‘या’ 65 वर्ष जुन्या फोटो मध्ये लपले आहे एक भ’यानक र’हस्य, समजल्यावर तुमचेही उडतील होश…

कॅमेऱ्यातून कै-द केलेला प्रत्येक फोटोमध्ये बरेच काही द-डलेले असते. आज आपण असा एक फोटो बघणार आहोत की पाहून आपणही विचारात पडणार आहोत. कोणती गोष्ट केव्हा आणि कशी सोशल मीडियावर व्हा’यरल होईल हे कोणी सांगू शकत नाही.
हे जग वि’चित्र दृश्ये आणि गोष्टींनी भरलेले आहे. एवढेच नाही तर येथे वि’चित्र लोकांचीही कमतरता नाही. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तसेच, जगात विविध प्रकारचे लोक आढळतात.
काही लोक खूप बुद्धीमान असतात तर काही जास्त बुद्धीने कमकुवत असतात. असे बरेच लोक आहेत, ज्यांच्या बुद्धीची संगणकांशी तुलना केली जाते. पण, आजच्या काळात कोणीही स्वत: ला कमी समजत नाही. प्रत्येकाला वाटते की तो सर्वात बुद्धिमान आहे.
पण हे संपूर्ण सत्य नाही. प्रत्येक माणूस शहाणा असू शकतो, परंतु जेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कठीण कोडे दिले जाते तेव्हा त्यांचा समजूतदारपणा काय आहे ते कळून येते. जेव्हा कठीण कोडी सोडवाव्या लागतात तेव्हा चांगल्या चांगल्या हुशार माणसांची स्थिती खराब होते.
न सुटलेले कोडे या नावाने ओळखले जात आहे:- आपल्या लहानपणी कोडी सोडवणे खूप मजेदार होते. अनेकांना कोडे इतके आवडतात की जर कोणते कोडे समोर आले तर ते नेहमीच ते सोडवण्याचा प्रयन्त करताना दिसतात.
सुदोकू किंवा मोबाईल गेम वरील कोडे सोडवत असलेले बरेचदा आपण पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला असे कोडे सांगणार आहोत जे पाहिल्यानंतर तुमचे डो’के च’क्रावून जाईल. हे कोडे न सोडवलेले कोडे म्हणूनही ओळखले जाते.
खरे तर हे कोडे एका फोटोबद्दल आहे. या फोटो मध्ये एक भ’यंकर र’हस्य दडलेले आहे. जर तुम्हाला हे र’हस्य समजले तर तुम्ही दंग होवून जाल. बर्याच लोकांनी या फोटो मध्ये लपलेले र’हस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक लोक अयशस्वी झाले. सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हा’यर’ल होत आहे आणि या फोटोबद्दल विविध प्रकारची उत्तरेही येत आहेत.
फोटो मधील माणसाच्या हातावर एक र’हस्यम’य हात दिसतो:- आता आम्ही या फोटोबद्दल आपल्याला सांगणार आहोत. होय, आपण पाहात असलेला हा फोटो जवळपास 65 वर्ष आधीचा असल्याचे सांगितले जाते. या फोटोत एक स्त्री जवळ बसलेला एक पुरुष दिसत आहे.
जर आपण हा फोटो काळजीपूर्वक पहिला तर आपल्याला या पुरुषाच्या हातावर एक हात दिसेल. हे निश्चित आहे की तो हात त्या महिलेचा तर नाहीये. जर हा हात त्या महिलेचा नसेल आणि तिसरी व्यक्ती तर फोटो मध्ये नाही, मग हा कोणाचा हात आहे? याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाहीये..