीरातील स्टॅमिना वाढतो. आपल्याला एनर्जी मिळते.

तूप घातलेलं दूध गरोदर महिलांसोबत त्यांच्या पोटातील बाळांच्या हाडाचा विकास करण्यातही मदत करतं. बाळाचा मेंदू मजबूत करण्यासाठीही या दुधाची मदत होते. स्तनपान करणाऱ्या बाळंत महिलांनीही नियमित रुपानं हे दूध प्यावं.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *