‘या’ ठिकाणी दुसऱ्याच्या बायकोसोबत लग्न करतो विवाहित पुरुष, पहा त्यानंतर पहिल्या पतीसमोरच बायको..

जगाच्या पाठीवर प्रामुख्याने युरोप, आशिया, आफ्रिका खंड मानल्या जातात. युरोप खंडामध्ये प्रामुख्याने प्रगत राष्ट्र आहेत. त्यानंतर आशिया खंडामध्ये विकसनशील देश खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक देश प्रगतीकडे जात आहे त. तर आफ्रिका खंडामध्ये मात्र अजूनही मागासलेपण दिसत असते.
आफ्रिका खंडामध्ये आजही अनेक असे देश आहेत की, जेथे रूढी परंपरा या कायम जोपासल्या जातात. आफ्रिका खंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदाय आजही खूप अज्ञानी आहे. इंटरनेट, सोशल मीडियापासून तो दूर आहे. त्यांना याबाबत काहीही माहीत नसते. अनेक अशा आदिवासी जमाती आहेत की त्या नागड्या राहत असतात.
अं’गावर क’पडे देखील ते घालत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप समज गैरसमज ही मोठ्या प्रमाणात असतात. आफ्रिका खंडातील परंपरा देखील खूप विचित्र आहेत.आता तेथे समाजात जागरूकता आणण्यासाठी अनेक सामाजिक संस्था या कार्य करत आहेत. मात्र, तरी देखील या लोकांची मा’नसि’कता अजूनही बदललेली नाही.
असेच दिसते. अनेक लोक हे झाडाचे पान आपल्या अं’गावर लावून आपले शरीर झाकत असतात. मात्र, ते कपडे घालत नाहीत. तेथील सरकारने त्यांच्यापर्यंत आवश्यक सोयी सुविधा देखील पुरवू शकले नाही. आज आम्ही आपल्याला एक अशीच पश्चिम आफ्रिका देशातील परंपरा सांगणार आहोत. या देशांमध्ये काही वि’चित्र परंपरा आजही पाळण्यात येतात.
पश्चिम आफ्रिका येथील काही प्रांतांमध्ये मुलांना पहिले लग्न करण्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे मुली पाहू देतात. मात्र, त्यांना दुसरे लग्नही करावे लागते. तेथे त्याला सर्व मान्यता देखील आहे. मात्र, दुसरे लग्न हे त्यांचे विवाहित महिलांशी लावण्यात येते. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र, ही बाब खरी आहे. यासाठी तेथे गेरेवोल फेस्टिवल देखील भरवण्यात येते.
येथे महिलांची जत्राच भरत असते. तसेच येथे विवाहित पुरुष येत असतात. पुरुषाच्या तोंडावर रंग लावण्यात येतो आणि त्याला उपस्थित महिलांपैकी एखादी महिला आपल्या बाजूने वळवायची असते. म्हणजेच तिच्यावर आपला प्रभाव पाडण्याचा असतो.
असे करत असताना तिच्या पतीला याबाबत काहीही माहिती समजू घ्यायची नाही, असा इथे नियम आहे. जर एखादी महिला या पुरुषाला भाळली तर त्यानंतर हे दोघेही पळून जाऊन लग्न करतात. आणि त्यानंतर तेथील पंचायत याला मान्यता देते. त्यानंतर ते एकत्र राहू शकतात. त्यानंतर त्या महिलेचा पती देखील असे कृत्य करू शकतो. एकूणच ही प्रथा खूपच चर्चेचा विषय बनली आहे.