‘या’ कारणामुळे माणसाची मृ’त्यू झाल्यानंतर मृ’तदेहाला एकटे सोडत नाहीत, कारण वाचून तुम्हीसुद्धा चकित व्हाल…

जन्म आणि मृ’त्यू हे आपल्या हातात नसतं. हे ईश्वराच्या हातात असत. त्यामुळे आयुष्यभर माणसांनी चांगल राहाव, हाच नियम आपल्या जगण्यात असला पाहिजे. आज आम्ही आपल्याला माणसाच्या मृ’त्यूनंतरच्या काही गोष्टी सांगणार आहोत. जर एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचा मृ’त्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार हा केवळ मुलालाच असतो. याचे कारणही तसेच आहे.
मुलाच्या हाताने वडील यांचा अंत्यविधी केला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. मात्र, अंत्यसंस्कारावेळी जर मुलगा उपलब्ध झाला नाही तर मुलगा किंवा मुलगी येईपर्यंत येइपर्यंत मृ’तदे’ह घरात ठेवून त्याची वाट पाहिल्या जाते. तसेच सूर्यास्ताच्या नंतर कोणाचा मृ’त्यू झाला तर रात्रभर मृ’तदे’ह हा घरात ठेवण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मृ’तदे’हावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. याची कारणेही वेगळे आहेत.
गरुड पुराणामध्ये सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार केल्यास मृ’ताच्या आ’त्म्यास शांती मिळत नाही आणि आ’त्मा पुन्हा जन्माला अ’सुर, दा’नव आणि भु’ताच्या यो’नीमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला असेल तर मृ’तदे’हाला एकटे अजिबात सोडू नये.
कोणी न कोणी तरी त्या सोबत असायला हवे. नाहीतर कुटुंबावर मोठे सं’कट ओढवू शकते. गरुड पुराण मध्ये देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय माहिती आहे ती.
1.रात्री एखाद्या मृ’तदे’हाला एकटे सोडणे ही खूप मोठी स’मस्या निर्माण करणारी गोष्ट होऊ शकते. रात्रीच्या वेळी वा’ईट प्रवृत्तीच्या आ’त्मा या सक्रिय होत असतात. त्यामुळे आ’त्मा मृ’ताच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. त्यामुळे कुटुंबीयांना याचा मोठा धो’का होऊ शकतो.
2.जर एखाद्याचा मृ’त्यू झाला असेल, तर त्याच्या मृ’तदे’हाला अजिबात एकटे सोडू नये. याचे कारण म्हणजे माणसाचा मृ’त्यू झाल्यावर त्याचा आ’त्मा हा आजूबाजूला राहत असतो. तसेच तो आ’त्मा पुन्हा त्याच शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याच्या शरीरासोबत आत्म्याचे ऋणानुबंध जुळलेले असतात. त्यामुळे शरीर सोडताना आ’त्म्याला दुःख होऊ शकते.
3. मृ’तदे’हाला जर एकटे सोडले तर त्याच्याजवळ किडे, लाल मुंग्या, मुंगळे इत्यादी होऊ शकतात. त्यामुळे मृ’तदेाशेजारी कोणीतरी थांबणे अतिशय आवश्यक असते.
4.रात्रीच्या वेळी तंत्र मंत्राच्या क्रिया देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. त्यामुळे मृ’तदे’हाला एकटे सोडल्यावर त्याचा आ’त्मा सं’कटात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे देखील कोणीतरी रात्री असणे आवश्यक असते.
5. जर मृ’तदे’हाला खूप वेळ आपल्या घरात ठेवले असेल, तर त्यातून खूप मोठी दु’र्गंधी सुटत असते. तसेच बॅक्टे’रिया निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मृ’तदे’हाच्या शेजारी धूप अगरबत्ती ही नेहमी पेटती राहिली पाहिजे.