युवराजच्या गर्लफ्रेंडसोबत सुरू आहे लिअंडर पेसच ‘लफडं’, अभिनेत्रीनेच हॉ’ट फोटो शेअर करत दिली माहिती…

युवराजच्या गर्लफ्रेंडसोबत सुरू आहे लिअंडर पेसच ‘लफडं’, अभिनेत्रीनेच हॉ’ट फोटो शेअर करत दिली माहिती…

बॉलिवूड सुंदरींच्या प्रे’मात पडलेल्या खेळाडूची संख्या कमी नाही. आता या यादीत आणखी एका जोडप्याचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस आणि एक अशी अभिनेत्री जी गोव्यात एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. याच अभिनेत्रीच पूर्वी युवराज सिंघ सोबत नाव जोडलं गेलं होतं. गोव्यातील त्यांचे इंटरनेटवर फोटो खूपच व्हायरल झाले आहे.

आणि फोटो व्हायरल होताच त्यांच्या बद्दलच्या अफवांचा बाजार गरम झाला आहे. आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलत आहोत तीच नाव आहे किम शर्मा. वास्तविक गोव्यातील एका रेस्टॉरंट मध्ये लिअँडर- किमने त्यांचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. दोघांची केमिस्ट्री फोटोमध्ये खुप छान दिसत आहे.

ज्या रो’मँटिक शैलीमध्ये दोघांनी पोझ दिली आहेत, त्यावरून हे समजले जाऊ शकते की हे नाते लवकरच जगासमोर अधिकृत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किम व लिएंडर एकमेकांना डे’ट करत असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

मात्र आता किमने तिच्या इन्स्टा हँडलवर लिएंडरसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर फार काही सांगायची गरज नाही. दोघांनीही आपलं रि’लेशनशिप कन्फर्म केल्याचं यानंतर मानलं जातंय . या फोटोमध्ये किम शर्मा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये आहे. तर लिएंडर पेस निळ्या रंगाच्या टी – शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये दिसतोय.

किम कॅमेऱ्या कडे पाहून पोज देतेय तर लिएंडरच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर खिळल्या आहेत. किम शर्मा याआधी हर्षवर्धन राणेच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. चार वर्षे एकमेकांना डे’ट केल्यानंतर दोघांचं ब्रे’कअप झालं होते.

ब्रे’कअपनंतर किम भारत सोडून विदेशात गेली आणि अचानक तिच्या लग्नाचीच बातमी आली. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी तिनं संसार थाटला . पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांच्या आतच ते वेगळे झाले. त्यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना आला होता.

लिएंडरचं म्हणाल तर तो संजय दत्तची एक्स – वाईफ व मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह – इनमध्ये होता. दोघांना एक मुलगीही आहे. लिएंडरचे महिमा चौधरी सोबत देखील सं’बंध होते. लिएंडर पेस आणि किम शर्मा दोघांचेही यापूर्वीच अनेक अ’फेअर होते. ऑलिम्पिकसह अनेक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या लिअँडरने बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीला दीर्घकाळ डे’ट केले.

हर्षवर्धन राणे आणि किम शर्मा गेल्या वर्षापर्यंत रि’लेशनशिपमध्ये होते. मात्र, दोघांनीही आपले नाते जगापासून नेहमीच लपवून ठेवले. अशा स्थितीत दोघांचे ब्रे’कअप का झाले आणि ते कधी घडले याबद्दल काहीच माहिती नाही.

काय झालं, केव्हा झालं … चाहते जाब विचारत आहेत :- तसे, किम शर्मा आणि लिअँडर पेसचे कनेक्शन कसे जोडले गेले, केव्हा दोघे पहिल्यांदा भेटले, ते कसे भेटले, कुठे भेटायचे … हे आणि असे अनेक प्रश्न, ज्यांची उत्तरे चाहते शोधत आहेत. पण तूर्तास, किमच्या आयुष्यात लिएंडर पेसच्या प्रवेशाने चाहते खूप आनंदी आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.