मृ’त्यू झाल्याच्या 7 तासांनंतर जि’वंत झाली ‘ही’ महिला, श’वगृहाच्या फ्रिजरमधुन अचानक आली बाहेर तरीही लोकांनी तिला…..

माणसाचा आयुष्य हे जो पर्यंत तो श्वास घेत आहे तोपर्यंत असते. एकदा श्वास थांबला की त्याचे अस्तित्व थांबते. परंतु इतिहासात अशी अनेक घटना आहेत जेव्हा काही लोक मृ’त्यूच्या मुखातून परत येतात. मे’लेल्यां’ना जि’वंत होताना पाहिले आहे, अशा अनेक घटनांविषयी तुम्ही याआधी वाचलेच असेल.
आता अशीच एक ताजी घटना रशियामधून समोर आली आहे. येथे मॉर्गेजच्या फ्रीजरमध्ये तब्बल 7 तास घालविल्यानंतर 81 वर्षीय महिला जि’वंत झाली. लोकांनी तिला पाहताच भू’त समजून इकडे तिकडे पळू लागले. पण वैद्यकीय तपासणीत ती जिवंत आढळली.
त्यानंतर ता’तडीने या महिलेला पुन्हा रु’ग्णाल’यात ए’डमिट करण्यात आले. या प्रकरणामुळे लोक आ’श्चर्यच’कित झाले आहेत. या महिलेचे नाव झिनाईदा कोनोनोवा आहे. जी 81 वर्षांची असून मूळ राशियातील आहे. ज्या रुग्णालयात तिचा मृ’त्यू झाला त्या रुग्णालयात असणाऱ्या कर्मचार्यांना आता चांगलाच ध’क्का बसला आहे.
महिलेला पो’टात स’मस्या होती. १४ ऑगस्ट रोजी तिला रशियाच्या गोर्शेन्स्की मध्य जिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर श’स्त्रक्रिया झाली. परंतु श’स्त्रक्रियेदरम्यान तिचा मृ’त्यू झाला होता. दुपारी 1.10 च्या सुमारास मृ’त्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयातील श’वगृहात नेण्यात आले. तिला तिथे फ्रीजरमध्ये ठेवले होते.
दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता एक कर्मचारी श’वगृहात गेला तेव्हा झिनिडा तिथे जमनीवर पडलेली दिसली. तिचा फ्रीजर खुला होता. जेव्हा कर्मचारी तिला जवळून पाहू लागले, तेव्हा भीतीने भूत भूत किंचाळत तेथून पळत बाहेर पडले. ते मोठ मोठ्याने ओरडत बाहेर आले आणि मृ’त म’हिला जि’वंत झाली असल्याचे लोकांना सांगू लागले. बाकी लोक त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत नव्हते. परंतु जेव्हा इतर लोक श’वगृहात गेले तेव्हा तेथे महिला मदतीसाठी आवाज देत होती.
महिलेस ता’बडतो’ब रु’ग्णालयात आणले गेले जिथे ती जिवंत असलायचे समजले. झीनिडा वैद्यकीयदृष्ट्या मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पंधरा मिनिटांपर्यंत मे’ल्यानं’तर त्यांनी तिच्या मृ’त्यूची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. पण असे दिसते की ती दुसर्या जगातून परतली आहे.
वैद्यकीय कर्मचार्यांनी नंतर कबूल केले की सहसा रुग्णाच्या मृ’त्यूनंतरच्या दोन तासानंतर त्याला श’वगृहात पाठविण्यात येते पण त्यांनी झिनिदाला १ तास आणि २० मिनिटांत तिला श’वगृहात नेले होते. आता ही महिला जि’वंत असून तिच्यावर उपचार केले जात आहेत.
पुन्हा जि’वंत झाल्यानंतर ती स्वताला ओळखू शकत नव्हती असे झिनिदाच्या भाच्याने सांगितले आहे. तसेच तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही तिला काही आठवत नाही. तिला फक्त तिच्या गुडघा दुखण्याविषयी माहित आहे, ज्याविषयी ती बोलत होती.