या देशात जर नोकरी करायची असेल तर व्हावे लागते न-ग्न, पहा या देशातील नोकरीचे थक्क करणारे नियम…

आजकाल सोशल मीडिया लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठे व्यासपीठ बनले आहे. जिथे प्रत्येक माणूस आपले शब्द लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवित आहे. एकदा एक पोस्ट केल्यावर लोक ती पोस्ट व्हायरल करत राहतात. आज आम्ही अशाच एका व्हायरल पोस्टबदल आपणास सांगणार आहोत. ज्यामध्ये न-ग्न अवस्थेत काम करणारे लोक आपणास दिसत आहेत.
या जगात अशी काही ठिकाणे आहेत ज्या त्यांच्याबद्दल ऐकून आपण दं-ग व्हाल. जगात ही ठिकाणे खूप वेगळे आणि वि-चित्र आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतरही विश्वास ठेवणे सोपे नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल सांगणार आहोत जी खूप वेगळी आणि विचित्र आहे.
या ठिकाणी नोकरीसाठी क-पडे उतरावे लागतात:- आज आम्ही तुम्हाला एका कंपनीबद्दल सांगत आहोत ज्याची माहिती ऐकून तुम्हालाही ध-क्का बसेल. खरे तर आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत ती यूके मध्ये असणारी न्यू-ड हाऊस कॉम्प्युटर सॉफ्टवेअर नावाची कंपनी आहे. त्यात काम करण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही.
त्याउलट येथे अशा माणसांची गरज आहे जे एकही कपडे न घालता म्हणजेच पूर्णपणे न-ग्न होवून काम करु शकतात खरं तर या ऑफिस मध्ये चांगल्या कपडे घालणाऱ्या लोकांना नोकर्या उपलब्ध नसतात, तर सर्व क-पडे उ-तरवल्या नंतरच आपण येथे काम करू शकता. आधुनिक काळात लोक पैशाच्या मागे धावत आहेत.
त्यांच्या जीवनात शांततेच्या नावाखाली काहीही नाही. नुकताच असा प्रकार समोर आला आहे. ज्याने मा-णुसकी हा-दरली आहे. महिला असो की पुरुष, त्या सर्वांना ऑफिस वेळेत पूर्ण न-ग्न होवूनच काम करावे लागते. या बातमीनुसार यूकेमध्ये अशी एक नाही आणखी बर्याच सॉफ्टवेअर कंपन्या आहेत जिथे लोकांना नोकरी करण्यासाठी न-ग्न व्हावे लागते.
येथे फक्त अशा लोकांना नोकर्या मिळतात जे दिवसभर कपडे काढून काम करण्यास तयार असतात. पण इथे कपडे काढून काम करणे म्हणजे लैं-गिक उत्तेजन देणे असे नाही. पूर्णपणे नैसर्गिकतेला चालना देण्यासाठी ते असे करतात असा या कंपनीचा विश्वास आहे. असे जगात आणखी बऱ्याच ठिकाणी चालू आहे.
ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही शहरांमध्ये न-ग्न बागकाम खूप प्रसिद्ध आहे. येथे लोकांना न-ग्न श-रीराने या बागेत काम करावे लागते. असे असले तरीही येथे बरेच लोक कामासाठी येत असतात. लंडनमध्ये एक हॉटेल आहे ज्यात वेटर पासून हॉटेल मालक पर्यंत सर्व स्टाफ हा न-ग्न होवून काम करत असतो.
आश्चर्य म्हणजे येथे येणारे ग्राहकही नग्न अवस्थेतच येत असतात. तसेच न्यू-ड योग स्टुडिओ म्हणून ओळखल्या जाणार्या चेल्सीमध्ये न-ग्न अवस्थेत योग शिकविला जातो. येथे योग करणारे लोक पूर्णपणे न-ग्न असतात.
Ha
Ha mei karuga
Mi karin
Very good