रात्री झोपण्याआधी पुरुषांनी ‘या’ ठिकाणी टाका दोन थेंब तेल, शुक्राणूंची संख्या वाढून घेता येणार दुप्पट वैवाहिक आनंद..

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरुण तसेच विवाहित पुरुषांना लैं’गि’क सम’स्या यांना खूप मोठ्या प्रमाणात समोरे जावे लागत आहे. यासाठी डॉ’क्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेण्यात येतात. मात्र, अशी औषधे घेतल्याने आपल्या श’रीरावर याचा विपरीत परिणाम होतो. मात्र, या तुलनेत आपण काही घरगुती उपाय जर केले तर आपल्याला याचा निश्चितच फरक पडतो.
आज आम्ही आपल्या लेखामध्ये असेच काही उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यानंतर आपल्याला लैं’गि’क जीवनामध्ये आश्चर्यकारकरित्या फरक पडलेला दिसेल. आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक असे उपाय सांगितलेले आहेत की, जे केल्याने या माध्यमातून खूप असा फरक पडतो. बेंबीमध्ये तेल टाकण्याचे खूप मोठे आयुर्वेदिक फायदे आहेत.
याबाबत अनेक आयुर्वेदिक डॉ’क्टरांनी सांगितलेले आहे. बेंबी किंवा नाभी आपल्या शरीराचे केंद्र आहे. ते निरोगी ठेवल्याने आपले शरीर सुंदर आणि निरोगी बनते. मोहरीच्या तेलाव्यतिरिक्त आपण नारळ तेल ऑलिव्ह ऑइल कडुलिंबाचे तेल आपल्या बेंबीमध्ये टाकू शकता. याचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात होतात.
पुरुषांसाठी होणारे फायदे
1) बॅ’क्टेरिया मरतात- जर आपल्या श’रीरामध्ये किंवा बेंबीमध्ये बॅ’क्टेरिया तयार झाले असतील तर आपण रोज रात्री झोपताना दोन थेंब बेबी मध्ये टाकावे. यामुळे बॅ’क्टेरिया हा म’रण पावतो. आणि आपले आरोग्य सुधारते. बॅ’क्टेरिया जमा झाल्याने आपली लैं’गि’क आयुष्य देखील बि’घडत असते.
2) शु’क्राणूंचे प्रमाण वाढेल- एखाद्या व्यक्तीच्या श’रीरामध्ये शु’क्राणूंचे प्रमाण कमी असेल तर त्याला संतत्ती होण्यास अडचण निर्माण होते. अशा व्यक्तीने रोज रात्री झोपताना बेंबीमध्ये तेल टाकून झोपावे. यामुळे शु’क्राणू चे प्रमाण हे निश्चितच वाढते.
3) महिलांसाठी आरोग्यदायी- जर महिलांना मा’सिक पा’ळीच्या सम’स्या असतील तर अशा महिलांनी नाभी मध्ये तेल टाकून सोडावे. त्यामुळे मा’सिक पा’ळीमध्ये येणाऱ्या सर्व अ’डचणी दूर होतात.
4) मुरूम- आपल्या चेहऱ्यावर मुरूम किंवा फोड येण्याची समस्या असेल तर आपण बेंबीमध्ये रात्री झोपताना निंबोळी चे तेल घालावे. यामुळे आपली मुरूम आणि फोड समस्या कमी होते
5) हार्मोन्स संतुलित- अनेक महिलांना श’रीरातील हार्मो’न्सच्या बदलामुळे वेगवेगळ्या आ’जाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा महिलांनी आपल्या बेंबीमध्ये नियमितपणे तेल टाकल्यास हार्मो’न्समधील बदल होणार नाहीत.
6) पोट दुखणे- अनेक लोकांना पोट दुखी समस्याही खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांनी बेंबी मध्ये तेल टाकावे. असे केल्याने पोट दुखण्याची समस्याही कमी होते.
7) त्वचेचा रंग सुधारतो- आपली त्वचा ही थोडी काळपट किंवा ऑइली असेल तर बदामाचे तेल नाभी मध्ये बेंबीमध्ये आपण मारून टाकावे. असे केल्याने आपल्या त्वचेचा रंग हा चांगला सुधारतो.
8) गुडघेदुखी- अनेकांना गुडघेदुखीची समस्याही खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांनी रोज रात्री झोपताना आपल्या बेंबीमध्ये नारळाचे तेल टाकावे. यामुळे गुडघेदुखीला आराम पडतो.
9) ओठ गुलाबी- अनेकांना ओठाची समस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी रोज रात्री नाभी मध्ये तेल टाकून झोपावे. अशामुळे ओठ गुलाबी व नरम होतात.