रहस्यमयी असते महिला नागा साधूंचे रहस्य; पहा नागा साधू बनण्यासाठी पुरुषांसमोरच करावे लागते ‘हे’ भ’यंकर कृ’त्य…

भारत हा असा देश आहे की, भारतामध्ये विविध संस्कृती भरलेल्या आहेत. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत. हिं’दू, मु’स्लिम, शीख, ईसाई, पारशी असे अनेक धर्माचे लोक भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदत असतात. या सर्व धर्माचे सण हे वेगवेगळे असतात. त्यातल्या त्यात हिंदू धर्मामध्ये सणाला फार महत्त्व आहे.
तसेच हिंदू धर्माच्या संस्कृती देखील खूप वेगवेगळ्या आहेत. एखाद्याला जर साधू व्हायचे असेल किंवा एखाद्या संस्थांमध्ये पुजारी म्हणून राहायचे असेल तर त्याला खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. शंकराचार्य देखील असेच आहेत. शंकराचार्यांना लहानपणापासूनच याबाबतची दीक्षा घ्यावी लागते आणि तसे नियमाने राहावे लागते.
त्याचप्रमाणे मंदिरात काम करणारे पुजारी देखील असेच असतात. त्यांना देखील धर्माचे पालन करून लोकांना दिशा दाखवायची असते. हे वरवरचे सोपे वाटत असले तरी अतिशय क’ठीण असे काम असते. कुठल्याही धर्माचा प्रसार करणे किंवा त्यामध्ये स्वतःला वाहून घेणे हे महाक’ठीण काम असते. मात्र, काहीजण यावर टी’का करताना देखील दिसत असतात.
आपण नागा साधू बाबत अनेकदा माहिती ऐकली असेल. नागा साधू बनण्यासाठी फार मोठे क’ष्ट करावे लागतात. त्यासाठी त्यांना खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. त्यानंतर नागा साधू बनता येते. नागा साधू बनण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. नागा साधू बनण्यासाठी पुरुषांना अतिशय क’ठीण अशा तपश्चर्येला सामोरे जावे लागते. किमान ही तपश्चर्या 6 ते 18 वर्षापर्यंत असते.
त्यांना आपल्या गुरूंना मानावे लागते. गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्यांना वागावे लागते. त्यानंतर दीक्षा देऊन त्यांना दिशा देत असतात. यासाठी त्यांना आपल्या कुटुंबाला देखील दूर ठेवावे लागते. तसेच स्वतःचे पिंडदान देखील करावे लागते. साधारणता पिंडदान करण्याची पद्धत माणसाच्या मृ’त्यूनंतर आहे. मात्र, जि’वंतप”णी नागा साधू ला असे पिंडदान करावे लागते.
महिलांच्या बाबतीत देखील असाच नियम आहे. महिलांना देखील नागा साधु बनता येते. मात्र, त्यासाठी त्यांना खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. ज्या महिलांना नागा साधू बनायचे आहे. त्यांना सहा ते बारा वर्षापर्यंत कठी’ण ब्रह्मचर्य पाळावे लागते. त्यानंतर देखील त्यांच्या गुरूंना याबाबत विश्वास वाटावा लागतो.
गुरूंना जर विश्वास पटला की या महिलेने ब्रह्मचर्याचे व्यवस्थित पालन केले आहे, तरच या महिलाना गुरु हे दीक्षा देतात. त्यानंतर ही महिला नागा साधू बनते. त्यानंतर पुरुषा प्रमाणे त्या महिलेला देखील स्वतःचे पिंडदान करावे लागते. त्यानंतर नागा साधू बनता येते. नागा साधू बनल्यानंतर महिला मुं’डन करावे लागते.
त्यानंतर नदी स्नान देखील करावे लागते आणि आपल्या परिवाराला कधीही भेटता येत नाही. पुरुषांना नागा साधू बनल्यावर वस्त्र घालण्याचा अधिकार नाही. मात्र, महिलांच्या बाबतीत या उलट आहे. महिलांना वस्त्र परिधान करता येतात. त्यानंतर त्यांना अशी उपाधी प्रदान करण्यात येते. पुरुष आणि महिला या दोघांमध्येही नागा साधू बनण्याचे नियम जवळपास सारखेच आहेत.