मैत्रिणीच्या 14 वर्षीय मुलासाठी नवऱ्याला सोडलं, त्या मुलासोबत सलग 3 वर्ष नको ते केल्यानंतर, शेवटी घडलं असं, की वाचून सुन्न व्हाल…

मैत्रिणीच्या 14 वर्षीय मुलासाठी नवऱ्याला सोडलं, त्या मुलासोबत सलग 3 वर्ष नको ते केल्यानंतर, शेवटी घडलं असं, की वाचून सुन्न व्हाल…

अलीकडच्या काळात बाल- लें’गिक शो’षणाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच बद्दल या मुलांना शिकवलं जात आहे. तरीही अनेकवेळा हे मुले, घाबरून आपल्यावर होणाऱ्या अ’त्याचा’रांबद्दल उघडपणे सांगत नाहीत. आपल्याच कुटुंबियांकडून अथवा कुटुंबाच्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे प्रकार केले जातात.

त्यामुळे, हे किशोरवयीन मुलं आपल्या मानसिक आणि शारी’रिक स्थितीबद्दल बोलताना देखील घाबरतात. विशेष म्हणजे, लैंगि’क शो’षण केवळ मुलींचेच नाही तर मुलांचे देखील केले जाते. असे प्रकार जेव्हा समोर येतात, तेव्हा ,मात्र मोठा ध’क्का बसतो. अगदी अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे.

या प्रकरणामध्ये, एका ३२ वर्षांच्या महिलेने आपल्याच मैत्रिणीच्या अवघ्या १४ वर्षांच्या मुलाला आपल्या वा’सनेचा ब’ळी पाडलं आहे. दिवसेंदिवस, लहान आणि किशोरवयीन मुलं, मुली लैंगि’क अत्याचार, लैं’गिक शो’षणाशी संबंधित गु’न्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. मुंबईतील कल्याणमध्ये अशाच प्रकारचं एक अतिशय गं’भीर प्रकरण उघडकीस आलं आहे.

जवळपास तीन वर्षांपासून, 32 वर्षांची महिला 14 वर्षांच्या मुलाचं लैं’गिक शो’षण करत असल्याचा ध’क्कादा’यक प्रकार समोर आला आहे. इतकंच काय तर, या आ’रोपी महिलेने, पी’डित मुलाला दा’रूचं व्य’सन लावले. मुलाच्या आईने त्याचा फोन तपासला तेव्हा हा सर्व प्रकार उघडकी’स आला.

त्यानंतर, पी’डित मुलाच्या आईने तातडीने पो’लिसांमध्ये तक्रा’र नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेला अ’टक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधली एक महिला तीन वर्षांहून अधिक काळापासून एका मुलाचा लैं’गिक छ’ळ करत होती.

सोबतच त्या महिलेने मुलाला म’द्यपी देखील बनवलं होतं. पीडित मुलाच्या आईने त्याचा फोन तपासला असता, तिला त्यात अ’श्लील व्हिडिओ आढळून आले आणि हे प्रकरण उघडकी’स आले. त्यामुळे मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. ही महिला नाशिकची रहिवासी आहे. विशेष म्हणजे, पी’डित मुलाच्या आईची मैत्रीण आहे.

त्या ‘गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण अर्थात पॉक्सो कायदा 2012ची कलम 4,8 आणि 12, तसंच बाल न्याय कायदा 2000च्या कलम 25 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून आता महिलेला अ’टक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

या संदर्भात पी’डित मुलाच्या आईने सांगितलं, ‘माझ्या मुलाला दा’रू पिण्याची आणि ऑनलाइन पॉ र्न व्हि’डीओ पाहण्याची सवय आ’रोपीने लावली. त्यामुळे माझा मुलगा सतत फोन वापरत होता. तो सतत फोन वापरत असल्याने मला संश’य आला. त्यानंतर मी फोन तपासला असता मला त्या महिलेबद्दल अनेक गोष्टी दिसून आल्या.

आ’रोपी आणि तिच्या पतीचे सं’बंध चांगले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.’ याबद्दल पोलिसांनी सांगितलं, ‘आ’रोपीने या मुलाचा कल्याण आणि नाशिकमधल्या घरी अनेकदा लैं’गिक छळ केला. मुलाला सोबत घेऊन नाशिकला सुट्टीसाठी जायची आणि तिथे त्याला मा’रहा’ण देखील करायची.’

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *