‘या’ अभिनेत्रीने सोडली लाज! फक्त कॉपी पिण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर निघाली अशा अवतारात, बोल्डनेस पाहून नेटकरीही म्हणाले…

‘या’ अभिनेत्रीने सोडली लाज! फक्त कॉपी पिण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर निघाली अशा अवतारात, बोल्डनेस पाहून नेटकरीही म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे नेहमी आपली ठळक शैली आणि हॉटनेसमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर असिटीव्ह असते आणि तिथे आपले हॉट आणि मादक फोटो ती शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. पूनम पांडेने नशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका केली होती. पूनम पांडेला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात अली होती पण तिने मी या ‘शो’साठी खूप छोटी आहे आणि हा शो माझ्यासाठी नाही म्हणून सहभागी होण्यास नकार दिला होता. तरीही तिला बिग बॉस कडून पुन्हा पुन्हा विचारणा करण्यात आली होती.

दरम्यान, बॉयफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या तिच्या खूप च’र्चा झाल्या हो’त्या त्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्न देखील केले पण ह’निमू’नच्या दिवशीच तिने बॉयफ्रेंडवर लें’गि’क छ’ळा’चा आ’रोप केला होता आणि त्यामुळे तिच्या बॉयफ्रें’डची तुरुं’गात रवानगी झाली होती. त्याचबरोबर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जेव्हा तुरुं’गात गेला होता तेव्हा पूनम पांडे देखील प्रकाश झोतात अली होती.

तिने राज कुंद्रावर आपल्या या इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा आ’रोप केला होता आणि त्यामुळे तिची देखील चौ’क’शी करण्यात अली होती. पण आता पुन्हा एकदा पूनम पांडे च’र्चेत आली आहे पण यावेळी याला कारण मात्र वेगळं आहे. कारण पूनम पांडेने आता सर्व हद्दी पार केल्या आहेत. चाल तर मग जाणून घेऊया. पूनम पांडे नेहमीच तिच्या बो’ल्ड स्टाइलमुळे च’र्चेत असते. तिचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर नेहमीच च’र्चेत असतो.

नुकतीच अभिनेत्री मुंबईत कॅफेमध्ये जाताना दिसली. यादरम्यानही तिचा बो’ल्ड लुक पाहायला मिळाला. ज्याची युजर्समध्ये च’र्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने हे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सध्या हे फोटो व्हा’यरल होत आहेत. पूनमने यामध्ये क्रॉप टॉ’प घातला होता. पूनम पांडेचा हा लूक पाहून यूजर्सनी तिच्या कप’ड्यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

पूनम पांडेचे लेटेस्ट फोटो पाहून काही जण तिची खिल्ली उडवत आहेत तर काही जण तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत. पूनम पांडे तिच्या लेटेस्ट लूकमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. पूनम पांडेचा बो’ल्ड अवतार पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले – ‘ती जेनिफर लोपेज बनून फिरत आहे.’

तर एकाने तिच्या ड्रेसच्या चॉईसवर निशाणा साधत लिहिलं, ‘हद्दच लोक फॅशनच्या नावाखाली काहीही घालून फिरतात’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘यावेळेत मुंबईमध्ये कपड्यांची कमतरता..?’

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.