‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने वाढतो कर्करो-गाचा धो-का, वाचा सविस्तर.

क-र्करो-गामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृ-त्यू होतो. क-र्करो-गाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाते. तसेच क-र्करो-गावर मात करता येते. मात्र, याचे लवकर निदान झाले नाही, तर मृ-त्यूचा धो-का असतो. त्यामुळे क-र्करो-गाबाबत जनजागृतीसाठी 7 नोव्हेंबरला नॅशनल कॅ-न्सर अवेअरनेस डे साजरा करण्यात येतो.
वजन वाढणे, सुखासीन जीवनशैली, सकस आहाराचा अभाव यामुळे क-र्करो-गाचा धो-का वाढत असल्याचे तज्ज्ञांनी संगितले. आहार, जीवनशैली आणि क-र्करो-ग यांचा संबंध असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आहार आणि जीवनशैलीत योग्य ते बदल केल्यास क-र्करो-गाचा धो-का कमी करता येतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
क-र्करो-गाचा धो-का टाळण्यासाठी काही पदार्थांचा वापर टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे हवाबंद पदार्थांचा वापर टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हवाबंद मिठाई, ब्रेड, सोडा, शीतपेये यांचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे. या पदार्थांमुळे क-र्करो-गाचा धो-का सर्वाधिक वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या पदार्थांमध्ये साखर, तेल आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने क-र्करो-गाचा धो-का वाढतो.
हवाबंद मां-सामुळे क-र्करो-गाचा धा-का वाढत असल्याने ते टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मां-स जास्त काळ टिकण्यासाठी त्यातरसायने आणि प्रिझर्वेटिव्ह वापरण्यात येतात. त्यामुळे क-र्करो-गाचा धो-का वाढतो. हवाबंद पदार्थ आणि हवाबंद मां-स यामुळे ब्लॅ-डर, पोट किंवा कालोरेक्टर कॅ-न्स-र होण्याचा धो-का वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
म-द्यपा-नामुळेही क-र्करो-गाचा धो-का वाढत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. म-द्यपान किंवा अं-मली प-दार्थ्यांच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, यकृताचा,स्त-नाचा क-र्करो-ग होण्याचा धो-का वाढत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे म-द्यपा-नाचे व्य-सन असल्यास ते सोडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच म-द्य-पाना-मुळे इतर वजन वाढणे, हृ-दयरोग, र-क्तदाब, मधु-मेह यासारख्या आ-जारांना निमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
धु-म्रपा-न, तंबाखू आणि तं-बाखूज-न्य पदार्थांच्या सेवनाने क-र्करो-गाचा धो-का अनेकपटींनी वाढत असल्याचे अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅ-न्सर रिसर्जने म्हटले आहे. या पदार्थांमुळे तोंडाचा, घशाचा आणि फुफ्फुसांचा क-र्करोग होण्याचा धोका असल्याचे संशोधकांनी सांगितले.
त्याचप्रमाणे या पदार्थात असलेल्या घटकांमुळे आणि रसायनांमुळे डीएनए आणि रो-गप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. तसेच श-रीराचे नु-कसान होत असल्याचे दिसून आले आहे. काहीजण तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात अतिप्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करतात.
मात्र, अतिप्रोटीनमुळे क-र्करो-गाचा धो-का वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जास्त प्रोटीन असणाऱ्या पदार्थांपैकी रेड मीटमुळे क-र्करो-गाचा धो-का वाढत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. आहारात अतिप्रोटीनचा समावेश केला असता चारपटींनी क-र्करो-गाचा धो-का वाढत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
त्यामुळे रेड मीट, दुग्धजन्य पदार्थ, चीज, पनीर या पदार्थ्यांचा योग्य प्रमाणात वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्यासही शरीराला नु-कसान होऊ शकते. त्यामुळे 50 किलो वजन असणाऱ्यांनी दिवसाला 40 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन घेऊ नये,
या प्रमाणात प्रत्येकाने आहारात प्रोटीनचा समावेश करावा, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे जीवनशैली आणि आहारात काही बदल केल्यास क-र्करो-गाचा धो-का कमी करता येतो, असे संशोधनात दिसून आले आहे.