मूल होण्यासाठी ऑनलाइन शु’क्राणूंची मागणी करून प्रे’ग्नंन्ट झाली ‘ही’ महिला, पण पुढे असे काही घडले की…! वाचून तुमचाही उडतील होश…

आज, विज्ञानाने चांगलीच प्रगती केली आहे. वेगवेगळ्या साध्या साध्या गीष्टींवरून देखील आपल्याला हे अनुभवायला मिळते. रोजच्या वापरातील कित्येक गोष्टी, खूप जुने तर सोडाच मात्र पाच वर्षांपूर्वी देखील आपण वापरत असलेल्या वस्तू तशा नव्हत्या, जशा आज आहेत. आधीच्या तुलनेत आता जवळपास सर्वच बाबी अगदी सोप्या झाल्या आहेत.
अनेक वस्तू आणि वेगवेगळ्या गीष्टींमुळे, आपला वेळ वाचतोय आणि काम देखील सोपे होते. त्यामुळे विज्ञानाने प्रगती केली, यामध्ये काहीच शंका नाहीये. आज, आपल्याला हवी ती वस्तू, घरबसल्या मिळते. ऑनलाईन शॉपिंग करुन, पाहिजे ते सर्व काही आपण घरात बसून देखील खरेदी करू शकतो. अगदी सध्या फुलापासून ते सोन्यापर्यंत सर्वच काही आपल्याला ऑनलाईन खरेदी करता येतं.
कपडे, चपला, किराणा, फळ, इ सर्वच काही जीवनावश्यक वस्तू आजकाल अनेकजन ऑनलाईनच मागवतात. त्यामध्ये वेळ देखील वाचतो आणि शिवाय काही विशेष सूट देखील मिळते. हे सारवण काही ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता, मात्र ऑनलाईन मुलं तुम्ही कधी ऐकलं आहे का? होय एका बाईने चक्क पहिल्या ‘इ-बाळा’ला जन्म दिला आहे.
आई होणे, हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा टप्पा असतो. आई होण्याचा अनुभवच काही वेगळा असतो. आणि हे मातृत्व भेटावे आणि आपल्याला मुलं व्हावे यासाठी अनेक महिला का’हीही करायला तैयार होतात. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आपण पहिले आणि ऐकले आहेत.
मात्र सध्या इंग्लंडच्या, स्टेफनी टेलर या महिलेची प्रे’ग्नसी चांगलीच च’र्चेत आहे. जगभरात स्टेफनीच्या गरो’दरपणाची चर्चा रंगली आहे. स्टेफनीला आपल्या लग्नापासून एक ५ वर्षांचे मूल आहे. मात्र काही वर्षांतच तिचा घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर पुन्हा एकदा आई बनण्याची तिला इच्छा झाली. मात्र, सध्या तिचे कोणत्याही मुलासोबत नाते नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न तिला पडला.
आपल्या मनातील भावना तिने, एका मैत्रिणींसमोर व्यक्त केली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला एका खास ऍप बद्दल माहिती दिली. या ऍपच्या मदतीने, स्टेफनी आई होण्याचा नवीन मार्ग मिळाला. तिने त्या ऍपच्या मदतीने ऑनलाईन स्प’र्म अर्थात शु’क्राणू खरेदी केले. सोबतच, इनसेमिनेशन किट देखील माघवले. युट्युबवरुन त्याबद्द्द्दलचे ट्युटोरिअल पहिले आणि घरीच त्या पद्धतीने ग’र्भधारण करण्याची विधी पूर्ण केली.
विशेष म्हणजे, तिचा ग’र्भधारण देखील झाला आणि नऊ महिन्यांच्या प्रेग्न’न्सी नंतर तिला एक सुदृढ बाळसुद्धा झाले. म्हणूनच या बाळाला सगळीकडेच ‘इ-बाळ’ अर्थात इंटरनेट बाळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. या ऍपमध्ये अगदी टिंडर प्रमाणे अनेक प्रोफाईल तुम्हाला दिसतात. तुम्हाला हवी ती प्रोफाईल तुम्ही सिलेक्ट करायची आणि त्यांचे शु’क्राणू मागवायचे.
स्टेफनीला आपले शु’क्राणू देण्यासाठी, त्या बाळाचे वडील स्वतः आले होते. पण कोणत्याही पुरुषासोबत, संबं’ध न ठेवता स्टेफनी आई बनू शकली. ही विज्ञानाची कमालच आहे. स्टेफनीने आपल्या रियल इंटरनेट बेबीचे नाव इडेन असे ठेवले आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘माझ्या आयुष्यात मला पुन्हा आई बनायचे होते.
आणि आज इंटरनेटमुळे ते शक्य देखील झाले. इडेला मी, त्याच्या बा’योलॉजिकल वडिलांबद्दल नक्कीच सांगणार आहे. बाळाच्या बायोलॉजिकल वडिलांना कधी भेटावे वाटले तर ते नक्कीच त्या बाळाला भेटू शकतात. मात्र हे बाळ पूर्णपणे माझीच जबाबदारी राहील. पुन्हा एकदा आई होऊन मला खूप आनंद झाला आहे. आणि हि प्रे’ग्नसी तर अगदीच हटके होती, म्हणून त्याचा वेगळाच आनंद आहे.’