‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने १०० हुन अधिक मुलांना अडकवले होते प्रेमाच्या जाळ्यात, आता खुलासा करत म्हणाली की, ‘मी’…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने १०० हुन अधिक मुलांना अडकवले होते प्रेमाच्या जाळ्यात, आता खुलासा करत म्हणाली की, ‘मी’…

चार ते पाच वर्षांपूर्वी अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर संजू हा चित्रपट आला होता. हे आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर याने अभिनेता संजय दत्त याची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये संजय दत्त याचे वास्तव आयुष्य दाखवण्यात आले होते.

मात्र, काही त्याच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात आले नव्हते, असे देखील सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये दिया मिर्झा ही देखील दिसली होती. त्याचप्रमाणे अनुष्का शर्मा हिने या चित्रपटामध्ये एका पत्रकाराची भूमिका केली होती. या चित्रपटांमध्ये संजय दत्त याला अनुष्का शर्मा ही एक प्रश्न विचारते की, आजवर तुझे किती मुलींसोबत अफेयर राहिले आहे, त्यावर संजय दत्त म्हणतो की, तीनशे ते साडेतीनशे.

त्यानंतर सगळेजण अवाकच राहतात. संजय दत्त याने त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रेम प्रकरण केल्याचे समोर येत आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत की या अभिनेत्रीने देखील सुमारे 100 हून अधिक मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल.

मात्र, हे खरे आहे. आपण देवो के देव महादेव(devon ke dev mahadev ) ही मालिका पाहत असाल. या मालिकेमध्ये अनेक भूमिका आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चिल्या जाणारी भूमिका म्हणजे अभिनेत्री सोनारिका भदोरिया(sonarika bhadoria) हिची. सोनारिका तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांनी तिला देवी पार्वती किंवा सुसंस्कृत सून म्हणून अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे.

मात्र, असे असले तरी ती खऱ्या आयुष्यामध्ये अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अशी आहे. सोशल मीडियावर ती आपले मादक फोटो नेहमी शेअर करत असते. तिच्या फोटाला चहाते देखील प्रचंड लाईक आणि शेअर देखील करत असतात. तिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, हे वय लग्न करण्याचे नसून काम करण्याचे आहे, असे तिने सांगितले होते.

त्यानंतर देखील ती चर्चेत आली होती. सोनारिका भदोरिया(sonarika bhadoria) ही प्रसिद्ध तेलुगु अभिनेत्री आहे. तिने ‘जादुगडू’, ‘स्पीदुन्नोडू’, ‘एदो रख आओ राख’ सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘देवों के देव महादेव'(devon ke dev mahadev) मध्‍ये पार्वतीच्या भूमिकेसाठी अजूनही तिला ओळखली जाते. सोनारिका 2019 मध्‍ये ‘इश्क में मरजावां’मध्‍ये दिसली होती. या मध्ये तिने नेत्रा शर्माची भूमिका केली होती.

मात्र, 2019 पासून तिने मालिका केल्याचे दिसले नाही. काही दिवसांपूर्वी तिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, माझे वय सध्या 29 वर्षे आहे. मात्र, आजवर मी 137 मुलांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. त्यानंतर ती हसून म्हणाली की, मी आजच्या तारखेत एवढ्या मुलांचे लग्न नाकारली आहेत. तर आपल्याला सोनारिका आवडते का? ते आम्हाला नक्की सांगा?

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.