राजस्थान मधील असे एक गाव जिथे म’हिलांना झो’पावे लागते दिरासोबत, कारण फक्त एवढे की…

राजस्थान मधील असे एक गाव जिथे म’हिलांना झो’पावे लागते दिरासोबत, कारण फक्त एवढे की…

देश तेवढ्या संस्कृती आपण असे अनेकदा म्हणत असतो. वेगवेगळ्या देशातील विभिन्न अशा सांस्कृतिक पाहायला मिळत असतात. युरोप खंडात गेले तर तिकडे वेगळ्या संस्कृती असतात. आफ्रिका खंडामध्ये या संस्कृती अतिशय वेगळ्या असतात. तर आशिया खंडामध्ये या संस्कृती वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात.

धर्म, समाज, संस्था त्याच्या प’रंपरा या वेगवेगळ्या असतात. भारतामध्ये तर अनेक जा’ती ध’र्माचे लोक एकत्र राहताना आपण पाहतो. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध यासोबतच बहुसंख्य जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. असे असले तरी सर्वांची खानपान संस्कृती ही वेगवेगळी असते. रोटी-बेटी व्यवहार देखील वेगवेगळे असतात.

काही धर्मांमध्ये रितीरिवाज हे वेगवेगळे असतात. मात्र, असे असले तरी काही संस्कृती या विचित्र पद्धतीच्या पाहायला असल्याचे मिळत आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी मनाला न पटणाऱ्या संस्कृती आपण पाहिल्या असतील. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इतका भ’यंकर प्रकार सध्या घ’डताना दिसत आहे की, सासऱ्यासोबत सुनेचे सं’बं’ध असल्याचे देखील व्हिडिओ व्हा’यर’ल होत आहे.

यामुळे आपल्या स’माजावर वा’ईट प’रिणाम प’डत आहेत. मात्र, असे असले तरी खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील असे सं’बं’ध अनेकदा पाहायला मिळत असतात. असे असले तरी हे सं’बंध जास्त काळ टिकत नाहीत. याचे कारण म्हणजे ते सं’बंध अ’नै’तिक असतात, म्हणून ते टिकत नसतात. यासाठी आपल्याला रितीरिवाजाप्रमाणे वागले तरच आपण आनंददायी राहू शकतो.

भारतामध्ये असे काही समाज आहेत की, त्यांच्या परंपरा या अतिशय भिन्न असतात. भावाने ब’हि’णी सोब’त लग्न करणे किंवा सासर्‍यांनी सुना सोबत सं’बंध ठेवणे, असे अनेकदा आपण ऐकले असेल. आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत की, या गावांमध्ये म’हिलेला तिच्या दिरासोबत सं’बं’ध ठेवावे लागतात.

ही अतिशय जुनी प’रंपरा आहे, असे येथील लोक मानतात. राजस्थानातील एका गावांमध्ये असाच एक अ’घोरी प्रकार सध्या च’र्चेत आलेला आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील मन खेरा या गावांमध्ये अतिशय वा’ईट अशी एक प्रथा समोर आलेली आहे. या गावांमध्ये लग्न झालेल्या म’हिलांना त्यांच्या दिरा सोबत सं’बंध ठेवावे लागतात.

त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, तर पतीच्या भावासोबत देखील म’हिलांना सं’बंध ठेवावे लागतात. याचे कारण म्हणजे ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, असे त्यांच्या पूर्वजांचा समज आहे. त्यामुळे अनेक म’हिलांसो’बत असे प्रकार घ’डत असतात. तसेच जमिनीचा एखादा हिस्सा या महिलेच्या नावावर करण्यात येतो, असे देखील सांगण्यात येत आहे. सध्या याबाबत त्या पोस्ट सो’शल मी’डियावर मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *