‘या’ कारणामुळे वयाच्या ‘या’ टप्प्यानंतर स्त्रियांमध्ये से’क्सची इच्छा होते कमी, ‘हा’ उपाय केल्यास म्हातारपणातही घेता येणार वैवाहिक सुख..

‘या’ कारणामुळे वयाच्या ‘या’ टप्प्यानंतर स्त्रियांमध्ये से’क्सची इच्छा होते कमी, ‘हा’ उपाय केल्यास म्हातारपणातही घेता येणार वैवाहिक सुख..

से’क्स मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा शब्द. जर सेक्स म्हणजे लैं’गि’क आयुष्य परिपूर्ण नसेल, तर माणसाच्या जीवनामध्ये ता’ण-त’णाव खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. मग तो पुरुष असो की स्त्री असो. मात्र, स्त्रियांमध्ये अतृप्त इच्छा या खूप मोठ्या प्रमाणात लपलेल्या असतात. अनेक स्त्रिया त्या बोलून दाखवत नाहीत.

मात्र, काही स्त्रिया या उघडपणे बोलून दाखवतात. त्यामुळे त्या समाजात उमटून पडतात. मात्र, स्त्रियांची लैंगिक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय त्या समाधानी देखील राहत नाहीत. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबतची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. स्त्रीयांच्या लैं’गि’क इच्छा यामध्ये बदल होत असतात.

विशेषतः वाढत्या वयाबरोबर महिलांच्या लैं’गि’क इच्छेमध्ये घट दिसून येते. पण वय हे एकमेव कारण नसून आणखी एक गोष्ट आहे ज्यामुळे स्त्रियांमध्ये से’क्स मधील रस कमी होऊ लागतो. स्कॉटडेलच्या संशोधकांनी या विषयावर अभ्यास केला आहे.

यामध्ये लेखक आणि मेयो क्लिनिकमध्ये वैद्यकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी विषयावर अनेक मनोरंजक मुद्दे सोमार आणले आहेत. क्लिंगच्या मते, महिलांची लैं’गि’क इच्छा त्यांच्या झोपेशी संबंधित आहे. जर एखाद्या स्त्रीला म्हातारपणातही लैं’गि’क इच्छा वाढवायची असेल तर तिला पुरेशी झोप मिळायला हवी. या अभ्यासात संशोधकांना असे आढळले आहे की, ज्या स्त्रिया नीट झोपत नाहीत.

त्यांना लैं’गि’क सम’स्या असण्याची शक्यता दुप्पट असते. त्यांची लैं’गि’क इच्छा किंवा उत्तेजना देखील वयानुसार कमी होते. हा अभ्यास 3,400 हून अधिक महिलांवर करण्यात आला आहे. यात सहभागी महिलांचे वय 53 वर्षे होते. यापैकी 75 टक्के महिलांना चांगल्या प्रकारे झोपण्याची सवय नव्हती. तर 54 टक्के महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैं’गि’क स’मस्याही होत्या.

या अभ्यासात महिलांना त्यांच्या लैं’गि’क जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. या दरम्यान असे आढळून आले की, ज्या महिलांना चांगल्या प्रकारे झोप लागत नाही, त्यांच्यामध्ये लैं’गि’क इच्छेचा अभाव जास्त होता. संशोधकांनी मा’सि’क पा’ळीदरम्यान होणाऱ्या त्रा’साचा झोपेवर आणि से’क्सवर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचाही अभ्यास केला.

या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या महिला पाच तासांपेक्षा कमी झोपल्या, त्यांना लैं’गि’क सम’स्या होण्याचा धो’का जास्त असतो. लैं’गि’क बि’घडलेले कार्य हे देखील एक प्रकारची लैं’गि’क सम’स्या आहे. जी ख’राब झोपेशी संबंधित आहे. यामुळे लैं’गि’क इच्छा, उत्ते’जनाचा अभाव आणि महिलांच्या यो’नीमध्ये वे’दना निर्माण होतात.

क्लिंग यांनी सांगितले की, ‘जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर त्याचा श’रीरावर नका’रात्मक परिणाम हा नक्कीच होतो. ही गोष्ट नंतर थ’कवा आणि लैं’गि’क सम’स्यांना मोठ्या प्रमाणात जन्म देते. दुसरीकडे, जेव्हा तुम्हाला चांगली झोप येते तेव्हा तुमचे लैं’गिक जीवन देखील चांगले असल्याचे पाहायला मिळते. जर तुम्हाला नीट झोपायचे असेल तर कॅफिनचा वापर कमी प्रमाणात करा.

दुपारनंतर कॉफी ही अजिबात पिऊ नका. झोपायला गेल्यानंतर फोन आणि संगणक वापरणे बंद करा. ठराविक वेळेला झोपायची सवय लावा. असे केल्याने, वाढत्या वयातही तुमची लैं’गि’क इच्छा कमी होणार नाही, असेही त्यांनी यामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आता म्हातारपणामध्ये से’क्स करण्याची इच्छा असेल, तर या नियमांचे पालन करून आपले लैं’गि’क आयुष्य सुदृढ बनवा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *