रोज ‘अशा’ प्रकारे पाणी प्या, नेहमी तरुण व फिट दिसाल…

आपले शरीराला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. दररोज किमान 8 ते 12 ग्लास पाणी आपण पिले पाहिजे. पाणी पिण्याची आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. जास्त पाणी पिल्याने खूप आजार नाहीसे होतात. चला तर मग जाणून घेऊया जास्त पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे.
दररोज सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून घेतल्यास वजन कमी होते. रोज कोमट पाणी पिण्याने कधीच सर्दी होत नाही.आपली त्वचा सुद्धा तेजस्वी आणि कोमल राहते. कोमट पाण्याने नेहमी हातपाय, गुडघेदुखी दूर ठेवता येते.
मासिक पाळीत कोमट पाणी पिल्याने दुखण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते.कोमट पाण्याने त्वचा तजेलदार होते तसेच केसांची वाढ होते.उभे राहून पाणी पिल्याने ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते. त्यामुळे किडनी आणि मूत्राशयात घाण तशीच राहत असते. त्यामुळे किडणीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते.
उभ्याने पाणी पिल्यावर ते पाणी थेट अन्ननलिका द्वारे पोटात जाते. त्यामुळे पचनक्रिया मध्ये समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू लागते. उभे राहून पाणी पिल्याने तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते त्यामुळे तहान कधीच भागत नाही. म्हणून नेहमी बसून पाणी प्यावे त्यामुळे तुम्ही तरुण दिसाल तसेच फिट राहाल.