‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा वेळेआधीच कि’डनीचा होईल आ’जार…

आपल्या श’रीरामध्ये असे अनेक अवयव आहेत की, जे आपले श’रीर सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तर ते अ’वयव ख’राब होत असतील किंवा त्याला काही त्रा’स असेल तर आपल्याला अनेक आ’जा’रांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण वेळीच याबाबत उपाययोजना करणे अतिशय गरजेचे असते.
उदा. आपला मेंदू हा आपल्या श रीराचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असतो. मेंदू आपल्या श’रीराला पूर्णपणे नियंत्रित करत असतो. में’दूला जर ध’क्का लागला तर आपल्याला हालचाल करणे देखील अ’वघ’ड होत असते. याच क्रमाने कि डनीचे कार्य देखील होत असते. कि’डनी आपल्या श’रीरातील वि’षा’री द्रव्य हे बाहेर फे’कून देत असते.
मात्र, तुमची कि’डनी ही ख’राब झाली तर आपल्याला श’रीरातील वि’षारी द्रव्य आहे बाहेर पडत नाहीत. तसेच आपल्याला इतर आ’जारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कि’डनी ही आपली सुदृढ ठेवणे आपल्या हातात असते. यासाठी आपल्याला नियमितपणे व्यायाम करून इतर बाबी देखील कराव्या लागतात. आम्ही आपल्या आज या लेखामध्ये कि’डनी ख’राब होत असेल तर काय लक्षणे दिसतात, याबाबत माहिती देणार आहोत.
कि’डनी ख’राब होण्याची कारणे :
1. आ’जार पण : जर आपल्याला काही कारणाने आ’जारपण आले असेल तर यामुळे देखील आपली कि’डनी ही ख’राब होऊ शकते. यासाठी आपण वेळीच डॉ क्टरांना दाखवावे.
2. ल’घवी कमी येणे : जर आपल्याला ल’घवी कमी येत असेल तर आपली कि’डनी ही ख’राब होऊ शकते. यामुळे आपण वारंवार पाणी पिले पाहिजे.
3. प्रदूषण: जर आपण प्रदूषणामध्ये राहत असाल किंवा प्रदूषणामध्ये फिरत असाल तर यामुळे देखील आपल्या कि’डनीवर परिणाम होऊ शकतो.
4. डीहायड्रेशन: जर आपल्याला डीहायड्रेशन चा त्रा’स झाला असेल तर आपण तातडीने डॉ क्टरांना दाखवावे, नाहीतर आपल्याला कि’डनीचा त्रा’स होऊ शकतो.
ही आहेत लक्षणे :
1. टाचांना सूज : जर आपल्या टाचांना किंवा पायांना सूज येत असेल तर आपण तातडीने डॉ क्टरांना दाखवावे. आपल्याला कि डनी संबंधी काही आ’जार असू शकतो.
2.श्वास घेण्यास त्रा’स : जर आपल्याला वारंवार श्वा स घेण्यास त्रा स होत असेल तर आपण कि’डनी संबंधित आ’जारांनी त्र’स्त आहात का?, याची एकदा त पासणी करून घ्यावी. कारण हे एक त्यातील लक्षण आहे.
3. थकवा येणे: जर आपल्याला सातत्याने थकवा येत असेल तर आपण कि डनी सं बंधित आ जाराने ग्रा सलेले आहात, असे समजू शकता. यासाठी आपण डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा. नेमका आपल्याला थकवा कशामुळे येत आहे, हे पहावे.
4. छा’तीत वे’दना : जर आपल्या छातीत वे’दना होत असतील तर आपल्याला कि’डनी संबंधी काही त्रा’स असू शकतो. यामुळे आपण वेळीच तपासण्या करून घ्याव्यात.
5. मळमळ : आपल्याला वारंवार मळमळ होत असेल तर याबाबतची तपासणी आपण तातडीने करून घ्यावी. कि’डनी संबंधित काही आपल्याला आ’जार असू शकतो.
6. अ’टॅक: जर आपल्याला कधीकाळी अ’टॅक आला असेल तर आपल्याला कि’डनी सं बंधी आ’जार होण्याची शक्यताही अधिक असते यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे.