रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला घरी घेऊन आली मुलगी, पहा अर्ध्या रात्री मुलगी झोपल्यानंतर कुत्र्याने तिच्यासोबत…घटना वाचून हैराण व्हाल…

आपल्याला माहित आहे कि कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते. तसेच प्राण्यांबरोबर वेळ घालवण्याचा मा’नवांवर सकारात्मक परिणाम देखील होतो हे ही संशोधनाने सिद्ध केले आहे. त्यामुळे लोक बर्याच जातींचे कुत्रे पाळत आणि खरेदी करत असतात.
पण लोकांना कुत्री विकत घेण्याऐवजी दत्तक घेण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे जेव्हा ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय मुलीने आपल्या घराजवळ असणाऱ्या रस्त्याला एक दु’र्बल कुत्रा फिरताना पाहिले तेव्हा तिने त्याला आपल्या घरी आणले. पण मुलीला काय माहित होतं की ती आपल्याबरोबर आपला मृ’त्यू घेऊन येत आहे.
हे प्रकरण यूकेच्या बर्मिंघॅमहून उघडकी’स आले आहे, जिथे 25 वर्षीय कियारा लाडलोला तिच्या पा’ळीव कु’त्र्याने चा’वून ठा’र मा’रले. आपणास सांगू इच्छितो कि कियाराने हा कु’त्रा रस्त्यावरून उचलला होता आणि काही दिवसांपूर्वी तिने हा कुत्रा तिच्या घरी आणला होता. पण याच कु’त्र्याने या मुलीला गं’भीरपणे ज’खमी केले.
द सनच्या वृत्तानुसार, कियाराच्या नातेवाईकानी आपल्या फेसबुक पेजवर या घटनेची संपूर्ण माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की यापूर्वी कियाराकडे एक पिटबुल जा’तीचा कुत्रा होता, परंतु त्यांचे क’र्करो’गाने नि’धन झाले होते.
कियाराला तिचे हे पिटबुल कुत्रे खूप आवडत होते. यामुळे, जेव्हा तिची नजर रस्त्यावर फिरत असलेल्या दुसर्या पिटबुलवर पडली तेव्हा तिने त्याला उचलले व आपल्या घरी आणले. त्या काळात कियाराला सुद्धा माहिती नव्हते की ती आपल्या सोबत आपल्या मृ’त्यूला घरी घेऊन येत आहे.
आणि दुसर्या रात्री कियाराच्या शेजार्यांनी तिची किं ‘काळी ऐ’कली. त्यावेळी तिच्या घरातील प्रत्येकजण बाहेर गेला होता आणि कियारा घरात एकटी होती. त्यामुळे जेव्हा आ’रडा ओ’रडा झाला तेव्हा लोकांना वाटले की चो’र घरात शि’रला आहे. पण जेव्हा ते लोक तिच्या घरी गेले तेव्हा त्यांना एक भी’तीदायक देखावा दिसला.
ज्या कु’त्र्याला कियाराने आपल्या घरी आणले होते त्याच कु’त्र्याने कियाराचा चा’वा घेतला होता. या भ’टक्या पिटबुलने कियाराचा हात चा’वला होता शिवाय तिच्या तों’डावर देखील ह’ल्ला केला होता. कियारा जेव्हा झोपली होती तेव्हा त्या कु’त्र्याने कि’यारावर ह’ल्ला केला होता.
तेव्हा कियाराला ता’तडीने रु’ग्णा’लया’त दाख’ल करण्यात आलं. पण तिचा जी’व वा’चू श’कला नाही. मात्र या घ’टनेने आजूबाजूच्या प्रत्येकाला च’कित केले आहे. कियारा तिच्या हंसमुख स्वभावामुळे तिच्या शेजार्यांमध्ये प्रसिद्ध होती. पण कुणालाही खात्री नव्हती की तिचा या प्रकारे मृ’त्यू होईल. त्यामुळे आपण सुद्धा सावध रहा आणि अशा कोणत्याही गोष्टी आपल्या घरी घेऊन येण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.