रात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये ‘या’ ठिकाणी ठेवा कापलेला लिंबू, होणारे फायदे वाचून चकित व्हाल…

रात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये ‘या’ ठिकाणी ठेवा कापलेला लिंबू, होणारे फायदे वाचून चकित व्हाल…

भारतात आयुर्वेदाला फार मोठे महत्त्व आहे. तसेच भारतात येणाऱ्या प्रत्येक भाजीपाला, फळात मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक गुण असतात. असे अनेक फळ असतात की, त्यामधून आपल्याला चमत्कारिक फायदे होतात. त्यामुळे डॉक्टर भाजीपाला आणि फळे खाण्याचा सल्ला देतात. आज आम्ही आपल्याला भारतीय आहारातील लिंबू या फळाविषयी सांगणार आहोत.

लिंबू हे अनेक अर्थाने फायदेशीर ठरते, सध्या करोना महामारी काळामध्ये तर रोज लिंबू पाणी किंवा लिंबाचे सेवन करावे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. गरम पाणी आणि लिंबू पिले तर त्याचा चांगला फायदा होतो, असेदेखील डॉक्टरांनी सांगितले. तुम्ही रात्री झोपताना बेडरुममध्ये लिंबू कापून ठेवा. यामुळे तुम्हाला फायदा फायदा होईल. असे केल्याने रूममध्ये सुगंध दरवळेल.

त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. तसेच रूममध्ये येणारे किडे, कीटक हे लिंबामुळे पळून जातात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही अडथळा विना झोप लागू शकते. तसेच लिंबाचा फायदा जेवणामध्ये देखील होऊ शकतो. लिंबामुळे तुमची पचनक्रिया चांगली वाढते. तसेच लिंबामध्ये विटामिन सी असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला पाहायला मिळतात.

लिंबामुळे तुमच्या शरीरातील सोरोटीन पातळीही वाढत असते. तसेच ज्या लोकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांनी रात्री झोपतांना लिंबाची एक फोड जवळ घेऊन झोपावे. यामुळे तुम्हाला बराच फायदा पडू शकतो. तसेच लिंबू खाल्ल्याने तुमच्या केसांना देखील फायदा होऊ शकतो. रोज आंघोळ करताना लिंबू कापून डोक्यामध्ये लावल्यास कोंडा होत नाही.

तसेच रात्री झोपताना लिंबू बेडरूममध्ये कापून ठेवल्यास अस्थमा आणि खोकला असणाऱ्या लोकांना याचा चांगला फायदा मिळतो. लिंबू कापून ठेवले की अस्थमा ची शिकायत बऱ्याच प्रमाणात दूर होते. लिंबाचे अनेक प्रकार आपल्या भारतीय आहारामध्ये होत असतात. अनेक जण लिंबाचे लोणचे देखील करतात.

लिंबाचा मुरंबा देखील होतो. तसेच काळा चहा आणि लिंबू घेतल्यास त्याचा देखील चमत्कारिक फायदा होतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लिंबाचा वापर सातत्याने करून आपली प्रतिकारक्षमता वाढते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *