या वि’कृत पद्धतीचा वापर करून युवा साधूंचे अं’डको’ष का’पायचे राम रहीम, वाचून तुमच्याही अं’गावर का’टा आल्याशिवाय राहणार नाही…

या वि’कृत पद्धतीचा वापर करून युवा साधूंचे अं’डको’ष का’पायचे राम रहीम,  वाचून तुमच्याही अं’गावर का’टा आल्याशिवाय राहणार नाही…

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम याला नुकतीच एका प्रकरणात ज’न्मठे’पेची शि’क्षा सुनावण्यात आली आहे. त्यासोबतच चार जणांना ज’न्मठेप सुनावण्यात आली. यामध्ये जसबिर, सबदिल इंद्रसेन, अवतार आणि किशनलाल यांचा समावेश आहे. यापैकी इंद्रसेन यांचे 2020 मध्ये नि’धन झालेले आहे.

अतिशय क्रू’र पद्धतीने गुरमीत राम रहीम आपल्या भक्तांना वागत असे. त्यामुळेच त्याला ही शि’क्षा सुनावण्यात आलेली आहे. त्याचे अनेक कार नामे हे समोर आलेले आहेत. आपल्या साधूंचे तो अं’डको’ष का’पाय’चा. यामागचा हेतू त्याच्या लक्षात आला नाही. मात्र, काहीतरी विचित्र पद्धती करत होता. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती. आता त्याचे अनेक कुटाने उ’घडकी’स आले आहेत.

अनेक साध्विना त्याने आपला शिकार बनवले होते. ज्या साध्वी त्याला नकार द्यायचा. त्यांना तो डां’बून ठेवायचा. त्यांच्यावर अ’नवि’त असे लैं’गि’क अ’त्याचा’र करायचा. तसेच त्याच्या आवडीची सध्वि देखील असायची. तिला तो फुलासारखे जपायचा. असे देखील समोर आले आहे. अं’डको’ष का’पण्याची त्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. एक एक व्यक्ती आता बाहेर येत आहेत. आपण गेल्या वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांची आश्रम ही वेब सीरीज पाहिली असेल.

ही वेब सिरीज गुरु राम रहीम याच्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या सीरिजमध्ये बॉबी देओल यांनी बाबाची भूमिका साकारली आहे, तर यामध्ये इतर पात्रे देखील अतिशय चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेले आहेत. या सिरीजमध्ये एक तरुणी बाबा राम रहीमच्या मोहात पाडते आणि ती आश्रमात राहायला जाते. त्यानंतर तिचे अख्खे कुटुंबच बाबाच्या दावणीला लागते. त्यानंतर तिच्या भावाचे अं’डको’ष देखील बाबा राम रहीम म्हणजेच बॉबी देओल हा काढतो, असे या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आले आहे.

त्यानंतर या सीरिजमध्ये पुढे वेगवेगळे पैलू देखील दाखवण्यात आले. प्रसादामध्ये बुंदीच्या लाडूमधुन महिलांना तो वश करायचा आणि त्यांच्यावर खूप अ’त्याचा’र करायचा. अनेक महिला देखील या अ’त्याचा’र स’हन करत होत्या. कारण की बाहेर निघण्याची काहीच सोय नव्हती. बाबाचे भक्त हे खूप मोठ्या प्रमाणात असायचे. तसेच त्याचे सेवेदार देखील खूप मोठ्या प्रमाणात आश्रमात होते. त्यामुळे कोणालाही बाहेर पडण्याची सोय नव्हती.

ही वेब सिरीज अतिशय प्रचंड गाजली. बाबा राम रहीम याच्या जीवनावर आधारित ही वेबसीरिज असल्याचे सांगण्यात येते. बाबा राम रहीम याच्यावर पुस्तक देखील आलेले आहे. हे पुस्तक खूप च;र्चेत आलेले आहेत. एक प्रक;रण असेच घ;डले होते. हरियाणाच्या फतेहगड येथील एक रहिवासी हंसराज हा गरीब कुटुंबातील व्यक्ती होता. तो डेरामध्ये जायला लागला.

त्यानंतर बाबाचा तो भक्त झाला. त्याचे कुटुंब मग बाबाचे सेवेदार आणि भक्त देखील झाले. बाबा याने हंसराज याला आपल्या वैयक्तिक बॉडीगार्डच्या रूपात समाविष्ट केले होते. त्यानंतर हंसराज याला थंडपेयतून गुं’गीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तो बे’शुद्ध झाल्यानंतर त्याचे डॉ’क्टरने अं’डको’ष का’पून घेतले. ज्यावेळेस हंसराज याला ही बाब कळली, त्यावेळेस त्याच्या मनात बाबा विषयी अतिशय घृ’णा निर्माण झाली आणि त्याने कसेतरी करून हा आश्रम सोडला.

हंसराज याच्या प्रमाणे हजारो व्यक्ती त्या आश्रमात अ’डकले होते. मात्र आता त्याला अ’टक झाल्यानंतर आणि ज’न्मठे’पेची शि’क्षा झाली. त्या नंतर तर सर्व जणांची सुटका झालेली आहे. जवळपास 500 जणांचे बाबा रहीम याने अशाच प्रकारे अं’डको’ष का’ढून घेतल्याचे सांगण्यात येते.

काही वर्षांपूर्वी त्याने एका घोड्याचे देखील अं’डको’श काढून घेतले होते. या घोड्याचा तीन महिन्यांनी नंतर मृ’त्यू झाला होता. या प्रकारेच महिलांना देखील त्याने कोंडून ठेवून त्यांच्यावर अ’त्याचा’र केले. रोज एक महिलेवर तो अ’त्याचा’र करायचा, असे देखील आता पुढे येत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *