‘या’ 18 वर्षीय तरुणीचा बहिणीच्या ननंदेवर जडला इतका जीव की, सांगून सांगून कुटुंबीय थकले, पण दोघींनीही सर्वांसमोर…

‘या’ 18 वर्षीय तरुणीचा बहिणीच्या ननंदेवर जडला इतका जीव की, सांगून सांगून कुटुंबीय थकले, पण दोघींनीही सर्वांसमोर…

प्रेम कधी कराव, कुणावर करावे, असा काही नियम नाही. प्रेम कधीही कुणावरही होऊ शकतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गे आणि लेस-बियन यांनी प्रेमाच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकल्या आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये अशा लग्नांना अधिकृत मान्यता आहे. मात्र, भारतामध्ये अजूनही याबाबत अनेक जण विरोध करत असल्याचे दिसते.

नुकतीच एक नागपूर मध्ये अशी घटना घडली होती. दोन मुलींनी एकमेकींशी विवाहदेखील केला. या विवाहाला दोघींच्या घरच्यांची देखील मान्यता होती. समाजामध्ये मात्र असे विवाह चांगले समजले जात नाहीत. अशीच एक घटना नुकतीच उघडकी’स आलेली आहे. याबाबतच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. ही घटना चुरू येथील आहे.

एक 22 वर्षाची तरुणी आपल्या बहिणीच्या घरी काही वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर ती बहिणीच्या घरी काही दिवस राहिली. याच वेळेस बहिणीच्या नंणदेशी तिची चांगली ओळख झाली. दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींना सांगू लागल्या. न कळत नकळत या दोन्ही एकमेकीच्या प्रेमात पडल्या. मात्र, आपल्यामध्ये अशी भावना का निर्माण होत आहे, याबाबत त्यांना समजले देखील नाही.

आपल्याला पुरुषाचे आकर्षण वाटायचे सोडून महिलेचे आकर्षण का वाटत आहे, असेही या दोघींना समजले नाही. कालांतराने त्यांना ही गोष्ट लक्षात आली. ही घटना राजस्थानच्या चुरू येथील आहे. एकमेकींच्या प्रेमात पडल्याचे लक्षात आल्यानंतर रतनगडमधील 18 वर्षीय तरुणी रात्री घराबाहेर पडली आणि हरियाणातील आदमपूर मंडी येथील 22 वर्षीय तरुणीसोबत फतेहाबादमध्ये गेली.

त्यानंतर दोघींनी लग्न केलं. या लेस्बियन लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे. दरम्यान, या घटनेची सोशल मीडियासह प्रसारमाध्यामध्ये देखील चर्चा झाली. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. हे प्रकरण पो’लिसांमध्ये देखील गेले. याबाबत पो’लिसां’नी सांगितले की, या दोघींना आम्ही खूप समजावून सांगितले. मात्र दोघी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या त्यांच्या कुटुंबीयांनी या दोघींना समजून सांगितले.

मात्र, दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्याकडे अधिक तपासणी केली असता दोघींकडे देखील लिव्ह इन रिलेशनशिप ची कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे आम्हाला फार अडचण आली असेही पो’लिसां’नी सांगितले. दोन मुलींपैकी एक मुलगी ही रतनगड येथील रहिवासी आहे.

रतनगडच्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलीला खूप समजावून सांगितले. मात्र ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नाही. माझ्या मते तिच्यावर कोणीतरी जादू-टोणा केला आहे. त्यामुळे ती अशी वागत असावी. ही माझी मुलगी पहिल्यापासून अशी अजिबात नव्हती. मला चार मुलं आहेत त्यापैकी ही मुलगी सगळ्यात लहान आहे. एक मुलगा मजुरी करतो तर दुसरा मुलगा अपंग आहेत.

दुसरीकडे, हरियाणातील रहिवासी असलेल्या मुलीला चार भावंडे आहेत. या प्रकरणात आदमपूर पो’लिसां’नी या प्रकरणात हस्तक्षेप केला. माञ त्याचा काही‌ उपयोग झाला नाही. दरम्यान या दोन्ही मुलींनी सांगितले की, आमचे दोघींचे एकमेकींवर प्रेम आहे आणि आम्हाला मुक्तपणे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही त्रा’स देऊ नये. एकूणच अशा प्रकारचे लग्न झाल्याने या परिसरात या बाबत खूप मोठी चर्चा रंगली आहे. दोन वर्षांपूर्वी जैसलमेरमध्येही समलिंगी विवाह झाला होता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.