रात्री पत्नी झोपल्यावर पती करत होता अशा प्रकारचे घा’णेर’डे चा’ळे, पहा पत्नी झोपल्यावर तिच्या….

पती-पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी जरी योग्य असले तरी परस्परांसाठी अयोग्य ठरतात. क्षुल्लक कारणांवरुन काडीमोड घेण्यापेक्षा विरोधाभासाची ही दरी भरुन काढणे गरजेचे आहे. पती-पत्नीचे नाते सर्वस्वी विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असते. वेळोवेळी कसोटीचे क्षण असतात.
कुठल्या क्षणी कसे वागावे हे नीट कळायलाच हवे. पण आपल्याला माहित असेल कि काही वेळेला अनेक लोक आपल्या पत्नीच्या मागे अनेक काळे धंधे करत असतात शिवाय अनेक लोक आपल्या पत्नीला धो’का देखील देत असतात, पण आता तर पती पत्नी सं’बंधातील एक वि’चित्रच गोष्ट काही दिवसांपूर्वी समोर आली आहे.
चला तर मग जाणून घेऊया कि नेमके घ’डले तरी काय आहे. आपणा सर्वाना आश्चर्यचकित करणारे एक प्रकरण काही दिवसापूर्वी समोर आले आहे, ज्याबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटेल.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक माणूस दररोज रात्री आपल्या पत्नीची झोपण्याची वाट पाहत असे आणि ती झोपायला गेल्यावर किंवा झोपल्यावर एक घृ’णा’स्पद काम करत असे आणि हे काम करीत असताना त्याला कोणतीही शरम वाटली नाही. पण जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा कळले कि तो गेल्या अनेक दिवसांपासून सतत असे करत होता.
युएईच्या फुजैराह शहरामधील हे प्रकरण आता पो’लि’सांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. वास्तविक असे घडले की हा माणूस दररोज रात्री आपल्या पत्नीच्या मोबाइल सोबत छे’डछा’ड करीत असे.
तो दररोज रात्री आपल्या पत्नीच्या मोबाईल मधून तिच्या मैत्रिणीचे फोटो घेत असतं आणि हे फोटो तो गै’र कामासाठी वापरात असतं तसेच तो अनेक वेळेला हे फोटो गै’र कामासाठी विकत असे आणि त्यापासून तो पै’से कमावत असे, पण जेव्हा ही माहिती त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीला कळाली तेव्हा तिने लगेचच पो’लि’सांत तक्रार दाखल केली.
या व्यक्तीवर आता एक लाख डॉ’लरचा दं’ड ठोठावला असून त्याला ५ वर्षांची तु’रूं’गवासाची शि’क्षा देखील सु’नावण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्याच्या पत्नीने आपल्या अशा प’तीपासून वि’भक्त होण्याचा निर्णयही घेतला आहे आणि को’र्टात घ’टस्फो’टासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीचे फोटो गै’र कामांसाठी फोनवरून चो’रले होते.
पण पो’लिसां’नी त्या व्यक्तीला ता’ब्यात घेत यासंदर्भात चौ’कशी सुरू केली असता त्याने सत्य कबूल केले आहे. त्याने पो’लिसां’ना सांगितले की त्याची पत्नी रा’त्री झो’पेत असताना तो तिच्या मैत्रिणीचे फोटो आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करत असे. नंतर पो’लिसां’नी त्याचा मोबाईल त’पासला असता ध’क्कादा’यक बाब समोर आली. फोनमध्ये एक-दोन नव्हे तर बरेच खाजगी फोटो पो’लिसां’ना आढळले.
या अशा प्रकरणात त्या व्यक्तीला आता पाच वर्षांची तु’रूं’गवा’साची शि’क्षा सु”नाव’ण्यात आली आहे. तसेच एक ला’ख डॉलर चा दं’डही ठोठावला आहे. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या पत्नीनेही को’र्टात घ’टस्फो’टाची मागणी केली आहे. तथापि, महिलेच्या कुटुंबीयांनी तिला घ’टस्फो’टाचा निर्णय बदलण्यास सांगितले, परंतु ती या गोष्टीसाठी मान्य झाली नाही.