मोजून 14 दिवस कोमट पाण्यासोबत विलायचीचे सेवन केल्यास कधीच होणार नाही ‘हे’ आजार…

मोजून 14 दिवस कोमट पाण्यासोबत विलायचीचे सेवन केल्यास कधीच होणार नाही ‘हे’ आजार…

विलायचीचे फायदे तर सर्वानाच माहित आहेत. परंतु असे काही फायदे आहेत की जे खूप थोड्या लोकांना माहीत आहेत. जेव्हा पाण्यामध्ये विलायची टाकून त्याचे पाणी पिल्यास शरीराला खूप फायदे होतील. आणि जर विलायची गरम पाण्यात टाकून ते पाणी पिले तर आपली पचनक्रिया व्ययस्तीत सुरू होते.

अतीउष्णतेमुळे कधी कधी तोंडात अल्सर तयार होत असतात. तर हे तयार झालेले अल्सर या पाण्यामुळे नक्कीच दूर होतात तसेच वजन देखील नियंत्रणात येते. नैराश्यसारख्या गंभीर आजारावर सुद्धा विलायचीचें गरम पाणी टाकून बनवलेले गरम पाणी उपायकारक ठरु शकते. घरात सहजपणे उपलब्ध होणारी विलायची जेवणातील पदार्थ अधिक रुचकर बनविण्यास मदत करते. ज्यामुळे जेवणातील पदार्थांना सुगंध आणि चव येते. पण विलायचीचे व्यतिरिक्त देखील अनेक फायदे आहे.

गरम पाण्यात विलायची टाकून सेवन केल्याने होतात हे फायदे:-

विलायची मध्ये प्रामुख्याने पोटॅशिअम ,सल्फर ,कॅल्शियम ,मॅग्नेशियम या घटकांसोबत लोहाचे प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणात असते. विलायची मध्ये अँटी सेप्टीक ,पाचक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि शक्तीवर्धक असे गुणधर्म नैसर्गिकरित्या असतात.

पचनक्रिया सुधारते :- विलायची मध्ये मुळातच पाचक गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे गरम पाण्यात विलायची घालून ते पाणी सलग चौदा दिवस पिल्यास आपल्या शरीरातील पचक्रीया सुधारून त्याच्या सर्व समस्या इतक्यात कमी होतात. बद्धकोष्टता ,मळमळ-उलटी, करपट ढेकर येणे, अपचन व पोटात वायू धरणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, ऍसिडिटी होणे, पोटात जळजळ होणे ,शौचास नियमित न होणे यांसारख्या पचनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

किडनीसाठी उपयुक्त :- किडनीचे प्रमुख कार्य म्हणजे आपल्या शरीरातील बाधक द्रव शरीराबाहेर उत्सर्जित करणे असे आहे. विलायची टाकून गरम पाणी पिल्यास आपल्या शरिरातील किडनीचे कार्य सुरळीत चालू राहते व शरीरातील सर्व प्रकारची बाधक द्रव्य बाहेर उत्सर्जित केले जाते. त्यामुळे त्वचेच्या समस्या देखील उदभवत नाही.

मलमूत्राचे विसर्जन व्यवस्तीत होणे :- विलायची मध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात की त्यामुळे मलमूत्र विसर्जन व्यवस्तीत होण्यास अधिक फायदा होतो. याव्यतिरिक्त मूत्रमार्ग ,मुत्राशय,यांच्याशी निगडित सर्व समस्या दूर होतात आणि शरीरातील टाकाऊ द्रव्य ,अतिरिक्त मीठ विषद्रव्ये शरीराबाहेर टाकले जाते.

तोंडातील दुर्गंधी व दातांचे आजार :- दातांचे आजार प्रचंड वेदनादायक असतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे बऱ्याच लोकांना तोंडात अल्सर येत असतात.यावेळी गरम पाण्यात विलायची टाकून पाणी पिल्यास तोंडाची दुर्गंधी दूर तर होतेच तसेच घशाला देखील आराम मिळतो. तोंडाच्या स्वच्छतेसाठी विलायची घालून गरम केलेले पाणी पिणे खूपच फायदेशीर असते. हा उपाय माऊथफ्रेशनर चे काम चोखपणे करतो.

नै-राश्या-तून मुक्तता :- बऱ्याच लोकांना मा-नसिक-तेची स-मस्या उ-दभवलेली असते. नै-राश्य ही स-मस्या सर्वच वयोगटांतील व्यक्तींना जडू शकते. या स-मस्येसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औ-षधोपचार घ्यावे लागतात. पण याव्यतिरिक्त विलायची घालून गरम केलेले पाणी पिल्याने नै-राश्यातून बाहेर येण्यास मदत जलदगतीने होते.

सं-सर्गजन्य आजारापासून मुक्तता :- बऱ्याच व्यक्तींना कफ, खोकला, फ्लू, सर्दी, पडसे, ताप यांसारख्या आ-जारांनी कवटाळून धरलेले असते. अश्या वेळी विलायची गरम पाण्यात टाकून ते पाणी पिल्यास या आ-जारापासून मुक्तता मिळते.

र-क्त-दाब नियंत्रित ठेवणे :- विलायची मध्ये मुळातच अँटिआँक्सिडंट गुणधर्म असतात. तसेच विलायची फायबर देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराचे र-क्तदाबावर नियंत्रन ठेवले जाते आणि अती रक्तदाबाच्या समस्येपासून आपल्या शरीराला बचाव मिळतो.

त्वचेवरील सुरकुत्या डाग नाहीसे होणे :- विलायची मध्ये असे अनेक घटक असतात जे आपल्या शरीरास पोषक असतात. इलायची मध्ये अँटी ऑक्सीडेंट,अँटी एजिंग घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवर कधीच सुरकुत्या पडत नाही तसेच डाग देखील चेहऱ्यावर पडत नाही.

वजन कमी होणे :- विकायची मध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम ,कॅल्शियम यांसारखे पोषक द्रव्य असतात. विलायचीचे सेवन केल्यास विलावायची मध्ये असलेल्या या सर्व पदार्थांचा शरीरात समावेश होऊन याचे सेवनामुळे वजन वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी रोज रात्री दोन विलायची खाऊन त्यानंतर गरम पाणी पिल्यास फायदा होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *