‘या’ गु प्तरोगांवर रामबाण इलाज आहेत भाजलेले चणे खाणे…

‘या’ गु प्तरोगांवर रामबाण इलाज आहेत भाजलेले चणे खाणे…

सध्या तरुण वर्ग हा कामकाजाच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे त्यांना बारा-बारा तास काम करावे लागते. अशातच वाढत्या वयामुळे त्यांना शा-रीरिक थ-कवाही जाणवू लागतो. तसेच तरुणांची लग्न देखील आता 30 वय झाल्यानंतर होत आहेत. यामुळे त्यांना शा-रीरिक थ-कवा मोठ्या प्रमाणात येत असतो.

लग्न झाल्याने त्यांना वैवाहिक जीवनाला देखील सुरुवात करावी लागते. मात्र, अनेक तरुणांना लैं-गिक स-मस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, हे तरुण आपल्या लैं-गिक स-मस्या बाबत कोणाशीही बोलू शकत नाही. असे केल्याने त्यांना अप-राधी-पणाची भावना वाटते. मात्र, ही स-मस्या कोणाला सांगावी असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असतो.

मात्र, या प्रश्नाला मोकळी वाट करून दिली नाही तर ही स-मस्या अधिक वाढू शकते. गु-प्तरोग देखील याच प्रकारात येतात. वै-वाहिक जीवन यामुळे तुमचे अ-डचणीत येऊ शकते. त्यामुळे ता-तडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा आपण यावर घरगुती उपाय करून यावर नक्कीच मात करू शकता आणि आपली लैं-गिक क्षमता वाढवू शकतात.

तसेच आपल्या गु-प्त रो-गावर देखील मात करू शकतात. तर आम्ही आपल्याला आज असे घरगुती उपाय सांगणार आहोत. पण हे करून आपण लैं-गिक स-मस्येवर व गु-प्त रो-गावर निश्चित मात करू शकता. आम्ही आपल्याला आज चणे या खाद्यपदार्थ बाबत माहिती देणार आहोत. चण्याचे उपयोग खूप असतात.

भिजवलेले चणे किंवा भाजलेले चणे आपण गुळासोबत खाऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकता. तसेच गु-प्त रो-गावर देखील मात करू शकता. चाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर असते. त्यामुळे चण्याचे सेवन केल्यानंतर आपली लैं-गिक ताकद वाढते आणि आपण गु-प्त रो-गावर मात करू शकता.

१. भिजवलेले चणे: अनेकांना चण्याचे वेगवेगळे प्रकार आवडत असतात. मात्र, आपण भिजवलेले चणे हे सकाळी खाल्ले तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. याच्यासोबत आपण लिंबू कांदा टाकून देखील खाऊ शकतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि लैं-गिक क्ष-मता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच आपण यामुळे गु-प्त रो-गावर मात करू शकता.

२. गूळ चने : आपण भाजलेले चणे आणि त्यासोबत गुळ खाल्ल्यास आपली लैं-गिक क्ष-मता ही नक्कीच वाढते आणि आपल्याला लैं-गिक स-मस्या सामोरे जावे लागणार नाही आणि आपली गु-प्तरो-ग देखील यामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे आपण गुळ चण्याचे सेवन करून आपली ताकद वाढू शकतात. त्यामुळे आपल्याला ताजेतवाने देखील वाटेल.

३.थकवा कमजोरी: जर आपल्याला थ-कवा आणि कमजोरी खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आपण गुळाचे सेवन करून हा थकवा आणि कमजोरी दूर करू शकता. गुळ खाण्याचे सेवन केल्याने आपली ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आपली हा-डे बळकट होतात आणि आपल्याला उर्जेचा नवा स्त्रोत प्राप्त होतो आणि आपण गुप्त रो-गावर देखील मात करू शकता. त्यामुळे पाण्याचे सेवन आठवड्यातून एकदा तरी केलेच पाहिजे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *