‘या’ ठिकाणी खुलेआम चालवला जातो ‘मुलांना’ जन्माला घालण्याचा कारखाना, पहा महिलांना अशा प्रकारे ‘प्रे’ग्नंन्ट’ करून त्यांचेसोबत…

‘या’ ठिकाणी खुलेआम चालवला जातो ‘मुलांना’ जन्माला घालण्याचा कारखाना, पहा महिलांना अशा प्रकारे ‘प्रे’ग्नंन्ट’ करून त्यांचेसोबत…

“स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी”. खरंच किती खुश नशीब असतात ना ते लोक ज्यांना आई असते. आईच प्रे’म मिळत. आईला देवापेक्षा ही श्रेष्ठ मानलं जात. आई म्हणजे देवाचं असतो. “परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्याने आई निर्माण केली “. खरंच किती निरागस प्रेम असत ना आईच!

आई बनणे म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला तो खुप कठीण क्षण असतो. जेव्हा ती भावनिकदृष्ट्या तिच्या बाळाच्या आयुष्याशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत तिच्या मुलाचा जन्म होताच इतर कोणी घेऊन गेले तर आईची काय परीस्थिती होत असेल? आपण याचा विचार करुन सुद्धा भीती वाटते.

परंतु या जगामध्ये युक्रेन एक असा देश आहे जेथे सरो’गेसी केवळ कायदेशीर नाही तर ती व्यवसायासारखी चालविली जाते. येथे बाळांना जन्म देणाऱ्या मातांची संवेदनशीलता सं’पवली जाते आणि त्यांना बाळ ब’नविण्याचा का’रखाना बनविला जातो. रशियाजवळील देश असलेला युक्रेन हा आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

परंतु या देशात काही घा’णेरडे सत्य देखील आहेत, जे ऐकणे सुद्धा क’ठीण आहे. येथे मुले तयार करण्याचे कारखाने चालविले जातात. जिथे कोणतीही व्यक्ती फक्त 40 ते 42 ला’खांमध्ये मुलांची डील करुन त्यांना घेऊन जाते. हे सर्व अशा व्यावसायिक पद्धतीने घडते की कोणीही तिच्या आईबद्दल किंवा तिच्या नऊ महिन्यांच्या सं’घर्षाबद्दल विचार करत नाही.

किती नि’र्दयी आहे ना सर्व. ब्रिटीश जोडपी अपत्य प्राप्तीसाठी जास्तीत जास्त सरोगेसीचा अवलंब करतात. युक्रेनमध्ये सरोगेसी कायदेशीर आहे. भारत, नेपाळ, बांगलादेशसह बर्‍याच देशांमध्ये सरोगेसी पद्धत वापरली जाते. पण इकडे खुप कडक नियम आहे. सरोगेसी, मूल नसलेल्या जोडप्यांसाठी हा थेट मार्ग आहे.

विशेषत: ब्रिटीश जोडपी युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या बाल कारखान्यांमधून मुलांना घेऊन येतात. डेली मेलच्या वृत्तानुसार, बिआन्का आणि विनी स्मिथ या दोन जोडप्यांनी स्वत: ला सरोगसी आणि बेबी फॅक्टरीचे ध’क्कादाय’क सत्य सांगितले. ही सेवा त्यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांसाठी वापरली होती.

महिला म्हणजे बाळ तयार करायचा कारखाना नाही :- या जोडप्याने डेलीमेलला सांगितले की ब्रिटनमध्येही सरोगेसीला परवानगी देण्यात आली असली तरी, युक्रेन हा एकमेव देश आहे जो इथे व्यवसायासारखा चालला आहे. युक्रेनमधील सर्व कंपन्या हा व्यवसाय संघटित पद्धतीने चालवतात. यासाठी, जाहिरात व्हिडिओ आणि कार्यक्रम चालविले जातात.

ज्यात मुलांसह आनंदी जोडपी पाहून लोक आकर्षित होतात. व्हिडीओ सरोगेट्सची स्थिती जरी चांगली असल्याचे दर्शविले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना एका प्राण्यासारखेच वागवतात असे हे जोडपे म्हणतात. मुलांच्या मातांना माणूस नाही तर प्राणी समजून त्यांच्याशी वागतात. बियान्का आणि विनी यांनी सांगितले की त्यांच्या सरोगेट विषयी चुकीची माहिती देण्यात आली होती.

त्याला स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तो या कामाचा ट्रेंड आहे. तथापि, जेव्हा ते मुलाच्या प्र’सूतीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना समजले की प्र’सूतीपूर्वी महिलांना अ’त्यंत ख’राब प’रिस्थितीत ठेवले जाते. सरो’गेट मां’जरींसारखे केले जाते. त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगीही नाही.

त्यांना उन्हाळ्यात एसी सुविधाही मिळत नाही. त्यांना बर्‍यापैकी घा’णीत ठेवले जाते. या कामासाठी त्यांना वर्षाकाठी तब्बल 10 ला’ख रु’प’ये मिळतात. तरीही ते ज्या प्रकारचे मा’नसि’क आणि शा’रीरिक वे’दना त्या सह’न करतात त्या तुलनेत 10 ला’ख रु’पये म्हणजे काहीही नाही. खरंच किती घा’णेर’डा प्रकार चालतो ना युक्रेन या देशात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *