‘या’ सासऱ्याने आपल्याच सुनेसोबत केले असे काही जे ऐकून दंग व्हाल, समाजात होवू लागलीये चर्चा…

‘या’ सासऱ्याने आपल्याच सुनेसोबत केले असे काही जे ऐकून दंग व्हाल, समाजात होवू लागलीये चर्चा…

चित्रपटात आपण पाहत असाल की सून जेव्हा विधवा होते तेव्हा तिचे सासरे त्यांच्या सुनेचे  दुसरे लग्न करतात हे आपण बऱ्याचदा पहिले असेल. पण प्रत्यक्षात अशा कोणत्याही घटनेची उदाहरणे दिसत नाहीत. हे केवळ कल्प-नार-म्य आणि चित्रपटांमध्ये दर्शविले गेले आहे.

पण आज आम्ही तुम्हाला देहरादूनमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेची ओळख करुन देत आहोत. जिथे सासू सासरे आई वडील बनले आणि आपल्या सुनेचे दुसरे लग्न लावून दिले. होय, प्रत्यक्षात आपण ज्या घटनेचा उल्लेख करीत आहोत ती म्हणजे देहरादूनच्या बालावाला येथे राहणाऱ्या कमला कुटुंबातील विजय चंद्राची.

आम्ही आपणास सांगतो की या कुटुंबातील मुलगा संदीपने कविता या मुलीशी लग्न केले. यामुळे कमला कुटुंबात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण होते तरी नियतीला काही वेगळेच मा-न्य होते. खरं तर आम्ही तुम्हाला सांगतो की वर्ष २०१९ च्या शेवटच्या दिवसात संदीपचा एका रस्ता अ-पघा-तात मृ-त्यू झाला.

ज्यामुळे कमला कुटुंबात दुखांचा डोंगर को-सळला या घरातील आनंदाचे वातावरण क्षणातच दुखात रूपांतरित झाले. ज्यामुळे कमला कुटुंबात त-णावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण विजय चंद्र यांनी धै-र्याने काम केले आणि कुटुंबात एकी  राखली.

या सासर्याने चक्क आपली सून कवितासाठी दुसरा मुलगा पाहण्यास सुरुवात केली. आणि तेजपालसिंग या मुलाबरोबर तिचे लग्न लावून दिले. तसेच हे लग्न कविताच्या सं-मतीवरूनच  ठरवले होते. विजय चंद्राने आपल्या सुनेला आपली मुलगी बनवून मोठ्या थाटात तिचे दुसरे लग्न केले.

पण कविता म्हणते की तिला कधीच आपल्या सासू सासऱ्याला एकटे सोडायचे नव्हते. त्यांनी मला खूप प्रेम आणि आदर दिले. त्याच बरोबर तिने असेही सांगितले की त्यांनी नेहमीच मला मुलीसारखे मानले आणि जेव्हा जेव्हा मला कसली  गरज पडली तेव्हा माझे सर्व काही माझ्या सासरच्यांनी पूर्ण केले.

तर विजय चंद्र सांगतात की माझ्या मुलीप्रमाणेच माझी सून आहे. विजय चंद्र यांच्यासारखे लोक क्वचितच पाहिले जातात जे आपल्या सुनेला आपली मुलगी मानतात. समाजाने अशा लोकांकडून प्रेरणा घ्यावी. त्याचवेळी विजय चंद्र म्हणतात की जेव्हा आमचा मुलगा निधन पावला तेव्हा तिला खूप त्रास झाला आणि प्रत्येकाचा सल्ला होता की आम्ही कविताला परत तिच्या माहेरच्या घरी पाठवावे.

मुलाच्या मृत्यूमुळे कविता लोकांच्या दृष्टीकोनातून कुटुंबासाठी दुर्दैव ठरत होती. पण विजय चंद्र नेहमीच त्यांची मुलगी समान सुनेच्या नेहमीच पाठीशी उभे असायचे. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी कविताशी आपली मुलगी म्हणून मोठ्या थाटात तिचे लग्न केले आणि तिचे विधीपूर्वक कन्यादानही केले.

आम्ही सांगतो की विजय चंद्र असेही म्हणतात की आमची सून आमच्या मुलीसारखी आहे. ती जगात सर्व प्रकारच्या सन्मान आणि आशीर्वादांसाठी पात्र आहे. या घटनेमुळे विजय चंद्र यांची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या समाजाला एक चांगले उदाहरण दिले आहे.

Manas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *