रात्री झोपण्यापूर्वी पुरुषांनी फक्त ‘हा’ एक पदार्थ खा, पहा म्हातारपणी देखील घ्या जवानीतील सळसळता अनुभव…

रात्री झोपण्यापूर्वी पुरुषांनी फक्त ‘हा’ एक पदार्थ खा, पहा म्हातारपणी देखील घ्या जवानीतील सळसळता अनुभव…

आजच्या धावपळीच्या आयुष्यात लैं’गिक शक्ती कमी झाल्यामुळे बरेच लोक घा’बरले आहेत. खाण्या पिणाच्या चुकीच्या सवयींमुळे आ’रोग्यावरही परिणाम होतो, तसेच पुरुषांची ताकद कमी होण्याची स’मस्याही उघडकीस येते. विशिष्ट गोष्टींचा जास्त प्रमाणात सेवन किंवा नको त्या गोष्टीचे सेवन करणे ही या स’मस्येची मूळ कारणे आहेत.

या साठी एक रामबाण आपल्या भारतीय मसल्यामध्ये आहे. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. हो, बरोबर लवंग मुळे पुरुषांना अनेक लाभ मिळू शकतात, चला जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे…

आरोग्यासाठी लवंग किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच दाताचं दुखणं आणि श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठीही लवंग फायदेशीर ठरते. पण लवंगाची आणखी एक खासियत म्हणजे याचा पुरूषांच्या लैं-गिक जीवनासं-बंधी वेगवेगळ्या स’मस्याही दूर होतात.

लवंग टेस्टला तिखट असते आणि लवंगाचा गुणधर्ण हा गरम असतो. लवंग खाल्ल्याने आपल्या व्हिटॅमिन बी चे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि पोषणही मिळतं. जसे की, विटमिन-B1,B6 आणि व्हिटमिन-सी तसेच बीटा कॅरोटीन सारखे तत्व मिळतात. त्यासोबतच व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स सारखे तत्वही लवंगातून मिळतात.

लवंग हे बॅ’क्टेरिया नष्ट करण्याचे काम देखील करत असते. तसेच श-रीरा’वर झालेल्या जखमा लवकर भरायच्या असतील तर लवंग खावी. तसेच पोट फुगण्यासारखी स’मस्या होत असेल तर लवंग खाण्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

पुरुषांची लैं-गि’क ताकद वाढवते:- तज्ज्ञांचे असे मत आहे की, लवंग खाल्ल्याने पुरूषांमधील पु’रूषार्थासं-बंधी स’मस्या दूर होतात आणि नवी शक्ती व उर्जा मिळते. तसेच लवंगाचं नियमाने आणि नियमित सेवन केल्यास शी’घ्रप’तनासारखी गं-भीर स’मस्याही दूर होऊ शकते. याने तुमचं लैं-गिक जीवन आनंदी राहील.

शु’क्रनांची संख्या वाढवते:- लवंगाचं सेवन केल्याने पुरूषांमध्ये स्प’र्म काउंट वाढण्यास मदत मिळते. पण जर जास्त प्रमाणात सेवन कराल तर मेल हार्मोन टेस्टो’स्टेरॉन असंतुलन होऊ शकतं. त्यामुळे लवंगाचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.

लवंगाचा फायदा केवळ पुरूषांना होतो असं नाही तर यातील खास तत्वांमुळे महिलांमध्ये का-मेच्छा वाढण्यासही मदत मिळते. यासाठी वेगवेगळ्या पदार्थामध्ये लवंगाचं प्रमाण योग्य तेवढंच ठेवले पाहिजे. लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते.

कारण ग’र्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखे दुसरे औषध नाही. यामुळे महिलांसाठी देखील लवंग खूप फायदेशीर आहे. तसेच लवंगाच्या तेलात एटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर पसरत देखील नाहीत. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.

श-रीराची रो’गप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर असते. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर श-रीराची रो’गप्रतिकारकशक्ती वाढते. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *