‘या’ 20 वर्षीय तरुणीकडे आहे 2 यो’नी, एकाचवेळी दोनदा येतात पी’रिय’ड्स’, म्हणाली; दोन्ही यो’नीच्या आधारे मी एकाचवेळी…

‘या’ 20 वर्षीय तरुणीकडे आहे 2 यो’नी,  एकाचवेळी दोनदा येतात पी’रिय’ड्स’, म्हणाली; दोन्ही यो’नीच्या आधारे मी एकाचवेळी…

निसर्गाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण आपण ऐकली असेल. निसर्ग काहीही निर्माण करू शकतो. आज आम्ही आपल्याला एक घटना अशीच सांगणार आहोत. अमेरिकेच्या एका शहरात ही घटना उघडकी’स आलेली आहे. एका 20 वर्षीय मुलीची कहाणी आपण जर ऐकली तर आपण तोंडात बोटे घालाल.

कारण त्या वीस वर्षीय तरुणीला दोन ग’र्भाशय आणि दोन यो’नी आहेत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, ही घ’टना खरी आहे. या तरुणीला ती अठरा वर्षाची झाल्यानंतर ही बाब क’ळली आणि ती देखील हा’दरून गेली. विशेष म्हणजे जगातील ही पहिलीच घ’टना असल्याचे सांगण्यात येते. वीस वर्षीय पेज डीएंजेलो या घटनेची स्वतः साक्षीदार आहे.

या तरुणीने दोन ग’र्भाशय आणि दोन यो’नी सोबत जन्म घेतला आहे. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. या तरुणीला मा’सिक पा’ळीदरम्यान खूप मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो. तज्ञनुसार या दु’र्मिळ घ’टनेला विज्ञानाच्या भाषेमध्ये यू’ट्रस डिडेलफिस असे संबोधण्यात येते. पेज सोशल मीडियावर काम करते.

तिने आपला टिक टॉक वर व्हिडिओ बनवून याबाबत नुकताच खुलासा केला आहे. एका बातमीनुसार पेजही दहावीला असताना तिला मा’सिक पा’ळी दरम्यान दोन वेळेस पी’रिय’ड्स’ येत होते. त्यामुळे ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिने एका गा’यनो’लॉजिस्टला याबाबत दाख’वल. त्यानंतर याबाबतचा खुलासा केला.

त्यानंतर डॉ’क्टरांनी तिला असे सांगितले की, ती एकच वेळेस दोनदा प्रे’ग्नेंट देखील होऊ शकते. मात्र, ती दोनदा प्रे’ग्नेंट झाली तरी तिला ते समजणार नाही, असेही सांगण्यात येते. मात्र, एकाच वेळेस दोनदा प्रे’ग्नेंट झाली तर तिला शा’रीरिक दु’खणे मागे लागू शकते, असेही डॉक्ट’रांनी सांगितले आहे.

महिन्यात येतात दोनदा मा’सिक पा’ळी

याबाबत पेजने नुकताच एक टिक टॉक वर व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती, की मला अनियमित पिरे’ड येत होते. तसेच महिन्यात दोनदा मला हा त्रा’स होतो. हा त्रा’स एका आठवड्यातच व्हायचा. त्यामुळे मी शाळेत खूप त्र’स्त राहायचे. मला असे वाटायचे की, लोकांना माझा दोन यो’नी दिसतात का? मात्र असे काही नव्हते.

मी अनेकदा लोकांकडे याबाबत सांगते. ते देखील एकदम आ’श्चर्यचकित होतात, असेही ती म्हणाली. यानंतर ती डॉ’क्टरांकडे गेली. त्यानंतर इतर सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. पेज हिच्या दोन्ही यो’नी इतर म’हिलांच्या यो’नी पेक्षा कमी साईजच्या असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा परि’स्थितीमध्ये ती ग’र्भव’ती राहिली असती तरी प्री मॅच्युअर डि’लिव्हरी किंवा ग’र्भपा’त होण्याची अधिक शक्यता असल्याचे देखील डॉ’क्टरांनी सांगितले आहे.

त्यामुळे डॉक्टरांनी तिला जेव्हा लग्न होईल त्या वेळेस मूल जन्माला न घालता स’रोगसीचा सल्ला दिला आहे. द्रेक्साल यूनिवर्सिटी मध्ये सध्या ती शकते. ती पण इतरांसारखे आपले कुटुंब असावे, असा विचार करत होती. मात्र आपल्याला सामान्य महिलांसारखे जीवन जगता येणार नाही, असेही तिने म्हटले आहे. तिला अनेकांनी धीर देखील दिला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *