रात्री झोपण्यापूर्वी ‘दुधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, अशा प्रकारे करा सेवन आणि पहा चमत्कार…

रात्री झोपण्यापूर्वी ‘दुधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, अशा प्रकारे करा सेवन आणि पहा चमत्कार…

आपण अनेकदा लसुन खाण्याचे फायदे ऐकले असतील. लसुन खाल्ल्याने आपल्या श’रीरातील र’क्ताभि’सरण हे चांगल्या प्रकारे होत असते. त्याचप्रमाणे लसणाचे इतर फायदे देखील आहेत. तुम्हाला शूगर वाढत नाही, सर्दी होत नाही. त्यानंतर पो’ट दु’खी, पो’ट साफ न होणे असे त्रा’स अनेकांना होतात.

डॉ’क्टर लसन खाण्याचा सल्ला नेहमी देतात. रोजच्या जेवणामध्ये लसूण शिवाय फोडणी होतच नाही. मात्र, काही घरांमध्ये लसुन हा वर्ज असतो. मात्र, अशा लोकांनी लसूण नियमितपणे खल्लाच पाहिजे. या लसणामुळे आपले आ’रोग्य हे अतिशय चांगले राहते.

आज आम्ही आपल्याला लसूण आणि दूध एकत्र पिण्याचे फायदे सांगणार आहोत. हे ऐकून आपल्याला थोडे वेगळे वाटले असेल. मात्र, याचे अतिशय चमत्कारिक असे फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते फायदे.

1. कोलेस्ट्रॉल: अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढीची स’मस्या निर्माण झालेली असते. कोलेस्ट्रॉल जर श’रीरातील वाढले तर आपल्या धमन्यांमध्ये ब्लॉ’केज निर्माण होते. यामुळे हृ’दयवि’कार स्ट्रो’क सारखे आ’जार होऊ शकतात. त्यामुळे आपण दूध आणि लसुन एकत्र घेतल्याने हा धो’का जवळपास कमी होतो.

2. ब’द्धको’ष्टता : सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याची स’मस्या निर्माण होत असते. असे लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, त्यांना पाहिजे तसा फरक पडत नाही. अशा लोकांनी दूध आणि लसूण एकत्र करून द्यावे. दुधात सोबत लसणाची पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यावी.

3. अपचन : अनेकांना अपचनाचा त्रा’स निर्माण होत असतो. बाहेरचे खाणे तेलकट-तुपकट खाणे, मसालेदार खाणे यामुळे अनेकांना अ’पचन होते. श’रीराची हालचाल न झाल्याने हे प्रमाण अधिक वाढत असते. अशा लोकांनी देखील दूध आणि लसूण पेस्ट चे मिश्रण घेतल्याने हा त्रा’स कमी होतो.

4. गु’डघेदु’खी: वाढत्या वयानुसार अनेकांना गु’डघेदु’खीचा त्रा’स होत असतो. मात्र, आजकाल तरुण वयात हा त्रा’स मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. अशा लोकांनी लसूण आणि दुधाची पेस्ट एकत्रित करून घ्यावी. यामुळे तुमची गु’डघे’दुखी ही कायमची कमी होते.

5. मा’यग्रेन: मायग्रेन म्हणजेच मराठीमध्ये याला अर्धशिशी म्हणता येईल. अर्ध डोकं दुखतं. मा’यग्रेन असणाऱ्या लोकांना एकदा डो’के दुखू लागल्यावर काहीही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांना ता’बडतो’ब गो’ळी घ्यावी लागते. अशा लोकांना देखील दूध आणि लसूण पेस्ट एकत्र घेतल्याने चांगला फायदा होऊ शकतो.

असे करा तयार :- एक कपभर दूध घ्यावे. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. त्यानंतर हे दूध उकळून घ्यावे. अर्धा तासाने हे दूध थंड झाल्यावर त्यामध्ये लसूण पेस्ट करून टाकावी. हे मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण आपण सकाळी प्यावे याचा चांगला फायदा होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *