रोज करा ‘या’ ४ पदार्थाचे सेवन ; आयुष्यातला हरवलेला तो आनंद घेता येईल दुप्पट…

श’रीर निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं आवश्यक आहे, तसंच चांगल्या वैवाहित जीवनासाठी चांगलं से’क्स लाईफही खूप महत्वाचं आहे. निरोगी आहार श’रीर निरोगी ठेवतं आणि एनर्जी देतं आणि से’क्स ड्रा’इव्ह सुधारतं. ज्या पुरुषांना इ’रेक्टाईल डि’सफं’क्शनचा त्रा’स आहे.
त्यांनी आहारात काही सुधारणा कराव्यात. त्यामुळे त्यांचं लैं’गि’क जीवन खूप चांगलं बनू शकतं. आपल्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून चांगल्या लैं’गि’क जीवनाचा आनंद घेता येऊ शकते. कही हेल्दी पदार्थ श’रीराचा थ’कवा दूर करतात, एनर्जी देतात, से’क्स हा’र्मोन्सला वाढवतात त्यामुळे से’क्स ड्रा’ईव्ह सुधारतं. जाणून घेऊयात असे पदार्थ कोणते आहेत.
ड्रायफ्रुट :- चांगल्या से’क्स ला’ईफसाठी आहारात ड्रायफ्रुट, शेंगदाणे या सारख्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे श’रीर निरोगी राहतं. रोज ड्रायफ्रुट आणि शेंगदाणे खाल्ल्याने श’रीर निरोगी राहतं आणि लैं’गि’क ता’कदही वाढते. यात भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे एनर्जी मिळते आणि अनेक आ’जार दूर राहता.
मां’स आणि मा’से :-चांगल्या से’क्स लाईफसाठी मां’स आणि मा’से खाणं आवश्यक आहे. मां’स आणि मा’से से’क्स ड्रा’ईव्ह वाढवण्यात मदत करतात. त्यांने शरीरातील से’क्स हा’र्मोन्स योग्यप्रकारे कार्य करतात. मा’से आणि चि’कन प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. शरीरात प्रोटीनचं प्रमाण योग्य असेल तर, शरीरात एनर्जी राहते.
बीट :-बीट खाल्ल्याने शरीरात एनर्जी वाढते. बीटमधून नायट्रिक ऑक्साईड मिळतं त्यामुळे र’क्तवा’हिन्या किंचित फु’गतात. यामुळे र’क्ताचा प्रवाह खालच्या दिशेने वाढतो आणि व्यक्ती उत्साही वाटतं. बीटमध्ये बोरॉनचे प्रमाण देखील खुप जास्त आहे. से’क्स हा’र्मोन्स तयार करण्यात बोरॉनची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या व्यतिरिक्त,जेव्हा पुरुषांमध्ये इ’रेक्टाईल डि’स्फंक्’शनचा त्रा’स वाढतो. तेव्हा बीट खूप उपयोगी ठरतं आणि यामुळे से’क्स ड्रा’ईव्ह वाढतो.
सफरचंद :-दिवसातून एकतरी सफरचंद खाल्लं तर आरोग्य चांगलं राहतंच शिवाय लैं’गि’क शक्तीही वाढते. आपलं से’क्स ला’ईफ चांगलं करण्यासाठी सफरचंद खावं. सफरचंद खाल्ल्याने काही मिनिटांतच शरीराचा थकवा दूर होतो.