‘या’ गावात आहे विचित्र पद्धत ! आई आणि मुलीला करावं लागतं एकाच पुरुषाशी लग्न; पहा आई आणि मुलगी सवती बनून एकाच घरात….

भारतामध्ये अनेक अशा ज’माती आहेत की, ज्यामध्ये अजूनही रूढी परंपरा या कायम जोपासल्या जातात. भारताच्या अतिदुर्गम भागामध्ये महिला व पुरुषांना घा’लायला कपडे देखील भेटत नाहीत. असे फार कमी प्रदेश आहेत. मात्र, तिथे त्या परंपरा आहेत, म्हणून हे सर्व नियम पाळले जातात.
भारताच्याबाहेर म्हणजे जगाच्या पाठीवर देखील असे अनेक देश आहेत की, जिथे रूढी परंपरा या वर्षानुवर्ष पाळल्या जातात. अनेक देशांमध्ये महिला क’पडे देखील घा’लताना दिसत नाहीत. आफ्रिका व पूर्व आफ्रिका खंडामध्ये असे अनेक छोटे देश आहेत, येथे म’हिलांना केवळ झा’डांचे पाने लावूनच रा’हावे लागते.
त्यांना कप’डे घा’लायला भेटत नाहीत, अशातला भाग नाही. मात्र, रूढी-परंपरा म्हणून असे ते वागत असतात, असेही सांगण्यात येते. देशानुसार अनेक ठिकाणी कायदे व परंपरा देखील वेगवेगळे आहेत आणि त्याचे पालन हे समुदाय करत असतात. जगामध्ये अनेक अशा आदिवासी जाती आहेत. ज्यामध्ये अतिशय विचित्र पद्धतीचे नियम आहेत.
महाराष्ट्रामध्ये देखील आजही विचित्र अशा पद्धती पाळल्या जातात. गडचिरोली आणि चंद्रपूर भागांमध्ये आजही महिलांच्या बाबतीत कठोर कायदे आहेत. ज्या वेळी महिला किंवा मुलींना मा’सिक धर्म येतो, त्यावेळेस अशा मुलींना घरांमध्ये राहता येत नाही. त्यांना बाहेर राहावे लागते. पूर्वीच्या काळी त्यांना बाहेर राहायचे म्हणजे काहीही सोय नसायची.
त्यामुळे त्यांना खूप त्रा’साला सामोरे जावे लागायचे. काही दिवसापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने हीच अडचण हेरून अशा महिला व मुलींसाठी कुमाराघराची निर्मिती केली. या घरांमध्ये सर्व सोयी देखील नव्याने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आता त्या दिवशी मुलींची परवड होत नाही. त्यांना आता बाहेर अंगणात झोपण्याची गरज पडत नाही.
हे घर बांधल्याने त्यांना सर्व सोय उपलब्ध झाली आहे. आता या मुली मा’सिक धर्मामध्ये या घरात राहताना दिसतात. आज आम्ही आपल्याला बांगलादेशाबद्दल माहिती देणार आहोत. बांगलादेशामध्ये देखील अशाच पद्धती आजही जोपासण्यात येतात. त्यातील काही प्रदेशांमध्ये असे वि’चित्र कायदे आहेत की, जे ऐकून आपल्याला आ’श्चर्य वाटेल.
बांगलादेशाचा एका प्रदेशामध्ये आई आणि मुलीला एकाच व्यक्तीसोबत लग्न करावे लागते. म्हणजे जी मुलगी पतीचे स्वप्न पाहत असते, तो व्यक्ती त्या मुलीचा बाप असतो, असा हा वि’चित्र कायदा बांगलादेशात आहे. बांगलादेशातील आदिवासी मंडळी या जमाती मध्ये हा कायदा वर्षानुवर्ष सुरू आहे. दक्षिण पूर्व माधेपूर जंगलांमध्ये ही जमात राहते.
या आदिवासी जमातीमध्ये आता 90% ख्रिचन धर्माचे लोक असल्याचे सांगण्यात येते. कारण की, येथील लोकांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलेले आहे. अनेक वर्षांपासून ही प्रथा येथे सुरू आहे. तिथे एखाद्या महिलेचे लग्न झाले आणि त्या महिलेला जर मुलगी झाली असेल तर त्या मुलीला देखील आपले वडीलच आपले पती आहेत, असे जन्मापासूनच सांगितले जाते.
त्यामुळे ती मुलगी आपल्या वडिलांकडे त्याच नजरेने पहात असते. त्यानंतर त्या मुलीचे लग्न देखील वडिलांसोबत लावून देण्यात येते. याप्रमाणे आई आणि मुलगी एकाच पतीसोबत राहत असतात या कायद्यावर अनेकांनी टी’का देखील केली आहे. मात्र, त्यावर अजूनही काहीही होत नाही. या प्रदेशांमध्ये कुटुंबातील सर्व मोठी निर्णय महिलाच घेत असतात.