यु-ट्युबचे अनुकरण करून 11 वर्षाच्या मुलाने चक्क आई वडीलांचेच अ’श्लील फोटो केले कै’द, पुढे जे घडले ते बघून पो’लीसही झाले है’राण….

लहान व’यातच मु’लांनी आपल्यापेक्षा सफाईदारपणे मोबाइल फोन वापरणे ही पालकांसाठी कौतुकाची बाब असली, तरी मोबाइल फोनचा वापर ल’हान मु’लांसाठी धो’कादा’यक असल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. आज अनेक कुटुंबांमधल्या बहुतांश मुलांकडे स्वतःचा मोबाईल आहे. स्क्रीन टाइममध्ये ते वापरत असलेला स्मार्ट फोन, टॅब्लेट, आयपॅड किंवा संगणकही असू शकतो.
पालक आपली मुले इतकी स्मार्ट आहेत, की त्यांना ती साधने वापरता येतात याचा अभिमान बाळगतात. मात्र, हे तंत्रज्ञान अतिशय हा’निका’रक आहे, हे आपल्याला माहीत आहे का? अनेक पालक मुलांना आनंदानं मोबाईलही घेऊन देतात; पण पालक घरी नसताना वा असतानाही मुलं काय पाहतात याकडे आपले लक्ष आहे का, याचाही गां’भीर्या’ने विचार करणे गरजेचे आहे.
आपल्याला माहित आहे कि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी, जिथे लोकांना तंत्रज्ञानाचे जास्त ज्ञान नव्हते पण आता लहान मुलेसुद्धा सहज स्मार्टफोन चालवू शकतात. तसेच आपल्याला माहित आहे कि को’रोना’चा प्रादुर्भाव पसरल्यापासून ऑनलाईन क्लासेसमुळे मोबाइल मुलांच्या हातात आला आहे.
परंतु असे म्हणतात की जर एखाद्या गोष्टीचा फायदा असेल तर त्याचे काही तोटे देखील असतात. आता या मोबाईल मुळे काय घ’डले आहे स्वतः तुम्ही पाहा, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला काय माहित होते की त्यांनी ऑनलाइन क्लाससाठी आपल्या 11 वर्षाच्या मु’लाला दिलेला मोबाइल फोन त्याच्याच डो’क्याला ता’प देईल.
YouTube वरून हॅ’किं’ग शिकण्यासाठी मुलाने त्याच्या पालकांसोबतच क’ट रचला:-
आपल्याला माहित आहे कि जगातील बर्याच शाळा को’रो’नामुळे बंद आहेत, अशा परिस्थितीत मुलांना ऑनलाइन क्लासचा पर्याय देण्यात आला आहे आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना क्लाससाठी स्मार्टफोन दिला आहे. परंतु काही मुले त्यांचा गै’रवा’पर करण्यापासूनदेखील थांबत नाहीत.
आता अशीच एक घ’टना गाझियाबादहून समोर आली आहे. त्यांना एक ध’मकी देणारा ईमेल मिळाल्याची त’क्रार येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने केली आहे आणि तशी त्यांनी पो’लि’सां’त त’क्रार देखील दा’खल केली आहे. यामध्ये त्यांच्याकडून द’हा को’टीं’ची खं’ड’णी मा’गितली आहे.
मेलमध्ये असे लिहिले होते की जर त्यांनी 10 को’टी रुपये दिले नाहीत तर तुमचे सर्व खा’सगी फो’टो आणि सर्व तपशील इं’टरने’टवर वा’यर’ल केले जातील. ईमेलमध्ये गु’न्हेगा’राने लिहिले आहे की त्याच्याकडे घरातील व्यक्तीचे अ’श्ली’ल छा’याचि’त्रेही आहेत आणि तेच फोटो तो इंटरनेटवर वा’य’रल करेल अशी ध’मकी दिली आहे.
असा मेल मिळाल्यानंतर कुटुंबातील प्रमुखांनी त्वरित पो’लिसां’त त’क्रार दिली आहे. सुरुवातीला त्यांना खूप भी’ती वाटत होती की जर त्यांचे अ’श्लील फो’टो इं’टरने’टवर गेले तर काय होईल? पण त्यानंतर त्यांनी पो’लिसां’ना कळविण्याचे धा’डस केले. पण नंतर त’पासा’त जे समोर आले ते ध’क्कादा’यक होते.
सा’यब’र सेलने याची त’पास’णी केली असता, त्या व्यक्तीला पाठवलेले मेल त्याच्या घराच्या आयपी पत्त्यावरून पाठविण्यात आले असल्याचे नि’ष्पन्न झाले. हे पाहून पो’लि’स आ’श्चर्यच’कित झाले. जेव्हा टीम त्या माणसाच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने त्या माणसाच्या 11 वर्षाच्या मुलाकडे लक्ष दिले.
आणि तेव्हा क’डक चौ’क’शी केल्यानंतर त्यानेच मेल पाठवल्याची क’बुली दिली. मेल पाठवण्यापूर्वी त्याने यूट्यूबवर हॅ’किं’गचे अनेक व्हि’डिओ पा’हिले होते आणि याच्या मदतीने त्याने आपल्या वडिलांचा मेल आयडी हॅ’क केला आणि पा’सव’र्ड बदलला.
त्यानंतर मुलाने त्याच्या वडिलांना आपल्या मेल आयडीसह धो’कादा’यक मेल पाठविले. मुलाने हे का केले हे शोधण्यासाठी पो’लि’स आता प्रयत्न करीत आहेत. असे सांगितले जात आहे की काही दिवसांपूर्वी त्या मुलास ऑनलाइन क्लासमध्ये हॅ’किं’ग शिकवले जात असे आणि मुलाला तिथून हे सर्व शिकायला मिळाले.
मात्र, प्रत्यक्षात त्याच्या आईवडिलांचे अ’श्ली’ल फो’टो आहेत की नाही याचा त’पा’स केला जात आहे. तसेच 11 वर्षाच्या मुलासाठी 10 को’टींच्या खं’डणी’ची क’ल्पना कोठून मिळाली याचा शोध पो’लि’स घेत आहेत.