मोबाईल चार्जरमुळे झाला 14 वर्षाच्या मुलीचा मृ-त्यू, पहा तुम्ही तर ‘ही’ चूक करत नाहीये ना…

अशी बातमी मिळाली आहे की १४ वर्षाची रियाने नुकताच एक वेगळा चार्जर वापरणे सुरु केले होते कारण तिचा कंपनीचा चार्जर खराब झाला होता. रियाने तिच्या सवयीनुसार ती दररोज झोपायला जाण्यापूर्वी तिच्या आयफोनला या नव्या चार्जरने जोडले आणि रात्रभर तसेच ठेवले.
झोपेच्या वेळी चार्जरच्या विजेच्या ध-क्क्यामुळे तिचा मृ-त्यू झाला. खरे तर असे झाले की जेव्हा ती रात्री चार्जरसह मोबाईल लावून झोपली तेव्हा ती चुकून चार्जरच्या संपर्कात आली ज्यामुळे चार्जरमध्ये येणारी क-रंट तिच्या श-रीरात गेली आणि तीला आपला जी-व गमवावा लागला.
सकाळी सकाळी बे-डवर रियाच्या पालकांनी तिला बे-शुद्ध अ-वस्थेत पाहिले तेव्हा ही संपूर्ण घ-टना उ-घडकीस आली. जेव्हा रियाला रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृ-त घोषित केले. तपासादरम्यान पो-लिसांना रियाच्या पलंगावर ज-ळलेला मोबाइल चार्जर सापडला.
चार्जरकडे पहात असता असे दिसले की ते आयफोनसह येणारे खरे कंपनीचे चार्जर नसून हे भलत्याच कंपनीचे चार्जर होते. पो-लिस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. वेगळ्या किंवा निरुपयोगी कंपनीकडून चार्जर वापरणाऱ्या या सर्वांसाठी ही घटना एक ध-डा आहे.
तसेच, मोबाइल आपल्या रात्रीच्या वेळी आपल्या झोपेच्या ठिकाणी कधीही ठेवू नये. एका मोबाईलचा चार्जर दुसऱ्याच कंपनीच्या मोबाईलला लावून अनेक जण मोबाईल चार्ज करतात. यातही विशेष करून पैसे वाचवण्यासाठी स्वस्तातला चार्जर वापरण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. पण असे करणे जीवावर बेतू शकते.
मोबाइल स्फो-ट होण्याच्या घटनांचा आलेख जगभरात झ-पाट्याने वाढत आहे. मलेशिया येथील क्रॅडल फंड या नामांकित कंपनीचे सीईओ नाझरिन हसन यांचाही मोबाइलच्या स्फो-टामुळे मृ-त्यू झाला. त्यामुळे ही भी-ती आता अधिक वाढत आहे.
मोबाइल हाताळण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ९९ टक्के स्फो-ट झाले असून, वेळीच खबरदारी घेतली असती तर अ-पघात टाळता आला असता. अचानक कधीही मोबाइलचा स्फो-ट होत नाही. आधी काही संकेत दिसून येतात. वेळीच ते ओळखल्यास संभाव्य अ-पघातापासून बचाव शक्य असल्याचे तज्ज्ञांनी बोलताना सांगितले.
ही आहेत मोबाईलमध्ये अचानक स्फो-ट होण्याची प्रमुख कारणे:- फोन चार्ज करताना त्यावर बोलणे. फोन चार्ज करताना गेम खेळणे किंवा व्हिडीओ बघणे. मोबाइल वापरात नसतानाही इंटरनेट सुरू ठेवणे. फोनची बॅटरी कमी असताना कॉलवर बोलणे. बनावट किंवा स्वस्त चार्जिंग एडॅप्टर, चार्जिंग कॉर्डचा वापर. बनावट (डुप्लिकेट) किंवा स्वस्त कार चार्जरचा वापर.
मोबाईल थंड ठेवण्यासाठी या गोष्टी करा:- मोबाईल चार्ज करताना शक्य असल्यास तो स्विच ऑफ ठेवावा, त्यामुळे फोनची चार्जिंग लवकर होईल आणि ही-टिंगचा धो-का राहणार नाही. फोन चार्जिंग करताना गरम होत असल्यास त्याची बॅटरी तपासावी.
फोन चार्जिंगला लावून चित्रपट, व्हिडीओ बघणे, गेम खेळणे आदी टाळावे, फोन चार्जिंग करताना त्याचा वापर केल्यास प्रोसेसिंगमुळे मोबाइल गरम होतो, शिवाय चार्जिंगदेखील वेळेत पूर्ण होत नाही. इंटरनेटचा वापर नसताना डेटा पॅक बंद ठेवावा.
मोबाइल वापरात नसताना डेटा पॅक सुरू असल्यास, बहुतांश सर्वच एप्लिकेशन डेटा पॅकचा वापर करतात. त्यामुळे फोनची बॅटरी-डेटा दोन्ही खर्च होतात. अनेक एन्ड्रॉइड एप्लिकेशनकडून डेटाची चोरीदेखील होते. अशावेळी फोन गरम होऊन स्फो-ट होण्याची शक्यता असते.
मोबाइलची बॅटरी दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मोबाइलचा कुठलाही वापर टाळावा. तसेच अत्यावश्यक गरज नसल्यास कॉलवर बोलणेदेखील टाळावे. कारण यावेळीच सर्वाधिक रेडिएशन मोबाइलमधून निघतात.