मोबाईलमध्ये कैद केलं नसत तर कुणीच विश्वास ठेवला नसता, ‘या’ ठिकाणी रात्रीच्या अंधारात दिसला विचित्र व्यक्ती पाहून लोकांनी…

आपण दिवसभरामध्ये ज्या क्रिया करतो त्या क्रिया आपल्याला रात्री झोपल्यानंतर स्वप्नात दिसत असतात, असे साधारणत सांगितले जाते. त्यानंतर आपण असे म्हणतो की, मला स्वप्नामध्ये हे दिसले स्वप्नामध्ये ते दिसले असेच काहीसे भु’ताचे देखील आहे. अनेक लोक असे म्हणतात की, या जगामध्ये भू’त नाही, काही जणांचा असा समज आहे की, जगामध्ये भू’त हे आहे.
मात्र, याला अजून काहीही वैज्ञानिक कारण नाही. मात्र, अनेकदा अशा घटना घडतात की, आपल्याला खूप भी’ती वाटते. एखादे चिंचेचे झाड असेल आणि मध्यरात्री तेथे काळोख असेल, तर त्या झाडा वरून कोणीही जात नाही. कारण की झाडावर भू’त बसलेली असते, असा समज सर्वांचा असतो.
मात्र, असे काही नसते. आपल्या मनातील भी’ती हीच भू’त निर्माण करत असते, असे देखील अनेकांना वाटते. मात्र, काही घटना अशा घडून जातात की, आपल्याला त्याची आयुष्यभर द’हश’त राहते. आपण एखाद्या रस्त्याने जात असतो आणि आपल्याला अचानक प्रकाश दिसायला लागतो. नंतर काही प्रकाश दिसत नाही.
त्यानंतर आपल्याला वाटते की, भू’त आहे. मात्र, निसर्गामध्ये असे काही घटक असतात की, अंधारामध्ये उजेड करून जात असतात. तसेच एखाद्या वेळेस आपण रस्त्याने जात असतो त्यावेळेस आपण रस्ता चुकून जातो आणि परत ज्या ठिकाणाहून आपण आलो, त्या ठिकाणी जातो. याला साधारणत ग्रामीण भाषेमध्ये चकवा लागणे, असे म्हणतात अशा घटनाही अनेकांसोबत घडत असतात.
आज आम्ही आपल्याला झारखंडच्या एका घटनेबाबत माहिती देणार आहोत. झारखंड येथील हजारीबाग या रस्त्यावरून एक व्यक्ती रस्त्याने जाताना दिसत आहे. तो अर्ध न’ग्न अ’वस्थे’त आहे. त्यामुळे त्याला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडालेली आहे. काही जणांनी त्याचं फोटोशूट देखील केले आहे. मात्र, हा व्यक्ती समोर गेल्यानंतर गायब होतो आणि पुन्हा दिसू लागतो. त्यानंतर लोक त्याला पहात राहतात.
काही जणांच्या मनात शंका येते. काही जणांनी या व्यक्तीचा व्हिडिओ केला असून त्याला भू’त असे देखील संबोधले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झाला त्यानंतर ही बाब समोर आली आहे. काही जणांनी या व्यक्तीला एलियन देखील म्हटले आहे. मात्र, काही वेळानंतर तो व्यक्ती गा’यब झाला.
त्यानंतर त्याचा काही शोध लागला नाही. त्यामुळे याचे अजूनही रहस्य राहिले आहे. या व्हिडिओला अनेकांनी शेअर देखील केले आहे. त्यामुळे या व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, काही जणांच्या मते हा व्यक्ती कदाचित भि’कारी असू शकतो किंवा रस्त्यावर राहणारा व्यक्ती असू शकतो. आत्तापर्यंत याचे सत्य कळू शकले नाही.