मृ’त्यू’च्या 10 दिवसानंतर महिलेने दिला बा’ळाला ज’न्म, यामागील खरे कारण समजल्यावर डॉ’क्टरांनाही फु’टला घाम….

मृ’त्यू’च्या 10 दिवसानंतर महिलेने दिला बा’ळाला ज’न्म, यामागील खरे कारण समजल्यावर डॉ’क्टरांनाही फु’टला घाम….

अशा काही घ’टना असतात ज्यावर आपला विश्वास बसत नसतो. पण शेवटी आपल्याला या घ’टनेचे स’त्य स्वीकारावे लागते. अशीच एक अ’विश्वसनीय घ’टना समोर आली आहे. एका मृ’त महिलेने मु’लाला ज’न्म दिला अशी बातमी सोशल मीडियावर व्हा’यरल झाली आहे. ही घटना दक्षिण आफ्रिकेची आहे. नोम्वेलिसो नोमासॅन्टो मडोयी असे या महिलेचे नाव आहे. मृ’त्यू’च्या वेळी ती 9 महिन्यांची गरोदर होती.

ही महिला 5 मु’लांची आई होती:- या महिलेला अगोदरच 5 मुले होती. अचानक आ’जा’री पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेला एक र’हस्यमय आ’जार होता, जो डॉक्टर शोधूही शकले नाहीत. या आजराबद्दल डॉक्टर अधिक तपास करत होते.

पण उपचारादरम्यान या महिलेचा मृ’त्यू झाला. यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिला पुरले आणि अंत्यसंस्काराची विधी सुरू केली. अशी प्रथा आहे की एखाद्याला द’फन केल्यानंतर दहा दिवसांनी क’बर पुन्हा ख’णली जाते आणि काही विधी केल्या जातात.

क’बर खो’दल्यानंतर प्रत्येकजण थ’क्क राहिले:- जेव्हा 10 दिवसांनंतर क’बर पुन्हा ख’णली गेली तेव्हा सर्वजण आ’श्चर्यच’कित झाले कारण मृ’त महिलेने क’बर मध्ये मुलाला ज-न्म दिला होता. हे पाहून बरेच लोक घाबरले. त्यांना वाटले की या च’मत्काराच्या मागे काही वा’ईट श’क्तींचा हात आहे.

काही लोकांनी तिचा फोटो काढून तो सो’शल मी’डियावर टाकला. यानंतर ही घटना व्हा’यरल झाली. याबद्दल सर्वांना आ’श्चर्य वाटत होते. हे कसे काय शक्य आहे हे कोणालाही समजू शकले नाही.

डॉ’क्टरां’नी काय सांगितले:- यादरम्यान, कोणीतरी महिलेवर उपचार करणार्‍या डॉ’क्टरां’ना कळवले. डॉ’क्टरांना’ही हे ऐकून आश्चर्य वाटले. डॉ’क्टर देखील घटनास्थळी आले आणि त्यांनी या महिलेच्या मृ’त श’रीरा’ची त’पास’णी केली, परंतु त्यांना देखील मृ’त्यूनं’तर क’बरेतील स्त्री’च्या ग-र्भातू’न मु’ल बाहेर कसे आले हे त्यांना समजू शकले नाही.

डॉ’क्टरांच्या अंदाजानुसार क’बर मध्ये पुरल्यानंतर द’बावा’मुळे त्या म’हिलेच्या पो’टात काहीतरी घडले असावे आणि बा’ळ बाहेर आले असावे असा डॉ’क्टरां’चा अंदाज आहे. कधीकधी मृ’त्यूनं’तरही, श रीराचे काही भाग स’क्रि’य राहत असतात.

असे देखील मानले जात आहे की मृ’त्यूनं’तर या म’हिलेच्या पो’टात खूप जास्त गॅस जमा झाला असेल ज्यामुळे ग-र्भा’त असलेले बा’ळ बाहेर आले. या व्यतिरिक्त, मानवी श’रीरा’च्या सर्व स्नायू मे’ल्या नंतर सैल आणि ढिले होत असतात. यामुळेच, मुलाचा ज-न्म झाला असे होवू शकते. पण, ही एक र’हस्यमय घटना मानली जात आहे. सोशल मिडियावर ही बातमी जगभरात व्हा’यर’ल झाली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *