रात्री झोपण्यापूर्वी केलेली एक चूक ‘या’ कुटुंबाला पडली खुपच महागात, पहा एक एक करता संपूर्ण कुटुंबाचा गेला जी’व…

रात्री झोपण्यापूर्वी केलेली एक चूक ‘या’ कुटुंबाला पडली खुपच महागात, पहा एक एक करता संपूर्ण कुटुंबाचा गेला जी’व…

उत्तर भारतापासून ते राजस्थान आणि संपूर्ण देशभरात सध्या थंडीने उद्रेक केला आहे आणि एकदा उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाना आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. थंडीने ह्यावर्षी अनेक विक्रम तोडले आहेत.

राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून जम्मू- काश्‍मीरच्या काही भागांतील तापमान हे शून्याच्याही खाली गेले होते. तसेच आता थंडीसोबतच दाट धुके सुद्धा लोकांच्या जीवांचे शत्रू बनले आहेत. त्यामुळे अनेक लोकं या थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत आहेत.

काही लोकं शेकोटी करतात तर काही लोकं फायरप्लेस लावून आगीची उबदार ऊब घेत दरवाजे बंद करून झोपी जातात. आपणास येते सांगू इच्छितो कि फायरप्लेस म्हणजे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्येच एका लोखंडाच्या, दगडांच्या किंवा विटांच्या ठराविक भांड्यात किंवा साच्यात आग लावणे.

ही आग काही लाकडाच्या तसेच काही इंधनाच्या मदतीने लावली जाते, ज्यामुळे घरात उब निर्माण होते आणि आपला थंडी पासून बचाव होतो. परंतु आपले हे देशी जुगाड कधी कधी आपल्या जी’वा’वर सुद्धा बे’ततात. आता अश्याच प्रकारची हरियाणाच्या फरिदाबाद येथील दुः’खद घ’टना समोर आली आहे. इथे ह्या कुटुंबाने थंडीपासून बचाव करण्याकरिता फायरप्लेस लावून दरवाजा बंद केला होता, त्यानंतर मात्र त्या घरामध्ये सकाळी सर्वांचे मृ’तदे’ह मिळाले.

हि घ’टना बुधवारी सकाळी फरिदाबादमधील सेक्टर ५८ मधून समोर आली आहे. येथील अमन नावाचा व्यक्ती आपली पत्नी प्रिया आणि त्यांचा ६ वर्षाचा मुलगा अमन सोबत भाड्याच्या खोलीत राहत होते. मंगळवारी रात्री ह्या परिसरातील वातावरण खूपच थंड झाले होते, त्यामुळे या कुटुंबाने थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस लावले होते.

त्यानंतर सर्वजण दरवाजा बंद करून झोपी गेले, पण याचा परिणाम खूप वाईट झाला. घर पूर्णपणे बंद असल्यामुळे धुर त्या घरामध्येच कोंडला गेला ज्यामुळे घरातील व्यक्तीचा गु’दम’रल्यामुळे मृ’त्यू झाला. त्यानंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा अमनच्या खोलीतून कोणत्याही प्रकारची हा’लचा’ल पाहायला न मिळाल्यामुळे घरमालक सुकेशने त्यांचे दार ठोठावले.

त्यानंतर सुद्धा कोणी दरवाजा उघडला आणि नाही कोणी कोणत्या प्रकारचा आवाज दिला. त्यानंतर त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर संपूर्ण खोलीत धुरच धूर पसरला होता. त्यावेळी त्याला लगेच संपूर्ण परिस्थिती लक्षात आली आणि त्याने आ’रडाओ’रड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर घरमालकाने पो’लिसां’ना कळवून घटनास्थळी बोलावले. तेव्हा पो’लिसां’नी येऊन दरवाजा तो’डला तेव्हा तिघांचे मृ’तदे’ह पलंगावर पडलेले मिळाले.

खरंतर फायरप्लेसच्या धुरामध्ये वि’षा’री वा’यू असतो, ज्यामुळे कधी सुद्धा आपला मृ’त्यू होऊ शकतो. या घ’टनेची माहिती देताना घरमालक सुकेश याने सांगितले कि अमन मूळचा बिहारमधील रहिवासी होता. तो इथे सेक्टर २४ मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत कामाला होता.

त्यावेळी पो’लिसां’नी अमनच्या बिहार येथील परिवाराला कळवून घटनास्थळी बोलावून घेतले आणि पो’लिसां’नी तिघांचा पो’स्टमो’र्टम करून बॉ’डी पाठवून देण्यात आली. या घ’टनेनंतर डॉ’क्टर्सचे म्हणणे आहे कि लोकांनी विसरूनही हि चूक करू नये. लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस जळवतात आणि रात्री दरवाजे खिडक्या लावून झोपतात.

परंतु ते हे विसरतात कि त्यामध्ये जी’वघे’णा विषा’री वायू असतो, ज्यामुळे आपला मृ’त्यू देखील होऊ शकतो. भारतात दरवर्षी अश्या अनेक घट’ना घडतातमी, आपली छोटीशी चूक जी’व’घे’णी सिद्ध होते. अनेकदा लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस लावून दरवाजे आणि खिडक्या बंद करून झोपतात आणि धुरामुळे जीव गुदमरून त्यांचा मृ’त्यू होतो. त्यामुळे आपण सुद्धा सावध रहा आणि जे काही आपण करत असाल तेव्हा त्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा आणि मगच अशी गोष्ट करा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *