‘या’ भाजीमध्ये आहे चिकन पेक्षाही 50% जादा प्रोटीन, को’रोना काळात ठरतेय वरदान, पहा यौ’न शक्तीत देखील होईल दुप्पट वाढ…

‘या’ भाजीमध्ये आहे चिकन पेक्षाही 50% जादा प्रोटीन, को’रोना काळात ठरतेय वरदान, पहा यौ’न शक्तीत देखील होईल दुप्पट वाढ…

सध्याच्या म’हामा’रीच्या काळात प्रत्येक जण आपली रो’ग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. उत्तम आणि सकस आहार यावर सर्वजण भर देत आहे. त्यामुळे, रो’ग प्रतिकार क्षमता वाढते आणि, कोणत्याही रो’गासोबत लढण्याकरिता श’रीरामध्ये शक्ती निर्माण होते. त्यामुळे पौष्टीक पदार्थांवर सध्या सर्वजण भर देत असलेलं आपल्या बघायला मिळत आहे.

याकाळात, मां साहारी जेवणाला खास करून प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचे कारण आहे, त्यामध्ये असणारे पौष्टिक घटक. या पदार्थांमध्ये,म्हणजेच चि’कन अंडी, मासे यामध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे सहाजिकच तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो.

मात्र, आपल्या देशामध्ये आजही असे अनेक लोकं आहेत, जे मां साहार करत नाही. अश्या वेळी त्याच्यापुढे पेच निर्माण होतो कि नक्की काय खावे म्हणजे श’रीराला योग्य प्रमाणात प्रोटिन्स आणि इतर महत्वाचे घाट मिळतील.

ख’राब प्रतिकारशक्ती सोबत जर तुम्हाला, जास्त क’मजोरी आणि सतत झोप येणे, श’रीरात र’क्ताची पातळी कमी असणे असे त्रा’स असतील तर केवळ या एका भाजीच्या सेवनामुळे या सर्वांपासून तुम्हाला सुटका मिळेल. मात्र त्यासाठी चि’क’न नाही, तर केवळ एक भाजी कारागार ठरू शकते. शा’काहारी लोकांनी आपल्या श’रीरातील पौष्टिक पदार्थांचे घटक वाढवण्यासाठी आता या भाजीचे सेवन करायला हवे. काकोडा म्हणून तुम्हाला हि भाजी माहित असेल.

काकोडा, कंटोला, काकरोल, भाट, करेला, पडोरा असे अनेक नावं या भाजीचे आहेत. एक औषधी भाजी म्हणून आयुर्वेदात काकोडा भाजीला महत्व आहे. कॅं’सर, डाय’बेटिज, सारख्या आ’जारांवर मात देणारे पौष्टिक घटक या भाजीमध्ये आहेत. त्याचबरोबर या भाजीच्या योग्य आणि नियमीत सेवनाने श’रीरामध्ये र’क्तची पातळी संतुलित राहते.

हि भाजी इतकी जास्त पौष्टिक आहे कि यामध्ये चि’कन पेक्षा ५०% अधिक प्रोटिन्स आहेत. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील या भाजीमध्ये उपलब्ध असतात. अँटी एलर्जन घटक देखील या भाजीमध्ये असतात म्हणून सर्दी-खोखला आणि पडसे सारख्या आ’जारांवर देखील हि भाजी कारागीर सिद्ध होते. या भाजीमुळे तुमची त्वचा देखील सतेज राहते त्यामुळे या भाजीचे सेवन करणे अत्यंत फायद्याचे ठरते.

खास करून पुरुषांनी या भाजी सेवन केल्यास त्यांना शा’रीरिक क’मजोरी, थकवा यांचा सामना करावा लागत नाही. पुरुषांमधील यौ’न शक्ती वाढवण्यासाठी देखील, हि भाजी उत्तम आहे असे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. या भाजीच्या सेवन केल्यामुळे, पुरुषांमधील यौ’न शक्ती वाढून बे’ड वर येणाऱ्या थ’कव्याचा सामना करावा लागत नाही.

तेव्हा आता, काकोडा भाजीचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. आपल्याला सामना करावा लागत असलेल्या जवळपास प्रत्येक समस्येवर हि भाजी मात करण्यासाठी श’रीरामध्ये शक्ती निर्माण करते. आपली रो’गप्रतिकारशक्ती उत्तम असल्यास आपण कोणत्याही आ’जारापासून दूर राहतो, आणि जर आजार झालंच तर त्यासोबत लढण्याची शक्ती आपल्या श’रीरामध्ये असल्यामुळे आपण लवकर बरे होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *