‘या’ घरगुती उपायाने फक्त 2 मिनिटात काढा नको असलेले केस…

‘या’ घरगुती उपायाने फक्त 2 मिनिटात काढा नको असलेले केस…

सहसा आपल्या प्रत्येकाला श’री’राच्या प्रा’यव्हेट भागात वाढत असलेल्या केसांची थोडीशी खास चिंता कधी’कधी स’तावत असतेच. आणि महत्वाचं म्हणजे, आपण प्रा’यव्हे’ट भागातल्या केसांची निगा राखताना शेव्हिंग, वॅ’क्सिंग, ट्री’मींग, यांसारख्या उपयांचा वापर करतो.

पण तुम्हाला इतकेही कष्ट न घेता काही सोप्या आणि साध्या पद्धतीने केसांची निगा राखायची असेल तर तुम्हाला याठिकाणी आम्ही काही खास बाबी तुम्हाला सांगू इच्छितो. आजकाल बऱ्याच ठिकाणी प्रा’यव्हे’ट भा’गातील के’स का’पण्या’साठी वा काढण्यासाठी रे’झरचाही वापर होतो.

परंतु त्याच्या वापराने आपल्या श’रीरावर पु’रळं अर्थात रॅशेस येऊन तो त्व’चेचा भा’ग ख’राब होण्याची शक्यता अधिक असते. हेअर रिमूव्हल क्रिम वा ट्रीमर वगैरेंचाही वापर अधिक प्रमाणात होतो ज्याने तुमचे अधिक पै’से खर्च होतातच शिवाय त्याचे त्व’चेला काही सा’ईड इ’फेक्ट्स जाणवू लागतात.

आता ज्या उपयांबद्दल इथे उल्लेख केला जाणार आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीचे व एकदम प्रभावी दर्जाचे माध्यम स्वरूपाचे कार्य या केसांच्या योग्य निगा राखण्याच्या दृष्टीक्षेपात पडतात. त्यामुळे आपल्याला नको असलेल्या केसांची चिंता फार सतावणार नाही. महत्त्वाची बाब तर हीच आहे की, या उपायांनी कुठल्याही साईड इफेक्टसचा प्रभाव जाणवणार नाही.

कारण यात कुठलं खास प्रोडक्ट वगैरे वापरल्या जाणार नाही तर श’रीराच्या नाजूक त्व’चेला हा’नी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शुद्ध व सुरक्षित असलेल्या या उपायांमधून जेव्हा तुम्ही स्वत: अनुभव घ्याल तेव्हाचं तुम्हाला याची खात्री पटेल, हे निश्चित.

आपल्या काखेत व इतर भागात येणारे नको असलेले केस काढायचे असल्यास आपण अनेकदा एक्स्ट्रा अर्थात जास्तीचे पै’शेच खर्च करत असतो तर आता हे करण्याची गरज नाही. शक्यतो ट्रीमरने केस काढले जातातच, शिवाय म’हिलांच्या बाबतीत म्हटलं तर हेअर रिमूव्हल क्रीम, वॅ’क्सिंग व ब्युटी पार्लरमधील इतर काही उपचारपद्धती.

वॅ’क्सिंग करताना अनेकदा जशा प्रकारे त्रा’स होतो तसा त्रा’स काडीमात्रही न होता कशा प्रकारे घरगुती उपायांनी तुम्ही केस काढू शकता हे आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला घरघुती उपाय वापरायचे म्हटल्यावर घरात त्यासाठी लागणाऱ्या साध्या घटकांच्या गोष्टी उपलब्ध आहेत का याची खात्रीही करावी लागेल, परंतु अर्थात घरात अशा सहजगत्या त्या गोष्टी असायलाच हव्यात.

बेकींग सोडा, जेल टूथपेस्ट हे दोन आपल्या घरगुती उपायातील महत्वाचे घटक आहेत. ते का? आणि कसे? हे आता सविस्तर समजून घ्या. मुळातच एकतर बेकींग सोड्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात आणि दुसरं म्हणजे टूथपेस्टच्या वापराने केस व्यवस्थितरित्या त्वचेवरून निघून जाण्यास मदत होते.

आता तुम्हाला मी, या घरगुती उपायाची कृती थोडक्यात समजावणार आहे. या कृतीतून तयार होणाऱ्या पेस्टचं मिश्रण आधी एकदा तळहातावर घेऊन थोडसं चरचर वगैरे करतयं की नाही याची खात्री करून घेतलेली कधीही उत्तमचं. आता ती अशी की, टूथपेस्टची शक्यतो कलर जेलपेस्टची क्वांटिटी एका वाटीत इतकी अंदाजे घ्या की तुम्हाला किती प्रमाणात तुमच्या प्रायव्हेट भागातल्या केसांची वाढ किती झाली आहे.

तेवढ्या प्र’पो’र्शनामधे हे घेऊन झाल्यानंतर एक चमच्या टूथपेस्टमधे एक चमचा बेकींग सोडा मिक्स करा. बेकींग सोड्याच्या इ’फेक्टमुळे त्या पेस्टचं मिश्रण थोडसं जाड होईल त्याला पातळ करण्यासाठी त्यात थोडसं पाणी मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाला एका वाटीत व्यवस्थित घेऊन कापसाच्या बोळ्याने ज्या भागावरचे केस काढायचे आहेत त्या भागावर हलकासा मसाज करा.

हे झाल्यावर ते मिश्रण त्वचेवर 15 मिनीटापर्यंत तसेच राहू द्या. काही वेळाने तुम्हाला त्या भागावरचे केस निघून गेले असल्याची प्रचिती येईल. तर ज्या काही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नार्मली घरी मेहंदी काढताना साखरपाणी वगैरे इ.अशा काही कृत्या करता अगदी तशाच व त्याहीपेक्षा सोप्या अशा या घरगुती उपायाने नको असलेल्या भागातील केसांची वाढ तुम्ही फार काळासाठी थांबवूही शकता व त्याने तुम्हाला नको असलेल्या केसांची चिंता वारंवार लगोलग सतावणारही नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *