‘या’ गावातील महिला वयाच्या 70 व्या वर्षीही दिसतात इतक्या ‘तरूण’ आणि सौंदर्यवती, यामागील र’हस्य जाणून तुम्हालासुद्धा वाटेल आश्चर्य…

‘या’ गावातील महिला वयाच्या 70 व्या वर्षीही दिसतात इतक्या ‘तरूण’ आणि सौंदर्यवती, यामागील र’हस्य जाणून तुम्हालासुद्धा वाटेल आश्चर्य…

हटके

आजच्या युगात महिला प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन त्याच्या प्रत्येक कामात त्याचा साथ देत आहे. आणि बघायला गेले तर, प्रत्येक क्षेत्रात सध्या महिलांचाच जास्त बोलबाला आहे. कारण सध्या महिलांनी शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती करून त्यांचे नाव उंच केले आहे. पण बऱ्याच गोष्टी अश्या आहेत जिथे महिलाना पाहिजे तितका मान सन्मान मिळत नाही.

आणि समाजात बहुतेक वेळा त्यांना वेगळ्या नजरेने बघितले जाते. काही लोकांना लग्नासाठी फक्त सुंदर मुली हव्या असत्यात, पण त्यांच्या नशिबाला काही वेगळेच मान्य असते आणि पदरात पडते ती फक्त निराशा. आज आम्ही तुम्हाला अश्या खेड्याबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे ६५ ते ७० वर्ष्याच्या महिलाही इतक्या सुंदर दिसतात कि तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास सुद्धा बसणं नाही.

या गावातील महिलेच्या सुंदरतेचे नक्की काय रहस्य आहे चला तर मग जाणून घेऊयात. आज आम्ही तुमच्यासाठी एक मनोरंजक किस्सा घेऊन आलो आहोत. ही कहाणी एका खेड्याची आहे, इथं असं म्हटलं जातं की, येथील महिला बर्‍याच काळ तरुण राहतात. काश्मीरमधील गिलगित-बल्तिस्तान डोंगरावर हे गाव आहे.

या गावाचे नाव नाव उंजा असे आहे, आणि ते भारत आणि पा’किस्तानच्या सीमेच्या जवळ आहे. तुम्हाला हे जाणून फार आश्चर्य वाटेल की येथे राहणाऱ्या काही लोकांचे जीवन जगण्याचे वय 110 ते 120 वर्षे आहे. या गावातील लोकांचे वैशिष्ट्य आहे की ते बरेच दिवस तरूण आणि सुंदर राहतात. विशेषत: ते हे वैशिष्ट्य जास्त करून स्त्रियांमध्ये पाहिले जाते.

इथल्या लोकांचे तरुण राहण्याचे आयुष्य सुमारे 65 वर्षे आहे. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे उंजाती समाजातील लोक कायम थंड पाण्याने अंघोळ करतात. या जमातीचे बरेच लोक 165 वर्षे देखील जगतात आणि हे लोक कोणत्याही त्रास सहन न करता दीर्घकाळ निरोगी राहतात. हे लोक स्वत: पिकवलेले अन्न खातात.

या सोबतच हे लोक दररोज 15 ते 20 किलोमीटर चालत जाऊन त्यांच्या शरीराला चालना देत असता. त्याच्या वयाचे खरे रहस्य म्हणजे त्यांचे जगण्याची पद्धत. या लोकांच्या जगण्याची पद्धत खूप साधारण आणि सोपी आहे तसेच निसर्गाच्या अगदी जवळ आहे. हे गाव डोंगरात असल्या कारणाने येथील वातावरण हे मानवी श’रीरासाठी अतिशय लाभदायक आहे.

सोबतच या ठिकाणी असणारे वातावरण हे कायम प्रदूषण विरहित असून या ठिकणी थंड हवा आणि नैसर्गिक वाटेवर या गोष्टी येथील महिलांना अजून सुंदर आणि मा’दक बनवतात. या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक असून, येथील महिला अतीशय सुंदर दिसतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *