याला म्हणतात कर्माची फळं! बं’दूकीनं चि’मणीवर लावला नि’शाणा अन् पं’खांवर गो’ळी लागताच झालं असं काही…

निसर्ग खर तर वर्णन करायला अवघड आणि समजून घ्यायला खूप कठीण असा विषय आहे पण ह्या शिवाय कुठला हि सजीवाला अस्तित्वच नाही. उत्क्रांती मध्ये एक पेशीय सजीवापासून ते गुंतागुंतीच्या अनेक पेशीय सजीवापर्यंत सगळ्यांच्या घटकांचा तो एक अविभाज्य अंग आहे.
सध्याच्या पर्यावरणाचा विचार करता सगळ्यात मोठी स’मस्या ही आहे की झपाट्याने कमी होत जाणारी जैवविविधता. पक्षी ही त्याला कसे अपवाद असतील. कमी होत जाणारा अधिवास, रासायनिक की’टकना’शक व खताचा वापर, शि’कारी व प’क्ष्यांच्या होणारी त’स्करी, अन्नसाखळी आलेले असंतुलन, जागतिक तापमानवाढ ही प’क्ष्यांच्या न’ष्ट होत जाण्याची महत्वाची कारणे आहेत.
जगात १६ प्रजाती आता अतिसं’कटग्र’स्त प्रकारात आहेत आणि हे निश्चितच चांगल नाही. ह्या दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजातीच्या अस्तित्त्वास खरं तर आपणच जबाबदार आहोत शिवाय या जगात अशी सुद्धा अजून माणसे आहेत जी प’क्ष्याची शि’कार करत असतात.
आता असाच एक विडिओ वा’यरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस प’क्ष्याची शि’कार करताना दिसत आहे. पण अशा प्रकारे शि’कार करणे त्याला आता चांगलेच महागात पडले आहे. चला तर जाणून घेऊ कि नेमके त्याच्यासोबत काय घडले.
भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या कर्माचे फळं दर्शविले गेले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहे. सहा सेकंदांच्या क्लिपमध्ये माणूस आणि प’क्ष्यांची कथा सांगण्यात आली आहे आणि त्यापासून आपण कोणता धडा शिकू शकता हे खरोखर मौल्यवान आहे. त्या माणसाने प’क्ष्याला गो’ळी मा’रली त्यानंतर त्या व्यक्तीबरोबर काहीतरी घडले ज्याने सर्वांना चकित केले आहे.
व्हिडिओ एका खेड्यात चित्रीत करण्यात आला आहे, ज्यात एक माणूस आपल्या बं’दुकी’ने प’क्ष्याला लक्ष्य करताना दिसत आहे. पण जेव्हा त्याने ट्रिगर खेचला आणि गो’ळी त्या प’क्ष्याचा दिशेने मारली, तेव्हा तो पक्षी सरळ खाली आला आणि त्या प’क्ष्याने सरळ त्या माणसावर ह’ल्ला केला, यामध्ये त्या माणसाने कदाचित आपला डोळा देखील गमावला असता, पण त्यानंतर हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कर्मा’.
हा व्हिडीओ आतापर्यंत ५९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, हे सगळ्यात चांगल्यात चांगलं किंवा वाईटात वाईटही असू शकतं.
ट्विटरवर या व्हिडीओवर भन्नाट रिएक्शन्स आल्या आहेत. लोकांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील केल्या आहेत. यावरून आपल्याला हेच लक्षात येत कि विनाकारण कोणत्याही प्राण्याला आपण त्रास दिला तर त्याची फळे आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच भोगावी लागतात.
Karma 🙏 pic.twitter.com/8gk0VuQpgb
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 30, 2021